✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पत्रास कारण की...

स
सतिश गावडे यांनी
Mon, 02/11/2008 - 19:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5390 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

छान आहे पत्र..

विसोबा खेचर
Tue, 02/12/2008 - 11:34 नवीन
छान आहे पत्र..! सुशीलरावांनी वाचलं की नाही कुणास ठाऊक! :) गावडेसाहेब, आपल्याला अमेरिकेच्या वारीकरता आमच्या शुभेच्छा! प्रस्थान केव्हा? तात्या.
  • Log in or register to post comments

आदरणीय गावडे सर ,

प्रसाद गोडबोले
Fri, 12/18/2015 - 19:12 नवीन
आदरणीय गावडे सर , असे अंतर्जालीय ओपन पत्र लिहिण्याची कल्पना आम्हास अत्यंत आवडली . आपली हरकत नसल्यास इथे प्रतिसादात काही छोटेखानी पत्रे लिहु इच्छितो . कळावे लोभ असावा.
  • Log in or register to post comments

जरुर लिहा. :)

सतिश गावडे
Fri, 12/18/2015 - 20:56 नवीन
जरुर लिहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अरेच्चा...!!!!

प्रचेतस
Fri, 12/18/2015 - 19:19 नवीन
अरेच्चा...!!!! गावडे सरांनी लिहिलेले हे पत्र वाचलेच नव्हते.
  • Log in or register to post comments

या आमच्या मिपा-बाललीला आहेत

सतिश गावडे
Fri, 12/18/2015 - 20:59 नवीन
या आमच्या मिपा-बाललीला आहेत प्रचेतसजी. बघता बघता आम्ही मिपा-आठ वर्षांचे झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बघता बघता आम्ही मिपा-आठ

प्रसाद गोडबोले
Fri, 12/18/2015 - 22:08 नवीन
बघता बघता आम्ही मिपा-आठ वर्षांचे झालो.
आठ वर्षे म्हणजे यत्ता दुशली झाली की हो शल !! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/18/2015 - 22:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तीव्र निषेढ

नाखु
Sat, 12/19/2015 - 10:22 नवीन
सध्या ते वर्तणुकीतून आणि प्रतिसादातून प्राध्यापक्/मार्गदर्शक असे दिसत आहेत असे आमचा अजिबात "अगलतगल" नसलेला वार्ताहर कळवितो. तथापी त्यांनी स्वतःला जालीय विचारवंत /उपदेशक/सुधारक होण्यापासून शिताफीने वाचविले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर कौतुकही करीत आहोत.
अनियतकालीक "कानोसा मिपाचा ! कोनाडा मिपाकरांचा" मधून साभार
जाता जाता बाळ्लीला हे पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहे काय ? असल्यास जगप्रसिद्ध काव्य संग्रहाबरोबर एक प्रत घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अवधुत गुप्ते आठवुन गेला..

जेपी
Fri, 12/18/2015 - 21:16 नवीन
अवधुत गुप्ते आठवुन गेला.. पत्रास कारण की.. बोलयची हिंमत नाही..
  • Log in or register to post comments

.

सस्नेह
Fri, 12/18/2015 - 21:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

हम्म :)

अद्द्या
Fri, 12/18/2015 - 21:21 नवीन
हम्म :)
  • Log in or register to post comments

+1

आनंद कांबीकर
Fri, 12/18/2015 - 23:29 नवीन
+11
  • Log in or register to post comments

हे आधी पाह्यलंच नव्हतं. आणि

किसन शिंदे
Fri, 12/18/2015 - 23:41 नवीन
हे आधी पाह्यलंच नव्हतं. आणि वाचताना मध्येच 'अजून स्टॅम्पिंग नाही झालं व्हिजावर आणि हा लग्गेच अमेरिकेला निघालाही न सांगता....दुत्त दुत्त कुठ्चा' असा विचार मनार तरळून गेला. मग परत वर तारीख पाह्यल्यावर हायसं वाटलं. असंच पत्र आम्हीही गावडे सरांना लिहू इच्छितो.
  • Log in or register to post comments

पत्र भावले

श्रीरंग_जोशी
Sat, 12/19/2015 - 00:37 नवीन
धन्या - पत्र एकदम भावले. या निमित्ताने दूरदर्शनवर २२ वर्षांपूर्वी पाहिलेली एक मालिका आठवली ज्यात २० वर्षांपूर्वीची पत्रे पोचल्याने होणारे गोंधळ दाखवले होते.
  • Log in or register to post comments

मजेदारच.

कंजूस
Sat, 05/18/2019 - 05:30 नवीन
मजेदारच. -------- या आणि अशाच लेखांतून मला नेहमी वाटतं की हे लेखक अम्हाला शाळेत मराठीचे शिक्षक असते तर किती बरं झालं असतं! चारही भाषांतले १५ गुणांचे निबंध/पत्र लिहा प्रश्न सोडून दिलेले आहेत. वेळ पुरला नसावा असा बेनफिट ओफ डाउट विचारांत नसलेली शैली लपवण्यात यशस्वी झालो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा