Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वाती दिनेश on Tue, 06/23/2009 - 00:15
  • Log in or register to post comments
  • 11471 views

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१६

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१५
  • Up

प्रतिक्रिया

Submitted by चित्रा on Tue, 06/23/2009 - 05:39

Permalink

छान

त्रास होऊनही एक टप्पा गाठण्याबद्दल अभिनंदन. पुढचे वाचण्याची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 06/23/2009 - 05:56

Permalink

माऊंट फुजियामाबद्दल आजवर

केवळ ऐकूनच आहे पण तुम्ही स्वतः चढाई करुन आलेले आहात! वा वा. एक जबरदस्त अनुभव वाचायला उत्सुक आहे. (अतिविरळ हवामानात अल्टिट्यूड सिकनेसला तोंड देऊन पहिला टप्पा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन!) (हनुमानतिब्बा)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 06/23/2009 - 06:24

Permalink

अगं पुढं

अगं पुढं काय झालं? मस्त लिहिलय्.......जणू मीच चढतीये असं वाटत होतं. लिहि बाई लवकर......:) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 06/23/2009 - 06:45

Permalink

अभिनंदन

लेख आवडला. १२,००० फूट म्हणजे माऊंट एव्हरेस्टच्या जवळजवळ निम्मा पल्ला की. फुजीसान सर केल्याबद्दल अभिनंदन. पुढच्या दोन टप्प्यांच्या वर्णनाची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 06/23/2009 - 07:09

Permalink

अभिनंदन

मधे कधीतरी डिस्कवरी चॅनेलवर असेच एव्हरेस्टवरील मोहीमेवर आधारीत मालीका पाहीली होती व आज हा अनुभव वाचताना गिर्यारोहक व विशेषता त्यांना मार्गदर्शन करणारे लोक / शेर्पा / हे वरचे ससाकी सान आणि सुझुकीसान यांच्याबद्दल आदर अजुनच वाढला. फुजीसानच्या मुशाफीरीला तुम्ही आम्हाला घेउन गेल्याबद्दल धन्यु स्वातीसान. :-) अवांतर - असेच माचुपिचु करायचे आहे पण त्याकरता आपण फार लेचेपेचे आहोत असे वाटते म्हणुन तुर्तास टांगणीवर :-)
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Tue, 06/23/2009 - 07:48

Permalink

खरंच

डिस्कवरी चॅनल पहात असल्यासारखं वाटलं लेख वाचताना! मस्त वर्णन केलंय! अडचणींवर मात करून यशस्वी चढाई केल्याबद्दल अभिनंदन! [पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत]क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 06/23/2009 - 17:39

In reply to खरंच by क्रान्ति

Permalink

सु रे ख व

सु रे ख व सं ग्रा ह्य ले ख मा ला..! डिस्कवरी चॅनल पहात असल्यासारखं वाटलं लेख वाचताना! मस्त वर्णन केलंय! क्रान्तीशी सहमत.. फोटूही क्लास! स्वाती, जियो... तुझा, (शाळूसोबती) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Tue, 06/23/2009 - 08:40

Permalink

स्वाती ताई

स्वाती ताई इज बॅक आफ्टर लिटील ब्रेक !!! यार !!! झकास !!! लेखनाचं सोडाच .. पण कसली धमाल केलीये राव !!! फोटोज तर एकदम क्लास :) पहिला फोटो , प्रत्यक्षात किती भव्य वाटत असेल ? स्वाती ताई ... और चाहिये :) (स्वातीतैंचा पंखा) टार्यारोहक
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Tue, 06/23/2009 - 09:08

Permalink

मस्त लिहले

मस्त लिहले आहे... छानच ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 06/23/2009 - 09:30

Permalink

अहाहा!

अहाहा! स्वातीताय इज ब्याक! :) मस्त वर्णन... वाचताना अक्षरशः आपणही चढतोय वाटत होते.. फूजीसानचा जपानच्या प्रत्येक वर्णनांमधे फोटु असणे गरजेचे असतेच.. मात्र तो पायी ट्रेकने (तांत्रिक चढाईविना) चढताही येतो हे माहीत नव्हते.. आणि हे कळल्यावर तर आयुष्यात करायच्या ट्रेक्समधे फूजीसानची भर पडली आहे :) आता कधी एकदा दोन टप्पे पार पडून लाव्हाशी दृष्टीभेट होतेय यासाठी आतूर आहे बाकी पहिल्या फोटोतला फूजीसान मस्त आला आहे.. नेहेमी फोटोसाठी हिमाची टोपी घालून बसतो बिचारा.. तुम्हाला मात्र त्या फूजीसानने घरचे भेटायले गेल्यावर अगदी घरचांसाठी घरच्या कपड्यात पोझ दिल्यासारखं वाटलं ;) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on Tue, 06/23/2009 - 16:04

Permalink

वा वा..

फारच मस्त लिहिले आहेस गं.. रेवतीशी मी पण सहमत... मलापण असे वाटले की मी पण पोचले आहे ८ व्या टप्प्यावर.. आता शिखरापर्यंत कधी नेतेस?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 06/23/2009 - 17:05

Permalink

बॅक...

वा. छान लेख. वर्णनात्मक. चित्रदर्शी...
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 06/23/2009 - 17:53

Permalink

छान...

छान फिरवते आहेस आम्हाला तुझ्या बरोबर. स्वतः तिथे असल्यासारखं डोळ्यासमोर येतं सगळं. मस्त. चढणीवर केलेल्या वेगवेगळ्या सुविधांबद्दल वाचून मस्त वाटले. वारसा जपावा, फुलवावा कसा हे शिकावं या जपान्यांकडून. आता पुढचा भाग लवकर टाक. फुजीसानच्या पुढच्या स्फोटाची वाट नको बघू. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Wed, 06/24/2009 - 18:47

Permalink

बापरे

बापरे स्वातीताई, कमालच आहेस तू!! रेवतीताई म्हणते तसं मलाही तुझ्याबरोबर चढत असल्यासारखं वाटत होतं. पुढे काय झालं ते लवकर सांग. :) मला हे वाचताना तुला आपण आल्प्स मध्ये वेर्फेनला हिमगुंफेत जाताना थोडा दम लागत होता ते आठवले. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Fri, 06/26/2009 - 13:39

Permalink

धन्यवाद

सर्वांना मनापासून धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com