✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ये रे ये रे पावसा! भाग - १

र
रेवती यांनी
गुरुवार, 08/27/2009 - 11:49  ·  लेख
लेख
  • ये रे ये रे पावसा! भाग - २

Book traversal links for ये रे ये रे पावसा! भाग - १

  • ये रे ये रे पावसा! भाग - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11129 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

मस्त ....येउ

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 08/27/2009 - 12:07 नवीन
मस्त ....येउ द्या... 'होल वावर इज आवर' ;) चुचु
  • Log in or register to post comments

ह्म्म

स्वाती दिनेश
गुरुवार, 08/27/2009 - 12:08 नवीन
लागली का तुला पण क्रमशःची लागण.. उत्सुकता जास्त ताणू नको बाई, लवकर लिही पुढचा भाग.. ह्या भागाने वातावरण तर मस्त तयार झाले आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

Chhan

sneharani
गुरुवार, 08/27/2009 - 12:19 नवीन
'होल वावर इज आवर' he khup chhan
  • Log in or register to post comments

हे काय

शाल्मली
गुरुवार, 08/27/2009 - 12:25 नवीन
हे काय हे? गोष्ट ऐन रंगात आल्यावर क्रमशः काय टाकतेस अगं? बरं दिसतं का ते? ;) आता पुढचा भाग कधी टाकणार आहेस बाई? आजच्या आजच टाकला गेला पाहिजे! हा भाग मस्तच!
आमचं छोटं डायनिंगटेबल मोडल्याचं लक्षात आल्यावर 'आता मोठं आणि नवं घ्यायला मिळणार' असा आनंदही झाला.
=)) रंगाशेट पाकिटाची काळजी घेत चला.. ;) --शाल्मली.
  • Log in or register to post comments

क्रमशः

स्मिता श्रीपाद
गुरुवार, 08/27/2009 - 12:39 नवीन
क्रमशः बद्दल आधी निषेध..निषेध..निषध.....:-) लवकर लिहा ना पुढे काय झालं ते... स्सही सुरुवात...
  • Log in or register to post comments

छान

विजुभाऊ
गुरुवार, 08/27/2009 - 14:21 नवीन
छान लिहिलेत हो. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

मस्त

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/27/2009 - 14:27 नवीन
मस्त लिहिलं आहेस, पुढचा भाग लवकर टाक! (हो हे मी सांगत्ये! ;-) ) अदिती
  • Log in or register to post comments

असेच!

चित्रा
गुरुवार, 08/27/2009 - 23:27 नवीन
येऊ दे पुढचा भाग लवकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच

प्रभो
गुरुवार, 08/27/2009 - 14:38 नवीन
मस्त्.....पुढचा भाग लवकर टाका...म्हणजे ऑफिस मधे बसुन वाचता येइल.
  • Log in or register to post comments

खरं तर...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 08/27/2009 - 15:09 नवीन
... मला हक्क नाहीये बोलायचा (असं लोक म्हणतील म्हणून आधीच मीच स्वतः म्हणतो ;) ) पण ते क्रमशः नको ब्वॉ... माणसाने कसं धडधडधड बोलावं / लिहावं. उगाच आपलं क्रमशः टाकायचं म्हणजे काय हे? आँ? असो. पण लिहिलंय छानच आणि पुढचा भाग लगेच टाका हो म्याडम. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Fri, 08/28/2009 - 01:08 नवीन
ऐसाईच बोल्ताये....;-) पू भा प्र..... बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वाचतोय

श्रावण मोडक
गुरुवार, 08/27/2009 - 15:10 नवीन
वाचतो आहे...
  • Log in or register to post comments

वा .. मस्त ..

लिखाळ
गुरुवार, 08/27/2009 - 16:16 नवीन
वा .. मस्त .. पुढे लिहा लवकर... जोत्याबोअरोबर आकाश ठेंगणे.. :) पूर आलेला दिसतो.. सरपटणारे प्राणी वर चढून बसले म्हणजे !! -- (अंदाजपंचे)लिखाळ. चालतं एकवेळ चालते पण चालत मात्र चालत नाही ;)
  • Log in or register to post comments

भाग २ ची

मदनबाण
गुरुवार, 08/27/2009 - 16:33 नवीन
भाग २ ची वाट पाहत आहे... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments

वाचतो

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 08/27/2009 - 17:39 नवीन
वाचतो आहे.. सू हा स...
  • Log in or register to post comments

मस्त!

स्वाती२
गुरुवार, 08/27/2009 - 22:32 नवीन
मस्त! पुढचा भाग लवकर येऊ दे.
  • Log in or register to post comments

पुढे काय

प्राजु
गुरुवार, 08/27/2009 - 23:34 नवीन
पुढे काय झालं?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

पुढचा भाग

अनामिक
गुरुवार, 08/27/2009 - 23:38 नवीन
पुढचा भाग लवकर टाका... -अनामिक
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ !

टारझन
गुरुवार, 08/27/2009 - 23:51 नवीन
हॅहॅहॅ ! आपली शैली डेव्हलप होत्येय का ? अंमळ छाण.. पु.ले.शु रेवती तै ! - टी
  • Log in or register to post comments

आपल्या

रेवती
Fri, 08/28/2009 - 00:25 नवीन
आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद! पुढचा भाग आज टाकण्याचा प्रयत्न करते. रेवती
  • Log in or register to post comments

टाक

मीनल
Fri, 08/28/2009 - 02:08 नवीन
टाक लवकर. वाचायच आहे पुढच. मीनल.
  • Log in or register to post comments

छान आहे. 'ये तेरा घर ये मेरा

इंटरनेटस्नेही
Mon, 10/04/2010 - 02:11 नवीन
छान आहे. 'ये तेरा घर ये मेरा घर' ही गझल आठवली. (वाचक) इंट्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा