Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चतुरंग on Sun, 07/19/2009 - 07:50
  • Log in or register to post comments
  • 4352 views

Book traversal links for कर्मयोगी! (भाग चौथा)

  • ‹ कर्मयोगी! (भाग तिसरा)
  • Up
  • कर्मयोगी! (भाग पाचवा) ›

प्रतिक्रिया

Submitted by रामदास on Sun, 07/19/2009 - 16:52

Permalink

चतुरंग

आजोबांना बोलतं करून एका मोठ्या कालखंडाचा सामाजीक इतिहास तुम्ही सहज लिहून गेलात.अभिनंदन. आजोबांच्या बद्दल काय लिहावे ? आज तारखेस मला राहते घर सोदून दुसरीकडे बिर्‍हाड थाटायचे या विचारानीसुध्दा हुडहूडी भरते आणि आजोबांनी तर जशी गरज पडेल तशा जागा बदलल्या.एव्हढा मानसीक लवचीकपणा बघायला मिळत नाही .मला वाटतं की त्यांच्या यशाचे गमक या लवचीकतेतच आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 07/19/2009 - 18:26

Permalink

इंटरेस्टिंग..

आजोबांचा जीवनप्रवास मोठा इंटरेस्टिंग आहे, वाचते आहे.. पुढचे लिहा लवकर.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Sun, 07/19/2009 - 19:46

Permalink

हा भागही

खूपच रोचक आहे. सरळ माणसाच्या स्वभावाचा गैरफायदा घेणं हा काही लोकांचा जन्मजात अवगुण असतो, पण आजोबांनी आपल्या स्वभावात कटुता येऊ दिली नाही, हे किती विशेष! खरंच खूपच कमालीचं व्यक्तिमत्व आहे! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

Submitted by सुबक ठेंगणी on Mon, 07/20/2009 - 03:44

In reply to हा भागही by क्रान्ति

Permalink

+१

असंच म्हणते...वाईट अनुभव येऊनही मिळालेल्या गोष्टींबद्दल ऋणी रहाण्यातली आजोबांची सकारात्मक वृत्ती, मनाचा मोठेपणा आवडला. हे सगळं आमच्यापर्यंत पोचवणाबद्दल तुम्हालाही पुन:पुन्हा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Mon, 07/20/2009 - 05:29

In reply to हा भागही by क्रान्ति

Permalink

+१ असेच

+१ असेच म्हणते. चतुरंग, या आजोबांची ओळख करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 07/19/2009 - 20:01

Permalink

पुढच्या

पुढच्या भागाची वाट पाहत आहे. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Sun, 07/19/2009 - 21:55

Permalink

आजोबांचा

आजोबांचा जीवनप्रवास मोठा रंजक आहे! सुंदर लेखमाला!! लवकर येऊदे पुढचे भाग.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 07/20/2009 - 05:36

In reply to आजोबांचा by शाल्मली

Permalink

+१ हेच

+१ हेच म्हणते. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 07/20/2009 - 23:06

Permalink

अरे वा!

अरे वा! हा भागही रोचक आहे आजोबा दहिसरकर आहेत हे वाचून अजूनच जवळचे वाटु लागले आहेत :) येऊ दे पुढील भाग.... वाचतो आहोत ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com