✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संध्याखंत - २

आ — आजानुकर्ण, Mon, 02/04/2008 - 10:24

प्रतिक्रिया द्या
10049 वाचन

💬 प्रतिसाद (17)

:))))))))))

आनंदयात्री
Mon, 02/04/2008 - 10:40 नवीन
'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत हाण तिच्यायला .......... बल्ब लावूनी बसलो सुरु जाहली खाज हे फारच मार्मिक :) .... तुमची प्रतिभा अशीच के.सु. सेठ बरोबर वाढत राहो... अन अशी उत्तमोत्तम हास्यकविता प्रसवत राहो.
  • Log in or register to post comments

मस्तच..

विसोबा खेचर
Mon, 02/04/2008 - 10:44 नवीन
वा कर्णा, मस्तच विडंबन केले आहेस. सगळी कडवी आवडली पण, रात्र येई गोकुळी आम्ही करितो खंत 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत हे जास्त आवडले...! :) आपला, (ग्लेनफिडिचप्रेमी) तात्या. अवांतर - मिपावर आणिबाणी जाहीर झाल्यापासून इथे फारसा दिसत नव्हतास. आज तुझी विडंबनात्मक कविता इथे वाचली आणि आनंद वाटला. घरी परतलास याचे बरे वाटले! प्रियाली, विकास आणि सर्कीटचीही वाट पाहतो आहे! असो! जे येतील ते आपले! परके असतील ते येणार नाहीत...! शिंपल..! :) आपला, (माणूसप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

धमाल

नंदन
Mon, 02/04/2008 - 12:28 नवीन
मस्तच विडंबन केले आहेस. सगळी कडवी आवडली पण, रात्र येई गोकुळी आम्ही करितो खंत 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत हे जास्त आवडले...! :) -- असेच म्हणतो :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अवांतर / विषयांतर :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/04/2008 - 19:17 नवीन
प्रियाली, विकास आणि सर्कीटचीही वाट पाहतो आहे! तात्या, वरील मंडळी इथे लिहितील हो !!! आम्हाला चिंता आहे ती आपल्या दोस्त खॉसाहेबांची, त्यांना आवाहान (आव्हान द्या ना ) करा ना ;) असो! जे येतील ते आपले! परके असतील ते येणार नाहीत...! शिंपल..! :) हा नियम खॉसाहेबांनाही लागू आहे का ? :) खॉसाहेबाच्याही लेखनाचा पंखा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

कार्य बाहुल्य

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 02/04/2008 - 23:20 नवीन
अवांतर - मिपावर आणिबाणी जाहीर झाल्यापासून इथे फारसा दिसत नव्हतास. आज तुझी विडंबनात्मक कविता इथे वाचली आणि आनंद वाटला. घरी परतलास याचे बरे वाटले! प्रियाली, विकास आणि सर्कीटचीही वाट पाहतो आहे! तात्या, कार्यबाहुल्यामुळे गेले दोन महिने मिपाच काय इतर कुठेही लिहिणे झालेले नाही. (आमच्या आजोबांच्या भाषेत सांगायचे तर "सध्या पादायलाही फुरसत नाही.") फेब्रुवारी महिनाही वाईटच दिसतोय. मार्च एक पासून जरा शांतता येईल, आणि मग इतर काही करता येईल. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अरे वा!

प्रमोद देव
Mon, 02/04/2008 - 10:48 नवीन
कर्णा तू ही! कमाल केलीस बाबा! मस्तच केले आहेस विडंबन! मजा आली. बाकी 'द्रोणाचार्य' सुमारांचा शिष्य शोभतोस! पुलेशु!
  • Log in or register to post comments

जबरा आहे

जुना अभिजित
Mon, 02/04/2008 - 13:15 नवीन
खल्लास एकदम.. 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
  • Log in or register to post comments

यशस्वी भव!!

केशवसुमार
Mon, 02/04/2008 - 16:39 नवीन
च्या मारी कर्णा, संजोपरावांच्या आश्रमातून डायेक्ट आमच्या आश्रमात !!??!!?? असो आलाच आहेस तर स्वागत आहे.. ;) 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत- हे बाकी एकदम झकास.. उत्तरोत्तर अशीच प्रगती करत रहा.. (बाई, बाटली, बिडीत अडकू नकोस आमच्या सारखा) तथास्तु.. (द्रोणाचार्य)केशवसुमार 'द्रोणाचार्य' .. (म्हणजे आता वानप्रस्थाश्रमाचा रस्ता धरायची वेळ झाली की काय?) (विचारात पडलेला)केशवसुमार अवांतर.. नंदनशेठच्या कवितेचे नाव चुकलास कीरे शिंच्या!!
  • Log in or register to post comments

वा कर्णा मस्त रे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 02/04/2008 - 18:54 नवीन
विडंबन मस्त जमलंय !!! 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत हाहाहा:))) लै भारी
  • Log in or register to post comments

वा वा...

सख्याहरि
Mon, 02/04/2008 - 20:29 नवीन
'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत .... वा वा... कमाल केलीत!
  • Log in or register to post comments

हा हा

ऋषिकेश
Mon, 02/04/2008 - 23:37 नवीन
झकास विडंबन.. आणि शेवटच्या दोन ओळीतर भन्नाट :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

मस्त झालंय

प्राजु
Tue, 02/05/2008 - 00:14 नवीन
मस्त झालंय हे विडंबन. तात्या, आता विडंबन संग्रहसुद्धा काढा. - प्राजु
  • Log in or register to post comments

वा वा

आजानुकर्ण
Tue, 02/05/2008 - 10:20 नवीन
सर्वांना विडंबनाचा पहिला प्रयत्न आवडला हे आम्हालाही आवडले ;) केशवसुमाराचार्य, चूक झाल्याबद्दल क्षमस्व. शिष्याला क्षमा करा. चुकीचे प्रायश्चित्त म्हणून दुसर्‍या अंगठ्याचे नख सादर करत आहे. आधीचा अंगठा पोचला असेलच. तात्या, मराठी संकेतस्थळांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आभासी यापैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळा अशा प्रकारचा वाद न घालणे, वादास प्रोत्साहन न देणे किंवा वादामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग किंवा वादविवादास सहाय्य न करणे अशा प्रकारचे साधे सोपे धोरण अमलात आणण्याचा हेतू किंवा विचार किंवा योजना किंवा तिन्हीपैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळे करण्याचा हेतू आहे. (विडंबक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

ठीक..

विसोबा खेचर
Tue, 02/05/2008 - 10:28 नवीन
मराठी संकेतस्थळांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आभासी यापैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळा अशा प्रकारचा वाद न घालणे, वादास प्रोत्साहन न देणे किंवा वादामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग किंवा वादविवादास सहाय्य न करणे अशा प्रकारचे साधे सोपे धोरण अमलात आणण्याचा हेतू किंवा विचार किंवा योजना किंवा तिन्हीपैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळे करण्याचा हेतू आहे. ठीक ठीक! आमच्या शुभेच्छा आहेत.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

मधले बोट

बेसनलाडू
Tue, 02/05/2008 - 11:43 नवीन
शाबूत आहे ना कर्णा? कधीमधी दाखवायला बरे पडेल हो ;) (अंगठाबहाद्दर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

मधले बोट

आजानुकर्ण
Tue, 02/05/2008 - 20:27 नवीन
बेला, मधले बोट हा.घ.तों.बो. करण्यासाठी वापरले आहे. (मौनं सर्वार्थसाधनं) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

हाहाहा

बेसनलाडू
Tue, 02/05/2008 - 23:39 नवीन
उत्तम. गुणी बाळ :) (मास्तर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा