✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कंदील २

आ
आंबोळी यांनी
Mon, 04/20/2009 - 16:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11317 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

आयला भेंडी

आनंदयात्री
Mon, 04/20/2009 - 16:22 नवीन
आयला भेंडी ... साल्या कंदिल्या रामोश्या !! कशाला लावलास बे ते अपशकुनी दळभद्री खंदील !!
  • Log in or register to post comments

कंदिल आला

निखिल देशपांडे
Mon, 04/20/2009 - 16:28 नवीन
कंदिल आला का तुमचा परत......... कशाला लावला तो कंदिल्????अजुन किति लोकांना हा कंदिल खपवणार???? फेका कि हो नदीत ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

सुरु झालं पुन्हा सिरियल 'कंदील' किलिंग!

चतुरंग
Mon, 04/20/2009 - 16:27 नवीन
बाबा आंबोळ्या का रे असा लोकांच्या जिवावर उठतोस? (खुद के साथ बातां : ह्या आंबोळ्याच्या धाकानं, हल्ली घरी दिवे गेले तरी, लोक साधा नेहेमीचा कंदील सुद्धा लावेनासे झालेत म्हणे! :T :O :S ) चतुरंग
  • Log in or register to post comments

माझा आनंद

मदनबाण
Mon, 04/20/2009 - 16:57 नवीन
माझा आनंद गगनात मावेना... काय रे राजा तु नक्की मणुस हायस ना ? ;) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

इच्चिभनं त्या खंदिलाच्या!

धमाल मुलगा
Mon, 04/20/2009 - 17:07 नवीन
आयला, खरंच हा कंदील काय तरी जबराट दिसतोय. आंबोळ्या, भावा, लै मोठ्ठी लिश्ट करुन ठेवलीये नावांची, ह्या विकांताला मारायची का चक्कर तुझ्या गावाकडं? कंदीलाखाली सगळी लिश्ट ठेऊन देऊ कंदील पेटवून ;) च्यायला, तुलातरी किती हौस भौ, दिसला कंदील की पेटीव....दिसला कंदील की पेटीव.... आरं बाबा तू काय लोकसंख्या कमी करायचं कंत्राट घेतलंयस का? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

अकंदिलवाद ......

अभिज्ञ
Mon, 04/20/2009 - 17:27 नवीन
कंदिलाच्या ह्या चमत्कारावर काहि लोकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.त्याबद्दल एवढेच सांगेन, कंदिलाच्या ह्या चमत्काराचे अस्तित्व पडताळण्यासाठी उच्च शास्त्रीय दृष्टिकोन असणं आवश्यक आहे; कारण तर्क, सारासार विवेक आणि शास्त्रीय दृष्टिकोनाला लागणारी चिकित्सक वृत्ती ह्यांचं नियमन करणा-या प्रबुद्ध मेंदूतूनच पराबुद्धीचा (higher conscience) विकास होतो आणि अशा विकसित पराबुद्धीच्या सहाय्याने कंदिलाच्या ह्या चमत्काराचे सर्वव्यापी स्वरूप जाणता येते. अकंदिलवाद्यांकडे असा प्रबुद्ध मेंदू (consciously operating part of brain) नसल्यामुळे त्यांच्यात शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव आढळतो. शास्त्रीय दृष्टिकोनाच्या अभावामुळेच अकंदिलवादी बालबुद्धीतून "अंधश्रध्दा समाजाला घातक " सारखे बिनबुडाचे सिद्धांत बाहेर पडतात. म्हणजेच अकंदिलवादि बिनडोक होते हे सिद्ध करण्याने "कंदिलाच्या ह्या चमत्काराचे अस्तित्व जाणण्याची कुवत अकंदिलवाद्यांकडे नाही" हे अनुमान काढता येते. ;) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

प्रबुद्ध मेंदू

धमाल मुलगा
Mon, 04/20/2009 - 17:38 नवीन
प्रबुद्ध मेंदूची लक्षणे कळली तर बरे. म्हणजे आमच्याकडे प्रबुद्ध मेंदू आहे की नाही हे तपासता येईल आणि तो नसल्याचे कळूल्यावर वृथा वाद घालणे थांबविता येईल. अवांतरः आपण हा वैचारिक दहशतवाद थांबवाल काय? ;) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

वृथा वाद?

अभिज्ञ
Mon, 04/20/2009 - 17:54 नवीन
आमच्या एवढ्या साध्या बोलण्याला आपण वैचारिक दहशतवाद समजत असाल तर तो आपला प्रश्न आहे. ;) कंदिलवादी विरुद्ध अकंदिलवादी असा वाद मागच्या लेखात बराच जोमदार होता. अकंदिलवाद्यांच्या मते कंदिलवाद्यांना विज्ञान क्षेत्रातलं काहीही कळत नाही. अंधश्रध्दा निर्मुलनाचे अनेक अकंदिलवाद्यांनी जोरदार समर्थन केलेलं आहे. त्यामुळे "अंधश्रध्दा निर्मुलन हे आय पी एल च्या तमाशा सारखेच (ह्या विषयावर मी एक कविता पण टाकणार आहेच) बिनबुडाचे आहे" हे सिद्ध करण्यात आमच्यासारख्या कंदिलवाद्यांना जास्त स्वारस्य आहे. सेक्युलरवाले, मार्क्सवादी, राज/वरुण समर्थक ही मंडळीं अनेकदा अकंदिलवादी उडाणटप्पूंची री ओढतांना दिसतात. म्हणून त्यांची ह्या विषयातली भूमिका अगोदरच माहीत असायला हवी. नाहीतर आमच्याकडून अकंदिलवाल्यांचं (कंदिल लावून) शिरकाण झाल्यावर हे "आय पी एल वाले अकंदिलवादी" मोकाट सुटतील... ह्यात काहि शंका नाहि. ;) ;) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

काल मी फार

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 04/20/2009 - 19:08 नवीन
काल मी फार उन्हाळा होता म्हणून थोड्याऐवजी बरंच कोकम सरबत घेतलं. पण त्यामुळे मला डोळ्यांना शांतता मिळालीच नाही म्हणून मी साधा बल्बवाला कंदील लावला. तेव्हा बरेच लोकं अंगण्यात बसून गप्पा मारताना दिसले. त्यांच्या मलमलच्या सद्र्यांवर घुबड छाप कंदीलाच्या जाहीराती होत्या. अशा पद्धतीने मला मलमलच्या जगाबद्दलचे नवीन ज्ञान मिळाले, ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण!!! अदिती स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

अरे काय

यशोधरा
Mon, 04/20/2009 - 21:02 नवीन
अरे काय लावलय काय हे धम्या आणि आभिज्ञ!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

तुमच्या

अवलिया
Mon, 04/20/2009 - 18:00 नवीन
तुमच्या ह्या कंदिलाने सापेक्षतावादावर काही प्रकाश टाकता येईल का? :? (डोक्यावर घोंगडी घेउन बसलेला महाबळेश्वरवादी) अवलिया
  • Log in or register to post comments

चुचु

पर्नल नेने मराठे
Mon, 04/20/2009 - 18:02 नवीन
Image removed. :SS चुचु
  • Log in or register to post comments

त री च म्हं

मदनबाण
Mon, 04/20/2009 - 18:06 नवीन
त री च म्हं ट ले अ जु न चु चु बा ई आ ल्या क शा ना ही त ते फो टु घे ऊ न . . . अं बो ळी रा व हा न वी न व्ह र्ज न चा कं दी ल क सा वा ट तो ? प ण हा पे ट ले ला मा त्र दि स त ना ही ! ! ! (टि व टि व) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

काय हो

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/20/2009 - 18:05 नवीन
काय हो यमाचे सोल एजंट ?? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

एकाद्याच्

भडकमकर मास्तर
Mon, 04/20/2009 - 18:24 नवीन
एकाद्याच्या मरनाची अशी मजा गेने बरे न्हाई... तो कन्दिल तुम्हि ताकुन द्या. .. प्लिज मजे ऐका.. हस्न्यावारि नेउ नक... ... तुम्माला सग्लिच मजा वात्ते.. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मास्तर, मास्तर!

चतुरंग
Mon, 04/20/2009 - 18:28 नवीन
=)) =)) =)) =)) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

मास्तरा!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/20/2009 - 19:16 नवीन
तो कंदिल लावून मारतोय लोकांना, तुम्ही हसवून हसवून माराल हो... =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हसून हसून

यशोधरा
Mon, 04/20/2009 - 21:01 नवीन
=)) हसून हसून कंदिलाशिवायच मेले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

झालं!!

प्राजु
Mon, 04/20/2009 - 18:33 नवीन
कंदिलाचा प्रकाश असाच पडत राहिला तर मानवजातीवर संकट लवकरच येणार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मानवजातीच

दशानन
Mon, 04/20/2009 - 20:42 नवीन
मानवजातीच्या सुरक्षेसाठी मी युफओ वाल्यांशी बोलणी केली आहेत, दोनचार पॅग घेताच ते दिसतील अशी आशा तो पर्यंत धीर धरा ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

एक मिनिट

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 04/21/2009 - 12:10 नवीन
दोनचार पॅग घेताच ते दिसतील राजे तुमच्या डाक्तर ने तुम्हाला दवा दारु प्यायची पर्मीशन दिली काय थांबा ईचारतो त्यास्नी गुरगावात फोन करुन :)] :)] :)] ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

अर्रे

विजुभाऊ
गुरुवार, 05/14/2009 - 15:40 नवीन
अर्रे कंदील बरेच दिवस माळ्यावरच राहिला होता वाटते? अंबोळ्या तुझ्याकडे त्या कंदीलासारख्या अशा कितीक गोष्टी आहेत? हे काय बोलणं झालं? आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभ
  • Log in or register to post comments

आंबोळ्या

सहज
गुरुवार, 05/14/2009 - 15:45 नवीन
अरे जरा निवडणुकीच्या दिवशी लावायचा की नाही रे!!!!!
  • Log in or register to post comments

ओ भौ, का

रेवती
गुरुवार, 05/14/2009 - 18:42 नवीन
ओ भौ, का माझ्यासारख्या भित्र्या लोकांना अजून घाबरवताय? रेवती
  • Log in or register to post comments

हा पण

नील_गंधार
गुरुवार, 05/13/2010 - 16:32 नवीन
हा पण किस्सा जबर्याच. तो कंदील माळ्यावरच्या अडगळीत शोधायचे प्रयत्न सुरू होते. पण काही यश येत नव्हते. पण गेल्या आठवड्यात घरी गेलो असता २-३ दिवस नेटाने सगळा माळा धुंडाळला आणि परवा दिवशी (शनिवार) सकाळी एका खोक्यात तो कर्दनकाळ कंदील शांत पहूडलेला दिसला.... माझा आनंद गगनात मावेना... हे तर फारच खास. नील.
  • Log in or register to post comments

प्रगोने चर्चेत या कथेचा

सतिश गावडे
Fri, 07/03/2015 - 21:31 नवीन
प्रगोने चर्चेत या कथेचा उल्लेख केला आणि कथा पुन्हा वाचली. नव-मिपाकरांना या "क्लासिकची" माहिती व्हावी म्हणून प्रतिसाद देऊन वर आणत आहे. या भागावरील प्रतिसादही कथेइतकेच भारी आहेत.
  • Log in or register to post comments

या दिवाळीत लावून पहा.

भिंगरी
Wed, 09/20/2017 - 15:10 नवीन
या दिवाळीत लावून पहा. मात्र आम्ही मिपाकर तुमच्या अजिबात ओळखीचे नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा