✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बॉबकॅट येऊन गेला/गेली!

च
चतुरंग यांनी
गुरुवार, 02/28/2008 - 22:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4570 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

सांभाळा!

विसोबा खेचर
Fri, 02/29/2008 - 07:54 नवीन

आता संध्याकाळी येताजाताना सावध रहाणे आले :((!

रंगराव, सांभाळा बरं स्वत:ला! काळजी घ्या..

तात्या.

  • Log in or register to post comments

जपून

ऋषिकेश
Fri, 02/29/2008 - 08:10 नवीन

ठशावरून तर बॉब्या एकदम थोराड वाटतो आहे. हे बॉबकॅट्स एकदम हल्ला करतीलच किंवा उघडपणे तुमच्यासमोर येतीलच असे नाहि. पण लहान चणीच्या मुलांना मात्र ते घाबरत नाहि :( तेव्हा मुलांना बाहेर जपून जायला सांगा.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

  • Log in or register to post comments

नशीबवान आहात. ......

सुधीर कांदळकर
Fri, 02/29/2008 - 19:27 नवीन
दिसला तर जास्त नशीबवान. आता कॅमेरा सरसावूनच तयार ठेवा. दिसला की काढा फोटू.  संपूर्ण दिसण्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

बॉबकॅट?

पिवळा डांबिस
Sat, 03/01/2008 - 11:01 नवीन

आम्हाला "बॉबकट" वाटलं...

तो ही येऊन गेला....:)))

बाकी चतुरंगराव, जरा सांभाळून! विशेषतः लहान मुलं असतील तर काळजी घ्या.  मोठ्या माणसांना तसं घाबरण्याचं कारण नाही.  आम्ही पुर्वी बॉस्टनमध्ये रहात असतांना स्नो मध्ये त्याचे ठ्से पाहिले होते.  पण तो मोठ्या माणसांपासून दूरच रहातो असे ऐकले होते....

जनरली ते रात्री गारबेजमध्ये चिकन-मटणाचे अवशेष असतील तर ते खायला येतात.  तेंव्हा रात्री जर गारबेज टाकायला जात असाल तर काळजी घ्या.  अन्यथा काळजीचे कारण नाही.

-पिवळा डांबिस

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा