उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे

नंदू's picture
नंदू in जनातलं, मनातलं
16 Sep 2009 - 10:44 am

मिपावर हा विषय अतिशय घिसपिटा असू शकतो याची पुर्ण कल्पना आहे तरिही FYI.

उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे
१ ) अण्णा बेडेकर , पुणे
२ ) मनशक्ती के॑द्र , लोणावळा
३ ) मामलेदार , ठाणे
४ ) मूनमून मिसळ , डो॑बिवली
५ ) संजिवनी - माडिवालेकॉलनी , टिळक रोड
६ ) रामनाथ - साहित्य परिषदे जवळ , टिळक रोड
७ ) श्री - शनिपारा जवळ
८ ) नेवाळे - चिंचवड
९ ) ज?श्री - बजाज ऑटो समोर अकुर्डी .
१० ) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा .
११ ) कुंजविहारी , ठाणे स्टेशन
१२ ) जुन्नर बस स्थानक .
१३ ) फडतरे , कलानगरी .
१४ ) अनंताश्रम , जेल रोड , इंदौर
१५ ) गोखले उपहार गृह , ठाणे
१६ ) भगवानदास , नाशिक
१७ ) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८ ) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र , पुणे
१९ ) प्रकाश , दादर
२० ) दत्तात्रय , दादर
२१ ) वृंदावन , दादर
२२ ) आस्वाद , दादर
२३ ) आनंदाश्रम , दादर
२४ ) मामा काणे
२५ ) आदर्श , दादर
२६ ) समर्थ दादर ( पूर्व )
२७ ) पणशीकर ( गिरगाव )
२८ ) विनय ( गिरगाव )
२९ ) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड
३० ) शामसुंदर - सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ ) नाशिक
३१ ) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ ) नाशिक
३२ ) तुषार - कोलेज रोड ( गोड ब्राह्मणमिसळ ) नाशिक
३३ ) कमला विजय - दहिपुल ( ब्राह्मणमिसळ ) नाशिक
३४ ) गारवा - अंबड ( लाल मिसळ ) नाशिक
३५ ) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त ) नाशिक
३६ ) गुरुदत्त - शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ ) नाशिक
३७ ) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान ( रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस ) नाशिक
३८ ) श्रीकृष्ण - तुळशीबाग , पुणे
३९ ) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ , बुधवार् / रविवार पेठ , पुणे
४० ) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१ ) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२ ). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३ ) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४ ) टेंबे उपहारगृह - ठाकुरद्वार ,
४५ ) छत्रे उपहारगृह - मुगभाट लेन च्या दारात .
४६ ) प्रकाश ( जोगळेकर ), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७ ) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली ( डिलाइल रोडची बाजू )
४८ ) लोअर परळ स्टेशन ( पश्चिम ) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम
४९ ) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल
५० ) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे . तिथे " दांगटांची मिसळ "
५१ ) पेण ला चावडी नाक्यावरतांडेल ची मिसळ
५२ ) हॉटेल ज्योती , सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव
५३ ) बावड्यातली मिसळ कोल्हापुर
५४ ) बादशाहि मिसळ , पुणे
५५ ) अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली
५६ ) नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ
५७ ) शनिवार पेठेतील " रामदास '
५८ ) वायंगणकर ( मारुती मंदिर ) रत्नागिरी
५९ ) दत्त मिसळ ( टॉकीजवरची / गांध्याची मिसळ ) रत्नागिरी
६० ) माऊली हॉटेल ( KBS होस्टेल समोर ) रत्नागिरी

Source: आजच आलेलं एक e-mail forward.

हे ठिकाणशिफारस

प्रतिक्रिया

निशांत५'s picture

16 Sep 2009 - 10:50 am | निशांत५

सगळ्यात फक्कड अम्हि खालेली ति मामलेदार मिसळ ठाणे.... लय तिकाट रस्सा....झाक पन.....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2009 - 10:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओ किती वेळा हेच सांगणार आहात? वैताग आणला आहे या फॉरवर्डने! तसंही या संस्थळाचं नावच मिसळपाव आहे ....

तुम्ही मिपाचं धोरण वाचलं नाही वाट्टं?

अदिती

विष्णुसूत's picture

16 Sep 2009 - 10:51 am | विष्णुसूत

संपुर्ण पत्ता ?
कृपया सर्व ठिकाणांचा पत्ता सविस्तर लिहावा हि विनंती !

धन्यवाद

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Sep 2009 - 10:52 am | ब्रिटिश टिंग्या

३ नंबरला? :O

नंदुशेठ एकतर हा धागा उडेल किंवा मिपावरुन तुमचं सदस्यत्व तरी! :)

ह.घेणे!

यन्ना _रास्कला's picture

16 Sep 2009 - 10:28 pm | यन्ना _रास्कला

जायच मामलेदारकड ?

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाय.

विसोबा खेचर's picture

16 Sep 2009 - 11:00 am | विसोबा खेचर

मिसळीचाच विषय आहे त्यामुळे आमच्या अधिकारात ही फॉर्वर्ड 'अपवाद' म्हणून मंजूर! :)

तात्या.

नंदू's picture

16 Sep 2009 - 11:05 am | नंदू

धन्यवाद तात्या.

नंदू

ब्रिटिश टिंग्या's picture

16 Sep 2009 - 1:26 pm | ब्रिटिश टिंग्या

पहिल्या क्रमांकावर 'अण्णा' बेडेकर असल्याने या धाग्याला अपवाद बरं का! ;)

राजू's picture

16 Sep 2009 - 11:23 am | राजू

कृपया सर्व ठिकाणांचा पत्ता सविस्तर लिहावा.
_____________________
आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Sep 2009 - 11:29 am | llपुण्याचे पेशवेll

असेच म्हणतो. फॉरवर्ड आम्हालाही आली आहे अनेक ठिकाणांहून. जरा डिटेलवार पत्ता मिळला असता तर बरे झाले असते.
आता तात्याने त्याच्या अधिकारात घेतल्यामुळे काही प्रश्नच नाही. असो.
तपशीलवर पत्त्यांच्या प्रतिक्षेत आहे.

डॉ.पुण्याचे पेशवे
हल्ली डिग्री फार स्वस्त झाली आहे.
Since 1984

प्रसन्न केसकर's picture

16 Sep 2009 - 12:41 pm | प्रसन्न केसकर

नावाचे हॉटेल भवानी पेठेत तोडकर हॉस्पीटलजवळ आहे.

जवळच रामोशीगेट चौकी-टिंबर मार्केटमधुन गंजपेठेत जाणार्‍या रस्त्यावरचे महेश पण.

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

परिकथेतील राजकुमार's picture

16 Sep 2009 - 2:21 pm | परिकथेतील राजकुमार

फुकट उत्तम मिसळ मिळणारी ठिकाण असतील तर ती पण डकवा !!

किबोर्डनी शिकार करणारा
©º°¨¨°º©रायटर परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अरुण वडुलेकर's picture

16 Sep 2009 - 4:58 pm | अरुण वडुलेकर

आणखी कांही संदर्भ कॄष्णाई , त्रिमूर्ती चौक, नाशिक - ८ + विहार , जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड आणि कृष्णविजय, गंगापूर रोड (इथे रविवारी पार्सल साठी तोबा गर्दी असते.

मिसळभक्त नाशिककर

पंचवटी कारंज्यावर अंबिका रेस्टॉरंट आहे.

तेथे मिसळ खाणे म्हणजे स्वर्गानुभव आहे. काळा रस्सा असतो!

सकाळी आणि सायं. सेवा आहे. सकाळची भारी असते.
आपला

गुंडोपंत

दे धक्का पिं. चिं. लिंक रस्ता, चिंचवड गाव,

फक्त मिसळ मिळायला थोडा वेळ लागतो

नितिन थत्ते's picture

16 Sep 2009 - 11:07 pm | नितिन थत्ते

मुंबई पुणे रोडला बहुधा नाशिक फाटा कासारवाडीला एक 'मिसळ हाउस' आहे त्याची पण मिसळ बरी वाटली होती.

अवांतरः चांगली मिसळ हवी असेल तर शक्य तितक्या कळकट हॉटेलांचा शोध घ्यावा. स्वच्छ हॉटेलात चांगली मिसळ मिळण्याची शक्यता कमीच.

नितिन थत्ते

विकि's picture

16 Sep 2009 - 11:50 pm | विकि

वरती दादरच्या प्रकाश हॉटेल चा उल्लेख आहे मिसळ उत्तम पण प्रकाश हॉटेलात मिसळीबरोबर पाव मिळत नाही.दादरच्या तांबे आरोग्यभुवनचा उल्लेख नाही.वृंदावन मध्ये फराळी मिसळ छान लागते. दादर पुर्वेला भोईवाडा जवळ आनंदभुवन(न्यु पोलीस लाईन समोर)इकडची मिसळही छान आहे.

नीधप's picture

17 Sep 2009 - 10:34 am | नीधप

चिपळूणात स्टॅण्डच्या जवळ बापट उपहारगृह आहे. तिथेही महान मिळते मिसळ.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

JAGOMOHANPYARE's picture

17 Sep 2009 - 10:50 am | JAGOMOHANPYARE

आमच्या गावची- कुरुन्दवाडची एकाटेंची मिसळ.............. :)

युयुत्सु's picture

17 Sep 2009 - 6:23 pm | युयुत्सु

उपासाच्या मिसळीची अशी यादी मिळेल काय कुणाकडे?

देवदत्त's picture

17 Sep 2009 - 9:18 pm | देवदत्त

११ ) कुंजविहारी , ठाणे स्टेशन
कुंजविहारी नाही... कुंजविहार.
विहारी उगाचच बिहारी असल्यासारखे वाटते. ;)

बाकी तिकडे मी अजून तरी मिसळ खाल्ली नाही. फक्त वडापाव. :)

विवेकपटाईत's picture

27 Oct 2015 - 7:37 pm | विवेकपटाईत

गेल्या वेळी पुण्याला गेलो होता (५ वर्षांपूर्वी), बेकार वाटली होती मिसळ. कमीत कमी फोटू तरी टाकायचे, कल्पना करता आली असती कुठली मिसळ स्वादिष्ट आहे.

दिवाकर कुलकर्णी's picture

29 Oct 2015 - 1:44 am | दिवाकर कुलकर्णी

42 व 53एकच झाले कि पण इट अैक्चुअली इक्वल्स टू झिरो
कोल्हापूर ची आहार राहिली

अभय म्हात्रे's picture

29 Oct 2015 - 6:55 am | अभय म्हात्रे

चाकण शिक्रापुररोड वरिल शेळपिपळ गाव येथिल अविराज होटेल मधिल मिसळ खुप छाण लगते.

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 4:42 pm | कविता१९७८

लिस्टीत एकुण ५९ठीकाणे आहेत , बावड्याची मिसळ — कोलाहापुर रीपीट झालय