मराठी भाषा दिन(हुतात्म्यांना अभिवादन व गार्हाणे) इ इनोबा म्हणे यांनी Fri, 02/22/2008 - 02:32 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 6613 वाचन 💬 प्रतिसाद (4) प्रतिक्रिया शुभेच्छा.. विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 09:23 नवीन मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्याला माझ्याही अनेकानेक शुभेच्छा! तात्या. आवडलेल्या ओळीतील गार्हाणे प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/23/2008 - 08:56 नवीन "हे बहिणाबाईच्या बहिणाबाई मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील का ? या रांडव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होतांना पाहायचंय मला........!!!! -नामदेव ढसाळ माझ्याहि ....... सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 12:10 नवीन शुभेच्छा. परिमळांमाजी कस्तुरी.... सृष्टीलावण्या Sun, 03/02/2008 - 10:44 नवीन जैसे हरळांमाजी रत्नकिळा । कि रत्नांमाजी हिरा निळा । तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ।। जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी । परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी । भाषा मराठी ।। पखियांमध्ये मयोरु । रुखियांमध्ये कल्पतरु । भाषांमध्ये मान थोरु । मराठीयेसी ।। तारांमध्ये बारा राशी । सप्तवारांमध्ये रवि-शशि । या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी । बोली मराठीया ।। - फादर स्टिफन्स
शुभेच्छा.. विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 09:23 नवीन मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था गेली अनेक वर्षे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या कार्याला माझ्याही अनेकानेक शुभेच्छा! तात्या.
आवडलेल्या ओळीतील गार्हाणे प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/23/2008 - 08:56 नवीन "हे बहिणाबाईच्या बहिणाबाई मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील का ? या रांडव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होतांना पाहायचंय मला........!!!! -नामदेव ढसाळ
परिमळांमाजी कस्तुरी.... सृष्टीलावण्या Sun, 03/02/2008 - 10:44 नवीन जैसे हरळांमाजी रत्नकिळा । कि रत्नांमाजी हिरा निळा । तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ।। जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी । परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी । भाषा मराठी ।। पखियांमध्ये मयोरु । रुखियांमध्ये कल्पतरु । भाषांमध्ये मान थोरु । मराठीयेसी ।। तारांमध्ये बारा राशी । सप्तवारांमध्ये रवि-शशि । या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी । बोली मराठीया ।। - फादर स्टिफन्स
प्रतिक्रिया
शुभेच्छा..
आवडलेल्या ओळीतील गार्हाणे
माझ्याहि .......
परिमळांमाजी कस्तुरी....