✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अंगारकी चतुर्थी दिनांक ११ मार्च

ध
धोंडोपंत यांनी
Sat, 03/01/2008 - 21:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3865 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

प
प्राजु Sat, 03/01/2008 - 21:51 नवीन

धन्यवाद..

धोंडोपंत , आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. पण एक शंका आहे ही चतुर्थी चंद्रोदयापर्यंत नाहिये का? म्हणजे एरवीची संकष्टी म्हणजे उपास जशी चंद्रोदयाला सोडतात तशी ही केव्हा सोडायची?- (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sat, 03/01/2008 - 22:00 नवीन

प्राजुताई

प्राजुताई, ही संकष्टी नसून विनायकी आहे. विनायकीचा उपवास दुसर्‍या दिवशी सोडायचा असतो. दुसर्‍या दिवशी म्हणजे पंचमी लागल्यावर विनायकीचा उपवास सोडतात. त्यामुळे हिचा चंद्रोदयाशी संबंध नाही. आपला, (दशग्रंथी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
क
केशवराव Sun, 03/02/2008 - 19:22 नवीन

अंगारक योग ....!

अहो दशग्रंथी महोदय , मंगळवारी चतुर्थी आली तर ' अंगारक योग आहे ' असे म्हणतात. याचा नेमका अर्थ काय ? अंगारक योगाचे नेमके महत्व काय ? कृपया माहिती द्यावी. ----------- केशवराव .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा