मिसळ कशी बनवतात? आ आनंद जोशी यांनी Sat, 02/23/2008 - 13:07 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 9350 वाचन 💬 प्रतिसाद (8) प्रतिक्रिया हे वाचा स्वाती दिनेश Sat, 02/23/2008 - 13:21 नवीन http://www.misalpav.com/node/697 ही साईट पहा अनिला Sat, 02/23/2008 - 19:48 नवीन चुटकी भर प्यार ही साईट पहा अनिला Sat, 02/23/2008 - 19:48 नवीन चुटकी भर प्यार कशी खायची हे ..... सुधीर कांदळकर Sat, 02/23/2008 - 22:12 नवीन ठाऊक आहे का? नसल्यास शिकवतो. पोटात मीनल Sun, 02/24/2008 - 04:14 नवीन पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४|| :) विसोबा खेचर Sun, 02/24/2008 - 08:47 नवीन सुंदर कविता...! :) तात्या. कोणती वेबसाईट आहे? स॑दीप (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/07/2008 - 17:58 नवीन "चुटकी भर प्या"" ही कोणती वेबसाईट आहे? मिसळ पाककृती चकली गुरुवार, 08/07/2008 - 23:24 नवीन मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर) फडतरे मिसळ चकली http://chakali.blogspot.com
पोटात मीनल Sun, 02/24/2008 - 04:14 नवीन पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव. ||१|| पावाला थोडं बटर लाव. उसळ,दाणे,टमाटर दाव, लिंबाला मधेच घाल घाव, जरासा रस मग त्यात श्राव. शेवेखालचा कांदा खाव, कोथिंबीरीला वर असेल वाव.||२|| तोंडाला पाणी वासाने याव, पहाणा-याला फार सुटेल हाव, खाणा-याची ती पोटात जाव, मोठ्ठे घास ,जरा हळ्ळूच चाव, चवीने खा पण मार ताव, असशील चोर अथवा साव.||३|| नसेल थारा ऐकताच नाव, असो नसो भूक ,घेतील धाव, गरीब रंक अन राजा राव, गरम मिसळ जशी उन्हात छाव, मिसळपावाची असे अशीच माव, मिसळ पाव, मिसळ पाव.||४||
कोणती वेबसाईट आहे? स॑दीप (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/07/2008 - 17:58 नवीन "चुटकी भर प्या"" ही कोणती वेबसाईट आहे?
मिसळ पाककृती चकली गुरुवार, 08/07/2008 - 23:24 नवीन मिसळ पाककृती (माझ्या ब्लॉगवर) फडतरे मिसळ चकली http://chakali.blogspot.com
प्रतिक्रिया
हे वाचा
ही साईट पहा
ही साईट पहा
कशी खायची हे .....
पोटात
:)
कोणती वेबसाईट आहे?
मिसळ पाककृती