✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

घशाशी

क — केशवसुमार, Wed, 02/20/2008 - 12:42

प्रतिक्रिया द्या
5825 वाचन

💬 प्रतिसाद (12)

वाह!

इनोबा म्हणे
Wed, 02/20/2008 - 12:45 नवीन
केश्या सही रे!
  • Log in or register to post comments

हहलोपो.. :)

विसोबा खेचर
Wed, 02/20/2008 - 12:49 नवीन
आयला! केश्या पुन्हा एकदम फॉर्मात! :) जिलबीवर जिलबीच्या राशी जेवण झाले, अले घशाशी फोडासम सुजलेले शैशव तुलना झाली सदा फुग्याशी वरील ओळी एकदम जबरा!! हहपुवा, हहलोपो! :)) (जिलब्या खाऊन घशाशी आलेला!) तात्या.
  • Log in or register to post comments

:)

बेसनलाडू
Wed, 02/20/2008 - 12:54 नवीन
किती पाखरे आली गेली एखादे आलेच गळ्याशी बांधून हे लग्नाचे बंधन "केश्या"ची झालेली काशी हिच्या बरोबर जगणे शिक्षा हीच का मरेस्तोवर फाशी? हे भारी. बांधून नको, बांधुन हवे; म्हणजे आपले मात्रांच्या नावाने बोंबलायला नको ;) (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

नजर

केशवसुमार
गुरुवार, 02/21/2008 - 12:25 नवीन
लागू नये म्हणून रहूदे तसच..;) आमचा वृताशी केलेला करार कशाला मोडायला आवता.. सुचवणि बद्दल धन्यवाद.. मुळ प्रतित बदल केला आहे.. (वेंधळा)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

वा वा वा

ऋषिकेश
Wed, 02/20/2008 - 19:35 नवीन
आयला! केश्या पुन्हा एकदम फॉर्मात! :) असेच म्हणतो.. मस्त विडंबन.. फार आवडले -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

नाव बदला...

अविनाश ओगले
Wed, 02/20/2008 - 20:05 नवीन
तुमचे विडंबन वाचण्याआधी मूळ गझल वाचली. बेसनलाडू आणि जिलबी दोन्ही मस्त. कृपया आपल्या नावातला सुमारपणा काढून टाकावा व केशवखुमार, केशवखुमासदार असे लिखाणाला शोभेलसे नाव धारण करावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

११.४७ च्या गझलेचे ......

सुधीर कांदळकर
Wed, 02/20/2008 - 20:48 नवीन
१२.४२ ला विडंबन. च्यायला मेंदू आहे का वीज. आपली तर टूबच पेटत नाही. एकदम आक्रीत. एकदम फैनाबाज पघा पावनं. अजून यिऊद्यात.
  • Log in or register to post comments

वा वा...

प्राजु
गुरुवार, 02/21/2008 - 07:23 नवीन
वा वा... केशव.. एकदम सह्हीच.. - प्राजु
  • Log in or register to post comments

सहीच

वरदा
गुरुवार, 02/21/2008 - 07:46 नवीन
हिच्या बरोबर जगणे शिक्षा हीच का मरेस्तोवर फाशी? तुमच्या सौंनी पाहीली का ही कविता?
  • Log in or register to post comments

शू ऽऽऽऽ

केशवसुमार
गुरुवार, 02/21/2008 - 12:30 नवीन
शू ऽऽऽऽ हळू बोला.... कोणी ऐकल तर ... (धिट नवरा)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा

वा

सर्वसाक्षी
गुरुवार, 02/21/2008 - 21:59 नवीन
पुन्हा एकदा दमदार फलंदाजी! टाकला चेंडु की हाणला.
  • Log in or register to post comments

अस्से काय?

अनिला
Fri, 02/22/2008 - 12:46 नवीन
बांधून हे लग्नाचे बंधन "केश्या"ची झालेली काशी हिच्या बरोबर जगणे शिक्षा हीच का मरेस्तोवर फाशी? हे तर गरज सरो .. झाले अस्से काय? फायदे विसरलात वाट्ते? तरी सुध्धा तुमचे नाव विड्म्बनोत्तमराव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा