✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझं काय चुकलं...?

व — विशाल कुलकर्णी, Wed, 06/03/2009 - 15:40

प्रतिक्रिया द्या
2930 वाचन

💬 प्रतिसाद (9)

वा..!!

अनंता
Wed, 06/03/2009 - 15:48 नवीन
व्याकुळ करणारी, आशयघन कविता!! खरंच तुमचे काहीच चुकले नाही. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments

अरेरे

विनायक प्रभू
Wed, 06/03/2009 - 16:00 नवीन
कायच चुकले नाही हो
  • Log in or register to post comments

सुरेख कविता

मनीषा
Wed, 06/03/2009 - 16:21 नवीन
स्वसुखापेक्षा कर्तव्य श्रेष्ठच ... रामायण कालापासून चालत आलेली परंपरा आहे .
  • Log in or register to post comments

पोटापाण्य

मराठी_माणूस
Wed, 06/03/2009 - 16:24 नवीन
पोटापाण्याचा धंदा काय? तुझ्या बापाचा प्रश्न ऐकुन हा प्रश्न विचारण्यात एका मुलीच्या बापाचे तरी काय चुकले ?
  • Log in or register to post comments

खरे तर

अवलिया
Wed, 06/03/2009 - 16:43 नवीन
खरे तर कुणाचेच काही चुकत नसते.... काळ चालत असतो .... जखमा भरुन येतच असतात. पण कधी कधी वाटते की काही काही जखमा न भरलेल्याच चांगल्या असतात... अशा जखमा भळभळत्या रहाण्यासाठी "माझे काय चुकले ? " हा प्रश्न चांगला असतो :) --अवलिया
  • Log in or register to post comments

चुचु

पर्नल नेने मराठे
Wed, 06/03/2009 - 16:47 नवीन
8| चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

छान आहे कविता

दत्ता काळे
Wed, 06/03/2009 - 19:16 नवीन
पण, असं खरंच तुमच्या बाबतीत घडलं होतं कां ? का, हि कल्पनेतली ष्टोरी आहे ? - कारण, आमचे शाळेतले दिवस ढुं. . वर ठिगळं लावलेल्या खाकी हाफ चड्ड्या आणि सुरवातीला पांढरे असणारे सदरे घालून संपले, आणि कॉलेजचे दिवस तर जेमतेम दोन शर्टस्, तेवढ्याच विजारी आणि हिरो सायकल हाणणे एवढ्यावरच चाललेले असल्याने, आमच्या प्रेमभावना उमलण्याआधीच किड लागलेल्या कळी प्रमाणे निर्माल्ल्या होत्या, त्यामुळे मुलींकडे बघण्याची आमची भावना कायम ओशाळवाणी आणि शरमेची असायची . प्रेम हा दुर्मिळ प्रकार आम्हाला क्वचित, इतरांच्या बाबतीत आणि मुबलकपणे हिंदी चित्रपटात, अगदी तुमच्या कवितेतल्या प्रमाणे- म्हणजे आपली गरीबी आणि प्रियेचा धनिक आणि गर्विष्ठ बाप इ., बघायला मिळत असे. तेव्हा असल्या उत्तम प्रेमप्रकरणाची मला, अगदी माझ्या स्वप्नातली ,तुमची कविता भासली. परंतु काहीहि असो, तुमची कविता मला आवडली.
  • Log in or register to post comments

सहमत!

क्रान्ति
Wed, 06/03/2009 - 23:24 नवीन
तुझ्या मुखचंद्रापेक्षा... भावंडांच्या ताटातल्या... भाकरीला मी महत्वाचं मानलं... क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

कविता आवडली

धनंजय
गुरुवार, 06/04/2009 - 01:27 नवीन
कल्पना विचार करायला लावणारी आहे. पुढील कवितांसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा