>कोणतं विडंबन येईल आधी??
छ्या! प्रतिबिंब हा तर अर्क आहे, अपूर्ण-अर्क नाही इतके साधे गणित शिकायला अख्ख्या नान्याला हाफिसातन वरून खाली, खालून वर करायला लावले ते लावलेच पण वर आंघोळही करायला लावले! नान्याला प्रतिबिबांचे किती वावडे आहे हे अधोरेखित करणारीच कविता आहे.. इतके करूनही शेवटी कवीला उत्तर आले नाही.. प्रतिबिंबालाच सांगावे लागले!!!
>तेंव्हा आरशातही त्याला
>एक प्रतिबंब दिसलं
>तिच्यायला , हे तर माझंच प्रतिबिंब आहे
हाहाहाहा.. प्रतिबिंबासारखी कातिलाना प्रतिमा नाही, हे खरेच! ती दिसते पण काहीच नसल्याचे दर्शवते!! ती असली तरी पण काही दिसेल असे नसते!!!
>एकटाच हापिसला निघाला तेंव्हा
>त्याच्याकडे पाहत ते प्रतिबिंब म्हणाले
>"दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं"
आता आणिक मरायला एकाकी कशाला निघाला हाफिसाला?! प्रतिबिंबालाही घेऊन जायचे ना... नसता आता पुन्हा प्रतिबिंबाचे दिसणे न दिसणे ठरवायला वरखाली करत बसावे लागायचे त्या बिचार्याला!!!
सू हा स...
:|
छ्या...
हे पण चांगले विडंबन....
एकाला पण निगेटिव्ह प्रतिसाद देता येऊ नये हे माझे अपयश की ह्यांचे यश :?
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
हा हा हा
अरे ते मोडक कविता करणं सोडुन देतील अशाने.. दोन तासात दहा विडंबन?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
हा हा हा
>कोणतं
छ्या... हे
हा हा हा
मोजतोय...
मो़जुन आणि
अल्टिमेट