✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोगरा फुलला...

स
सुनील यांनी
गुरुवार, 04/09/2009 - 07:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10432 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

मोगरा फुलला..

प्राजु
गुरुवार, 04/09/2009 - 07:33 नवीन
फुले वेचिता बहरू कळियांसी आला... मस्त फोटोज..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान फोटो...

मदनबाण
गुरुवार, 04/09/2009 - 07:35 नवीन
छान फोटो... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

एकच मोगरा

रामदास
गुरुवार, 04/09/2009 - 07:42 नवीन
आणि दोन थोर माणसं.. माउली आणि सुनील.
  • Log in or register to post comments

वाह!

राघव
गुरुवार, 04/09/2009 - 07:44 नवीन
चांगलंय. एकदम घरची मोगर्‍याची बाग आठवली! :) जवळून नाही काढलात फोटू? :-? राघव
  • Log in or register to post comments

छान

सागर
गुरुवार, 04/09/2009 - 07:47 नवीन
छान फोटु... अवांतर : १.३ मेगापिक्सेल ची क्षमता फोटुत दिसून आली... तुमच्याबरोबर त्या कंपनीला पण धन्यवाद ;) कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/09/2009 - 07:51 नवीन
पाहुन आमच्या सोंड्यातल्या( शेताचे नांव) रानमोगर्‍याची आठवण आली. डब्बल पाकळी आन गेंदेदार. वासा ने तिथे साप येतो असे भय देखील होते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

मोगरा छानच...

नरेश_
गुरुवार, 04/09/2009 - 09:42 नवीन
फोटो ठीक. जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
  • Log in or register to post comments

सुंदर! आपला

विसोबा खेचर
गुरुवार, 04/09/2009 - 09:47 नवीन
सुंदर! आपला, (मोगराप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

सुरेख्च!!!!

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 04/09/2009 - 09:58 नवीन
सुरेख्च!!!! दिल खुष सकाळीच ;) चुचु
  • Log in or register to post comments

छान.

जागु
गुरुवार, 04/09/2009 - 12:00 नवीन
सुनिल खुप छान हे वाचा माझा मोगर्‍यावरील लेख. http://www.misalpav.com/node/5827
  • Log in or register to post comments

हिरव्याकं

ठकू
Mon, 04/13/2009 - 14:40 नवीन
हिरव्याकंच पानांतून खुलली शुभ्र मोगर्‍याची कळी शालूवरी हिरव्या जणू , नववधू साज मोत्यांचा ल्याली सुनिल, ही चारोळी तुमच्या मोगर्‍याला समर्पित! -ठकू http://www.mogaraafulalaa.com/
  • Log in or register to post comments

सही

पाषाणभेद
Mon, 04/13/2009 - 14:56 नवीन
मस्त फुललाय - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

आहाहा

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/13/2009 - 15:05 नवीन
आहाहा सुंदरच ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

अहा..

स्वाती दिनेश
Mon, 04/13/2009 - 16:06 नवीन
काय सुरेख फूल आहे . आजी असे पानासकट फूल आंबाड्यात माळायची आणि माठात पण मोगर्‍याची २.४ फुलं टाकायची,त्या पाण्याची चव आठवली.. स्वाती
  • Log in or register to post comments

स्वातीताई,

यशोधरा
Sun, 04/19/2009 - 10:20 नवीन
स्वातीताई, अगदी गं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

मस्त!

क्रान्ति
Tue, 04/14/2009 - 16:43 नवीन
मोगरा सुरेख फुललाय! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

माझ्या बागेतील मोगरा

मितालि
Sun, 04/19/2009 - 10:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर

काजुकतली
Sat, 04/25/2009 - 10:53 नवीन
माझ्या बागेतही हल्ली असाच मोगरा फुलतोय....
  • Log in or register to post comments

सुंदर!

ऋषिकेश
Sat, 04/25/2009 - 12:47 नवीन
सुंदर! ऋषिकेश
  • Log in or register to post comments

आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना...

नंदन
Sat, 04/25/2009 - 13:26 नवीन
छायाचित्रे आणि त्यांच्यामागची कल्पना आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा