✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काळ आला होता पण .......

व
विशाल कुलकर्णी यांनी
Wed, 07/15/2009 - 13:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8087 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

लय भारी लयच भारी

mamuvinod
Wed, 07/15/2009 - 13:57 नवीन
एक नम्बर लेख विशालदा तुमचा पखा
  • Log in or register to post comments

थरारक

प्रकाश घाटपांडे
Wed, 07/15/2009 - 14:00 नवीन
अज्ञानात आनंद असतो. नंतर माहित झाल्यावर थरार. ही स्मृती कायम लक्षात राहील कि नाही? विशाल. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

सही रे विशल्या...(आज तुझे वय कळले असले तरी विशल्याच म्हणणार..)

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 07/15/2009 - 14:14 नवीन
बर !!! वाचलास... सुहास
  • Log in or register to post comments

भारी

सहज
Wed, 07/15/2009 - 14:23 नवीन
छान लिहलेय, फोटोंमुळे अजुनच मजा.
  • Log in or register to post comments

खुपच छान...

किट्टु
Wed, 07/15/2009 - 15:57 नवीन
तुम्ही खुपच छान लिहलेयं....
  • Log in or register to post comments

मस्तच......

विमुक्त
Wed, 07/15/2009 - 16:06 नवीन
आवडलं........ एकदम रसाळ.....
  • Log in or register to post comments

अप्रतिम

मॅन्ड्रेक
Wed, 07/15/2009 - 16:23 नवीन
मॅन्ड्रेक at and post : janadu.
  • Log in or register to post comments

अग्गायायायायाया.....

धमाल मुलगा
Wed, 07/15/2009 - 20:31 नवीन
काय डेंजर टरकली असेल रे भाऊ! :( बाकी, पुर्वार्ध एकदम खणखणीत अस्सल 'हॉस्टेलाईट कॉलेजिएट्स' पेश्शल :) मजा आली...साला जुने दिवस आठवले रे! ---------------------------------------------------------------------------------------- एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी || रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी || ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
  • Log in or register to post comments

सॉल्लिड! त्

प्राजु
Wed, 07/15/2009 - 21:33 नवीन
सॉल्लिड! त्या बाबाजीचे आभारच मानायला हवेत तुम्ही. तुम्हाला वाचवलं त्याने. :) लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

स्वाती२
Wed, 07/15/2009 - 21:57 नवीन
मस्त लेख. फोटोमुळे काळ किती जवळ होता त्याची कल्पना आली.
  • Log in or register to post comments

यमाजीरावांच्या दारातूनच परत आलात की!

चतुरंग
Wed, 07/15/2009 - 22:20 नवीन
बाबाजी तारी त्याला कोण मारी! ;) फोटो जबरी आलेत! आणी वर्णन एकदम फिट्ट केलं आहेस रे! कॉलेजचे दिवस आठवले, भटकंती आणि ट्रेक्स आठवले. कुठेतरी गलबललं.. (नॉस्टॅल्जिक)चतुरंग
  • Log in or register to post comments

बाप रे!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/15/2009 - 23:25 नवीन
भयंकर आण्भव रे... आता मजा वाटत असेल, पण त्या क्षणी जबराट फाटली असेल ना? झ्याक लिवलंय आणि फोटू भन्नाट... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 07/16/2009 - 09:35 नवीन
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार ! बिकाभाऊ गड उतरेपर्यंत त्या टोकाकडे वळुन बघण्याची हिंमत नाय झाली. ;-) पण गंमत म्हणजे तिथुन उतरलो आणि विसापुरवर चालुन गेलो. तिथे पण एक विनोदी किस्सा झाला, तो नंतर कधीतरी सांगेन. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

Simple great writting and

Piyush
गुरुवार, 07/16/2009 - 18:37 नवीन
Simple great writting and pics (as well).
  • Log in or register to post comments

छान

श्रावण मोडक
गुरुवार, 07/16/2009 - 18:56 नवीन
चांगला लेख. अनुभव मात्र काटा आणणारा.
  • Log in or register to post comments

ख त र ना क ! !

मदनबाण
Fri, 07/17/2009 - 06:05 नवीन
ख त र ना क ! ! ! नशीब तो बाबाजी टायमावर ओरडला. फोटोमुळे लेख वाचताना जास्त मजा आली. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे

विशाल कुलकर्णी
Fri, 07/17/2009 - 09:39 नवीन
सगळ्यांचे आभार ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments

मस्तच!

ऋषिकेश
Fri, 07/17/2009 - 09:56 नवीन
मस्त अनुभव.. बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या.. अनुभव आठवले.. ऋषिकेश ------------------ "गडावर पऊलखुणांशिवाय काहि ठेऊ नये.. गडांवरून आठवणींशिवाय काहि नेऊ नये"-- डोंगरयात्रा, आनंद पाळंदे
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Fri, 07/17/2009 - 12:07 नवीन
लेख, आवडला. विसापूरच्या अनुभवावरही येऊ दे लेख.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/17/2009 - 13:52 नवीन
तुमची लिहीण्याची शैलीही आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सहल

नरेन
Fri, 07/17/2009 - 14:42 नवीन
अतिशय सुरेख
  • Log in or register to post comments

मस्त

चंबा मुतनाळ
Fri, 07/17/2009 - 16:34 नवीन
छान वर्णन विशाल, लोहगड अनेकदा केला असल्याने, डोळ्यासमोर प्रसंग उभे राहिले. तुझी सांगण्याची शैली अप्रतीमच. असेच अनुभव येऊदेत. - चंबा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा