✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पारपत्र

आ
आनंद घारे यांनी
Sat, 03/01/2008 - 15:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4963 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

पासपोर्ट

लबाड मुलगा
Sat, 03/01/2008 - 15:45 नवीन
पासपोर्ट म्हणजे काय व कशाला लागतं हे झंगाट? रेशन्कार्ड वरीजीनल व डिप्लीकेट १ दिवसात देवु शकतो भागल का त्याने काम... सांगा व्यनि करा .. तोड्पाणी सांग्तो डिटेल्मदी प्क्या
  • Log in or register to post comments

भारत सरकारचे हे संकेतस्थळ पहा

चतुरंग
Sun, 03/02/2008 - 12:31 नवीन
http://passport.nic.in/ ह्या कार्यालयात थेट संपर्क साधून काम करणे जास्त योग्य ठरते. एजंट वगैरे गाठू नयेत एकतर ते ठरलेल्या कार्यपध्दतीबाहेर फार काही करु शकत नसतात (संगणकीकरणाचा फायदा!) आणि दुसरे भ्रष्टाचाराला आणखी एक कुरण! माझे पारपत्र मी स्वतः मुंबईच्या कार्यालयात जाऊन, सनदशीर मार्गाने अर्ज देऊन बरोबर ४५ दिवसात घरपोच मिळवले एका पैची ही लाच न देता!! माझी अशा प्रकारच्या कामातली भारतातली पध्द्त अशी - आधी सनदशीर मार्गाने जाऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, जर विनाकारण अडवाअडवी, टाळाटाळ झाली तर खालच्या माणसांशी काहीही वाद न घालता थेट त्या कार्यालयातल्या सर्वात वरिष्ठ अधिकार्‍याला भेटणे (थोडं राजकारणी पध्दतीने जावं लागतं, पण सरावाने जमतं ;)- १० पैकी ९ वेळा काम होतेच होते! चतुरंग
  • Log in or register to post comments

चतुरन्ग

विजुभाऊ
Mon, 03/03/2008 - 12:57 नवीन
चतुरन्ग काका तुमचे १००टक्के खरे आहे
  • Log in or register to post comments

बरोबर आहे

आनंद घारे
Tue, 03/04/2008 - 07:55 नवीन
तुमचे सांगणे अगदी योग्य आहे, पण मी मांडलेल मुद्दा वेगळा आहे. मुंबईहून नवी मुंबई किंवा ठाण्याला रहायला गेलात तर त्यासाठी नवीन पासपोर्ट काढावा लागतो हे मला आणि माझ्या मित्राला माहीत नव्हते म्हणून मी त्याबद्दल विचारणा केली होती. आपण दिलेल्या लिंक वर ही माहिती दिसली नाही.
  • Log in or register to post comments

फक्त नवी मुंबईला रहायला गेलात म्हणून नवा पासपोर्ट?

चतुरंग
Tue, 03/04/2008 - 21:24 नवीन
पटत नाही हो. मी दिलेल्या दुव्यामधल्या पहिल्याच पानावरचा "FAQ" सेक्शन बघितलात तर पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात तुमचं उत्तर आहे. फॉर्म नं.२ भरुन तुम्हाला चेंज ऑफ ऍड्रेस करता येतो. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे

नवे शहर?

आनंद घारे
Wed, 03/05/2008 - 08:16 नवीन
१.वरील उत्तरात दिल्लीहून बंगलोरला गेल्यावर काय करायचे हे सांगितलेले आहे. नवी मुंबई हे एक वेगळे शहर आहे आणि ते ठाणे जिल्ह्यात येते. त्यामुळे तेथेच जावे लागते. हे सहसा कोणाच्या लक्षात येणार नाही. २. पत्ता बदलण्यासाठी नवा पासपोर्ट दिला जातो अशी सध्याची पद्धत स्पष्टपणे त्या उत्तरात दिलेली नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा