✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मातृदिन

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Sun, 05/10/2009 - 09:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3317 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

आठवण

समिधा
Sun, 05/10/2009 - 10:12 नवीन
आईची आठवण येतच होती पण तुमचा लेख वाचुन लगेचच आईला भेटण्याची ओढ लागली. (भारतात असते तर भेटले असते आईला.):( बाकी तुमचा लेख छानच आहे. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

ह्म्म्.....से

पर्नल नेने मराठे
Sun, 05/10/2009 - 10:23 नवीन
ह्म्म्.....सेम हीयर :( चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समिधा

लेख खूप

क्रान्ति
Sun, 05/10/2009 - 10:14 नवीन
लेख खूप आवडला. आईबद्दल जेवढं लिहावं/बोलावं तेवढं कमीच! आजच वाचलेला हा एक दुवा http://124.7.88.101/ESakaal/2009/05/09110537/features-current-affairs-about.html क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

वा !

अवलिया
Sun, 05/10/2009 - 10:30 नवीन
वा ! सामंतकाका !! सुरेख लेख !! --अवलिया
  • Log in or register to post comments

सुंदर

कपिल काळे
Sun, 05/10/2009 - 15:38 नवीन
सुंदर लेख, स्वामी तिन्ही जगाचा आइविना भिकारी.
  • Log in or register to post comments

खुप छान

मराठमोळा
Sun, 05/10/2009 - 20:16 नवीन
सुंदर लेख. आवडला. आईच्या प्रेमासारखं सुंदर जगात दुसरं काही आहे का? आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

हेच

सँडी
Sun, 05/10/2009 - 20:41 नवीन
हेच म्हणतो. -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

हृदयस्पर्शी लेख

आनंद घारे
Sun, 05/10/2009 - 22:27 नवीन
मन हेलावणारा लेख माझ्या मनात उठलेल्या भावना व्यक्त करायचा एक दुबळा प्रयत्न करीत आहे Image removed. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सामंतकाका

टारझन
Sun, 05/10/2009 - 22:35 नवीन
सामंतकाका ... काळजाला हात घातलाय ... झकास हो :)
  • Log in or register to post comments

छान लिहिलेत आबा!

राघव
Mon, 05/11/2009 - 09:23 नवीन
मनापासून लिहिलेलं पोचतंय अगदी! आवडले. :) राघव
  • Log in or register to post comments

समयोचित

सहज
Mon, 05/11/2009 - 09:34 नवीन
समयोचित लेख असला तरी जरा जास्तच मोठा वाटला. नऊ महिने आपल्या उदरात वाढवून (आणि वाढवत असतां लाथा खाऊन) मुलांच्या मोठ्या वयांत परत त्यांच्याच कडून कदाचित लाथा खाऊन सुद्धा, प्रेयसीने सांगितलं म्हणून आईचं काळिज कापून थाळीत ठेवून प्रेयसीला दिमाखानं दाखवायला जात असताना, मुलाला ठेच लागून ते काळीज खाली पडल्यावर ते वळवळणारं आईचं काळिज, " बाळा,तुला लागलं का रे? " असं सुद्धा विचारतं, ही गोष्ट सांगून आईने खूप रडवले होते मला. :-) लेखाबद्दल धन्यु.
  • Log in or register to post comments

खूपच हृदयस्पर्शी!

प्रमोद देव
Mon, 05/11/2009 - 23:30 नवीन
सामंतकाका,मस्तच लिहीलंय. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments

हेलावलो! सामंतकाका फारच हृदयस्पर्शी लेखन.

चतुरंग
Tue, 05/12/2009 - 01:25 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Tue, 05/12/2009 - 07:19 नवीन
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा