वाह वाह.... दोन्ही संगीत फिती अप्रतीम आहेत...
सेलिन डिऑन चा मी पण फ्यॅन आहे...
तिचे "That's the way it is" हे गाणे मला फार आवडते..
ही लिंक
http://www.youtube.com/watch?v=tj4fajm2DQU
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
प्रतिक्रिया
भागवत साहेब, कोणता ऑर्केस्ट्रा?
आंद्रे कॉर
डफली
जितका
फितीवरचा
सॉल्लिड आहे.
व्वा टायट्यानिक ची आठवण झाली
होय होय
गेली ४-५
वाह