काय तर म्हणे तुमच्याबरोबर कोणी नसेल तर.????????
राजमुद्राताई आपणास ठाऊक आहे का?
"एक नाही लाख लैला मिळविल्या असत्या आम्ही" या पोटेन्शियलची मंडळी आहेत मि.पा. वर. आणि तुम्ही असे म्हणण्याची हिम्मत करता?
आम्ही खरोखरचे पेशवे असलो असतो तर आमचे चित्र काढण्याची सजा आपणास दिली असती(एकूण आमच्या रंगरूपावरून ती किती घोर सजा आहे ते आपणास कळले असते. :) ).
असो. आपल्यालाही प्रेमदिन किंवा मुक्तीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....वरील विधाने मनाला लाऊन घेऊ नयेत.
पुण्याचे पेशवे
प्रतिक्रिया
धन्यवाद.........!
धन्यावाद!
हा हा हा...
का हो मानसीच्या चित्रकार
काहीतरीच काय रे धमालदादा!
मि.पा. पे आके ये मजाल????
कोणी नाही कसे? ......