Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Wed, 04/08/2009 - 07:24
  • Log in or register to post comments
  • 5890 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रकाश घाटपांडे on Wed, 04/08/2009 - 07:48

Permalink

यकच का?

तिनि चित्र यकाच बाईची हायेत की वायल्या वायल्या हायेत? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 04/08/2009 - 07:50

Permalink

(विषय दिलेला नाही)

:S Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 04/08/2009 - 10:08

Permalink

आमी नोकर

आमी नोकर मान्सं , आमाला काय बी कलत नाय. आमाला आमचा मालक आन बाय जे सांगन ते पडल्याली कामं करतो. मालक तसा दिलदार बगा. पन लै बिजी मानुस. आठ आठ दिस घराकडं येत बी नाइ. मंग मालकिन बायच घर चालवती. हां आता मालकांनीच तिन तिन मालकीनी केल्यात तर कामं जरा वाढलीत बगा. आन मी ओ तुमच्यासंगट काय बोलु र्‍हायलोय मगापासून. त्ये काय बाय बोलावतीया घरात. "आलो आलो ओ मालकीन बाय घरात" - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश_ on Wed, 04/08/2009 - 10:19

Permalink

असो..

मालक सलामत तो ------ पचास. जो रस्त्यावर कधीच थुंकत नसतो , तो बहुधा पान खात नसतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 04/08/2009 - 11:32

Permalink

गुप्त फोटो..

सौ.सिंडी मागच्याच अठवड्यात ,अंब्याच्या मौसमाच्या चौकशि साठी शी तात्या च्या घरी आलि असताना..श्री तात्या,सौ.सिंडी,व मालकिण बाईचा टिपलेला एक दुर्मिळ, फोटो..हा सुर्य हा जयद्रथ....Image removed.Image removed.From
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 04/08/2009 - 12:15

In reply to गुप्त फोटो.. by अविनाशकुलकर्णी

Permalink

अविनाश, तुझ

अविनाश, तुझ्या कलाकारीला साष्टांग नमस्कार! :) तुझा, तात्या क्रॉफर्ड.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Wed, 04/08/2009 - 16:05

Permalink

हुश्श...

आम्हीही हीच शंका तात्यांना विचारली .. पण ही अफवा आहे म्हणून त्यांनी स्पष्ट केले.. मालकिणबाई बदलल्या नाहीत ही एक आनंदाची गोष्ट आहे.. पण तिकडे अनुष्काताईंच्या जिवाला उगीच घोर.... ... अवांतर : ही नवीन संगीताताई कोण हा अभ्यास आता सुरू करावा लागणार... रागलहरी काय आय्डलब्रेन काय्...वगैरे वगैरे... _____________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अबोल on Wed, 04/08/2009 - 20:19

Permalink

कर्तव्य

तात्यासाहेब , आपल्या मैत्रीणीला कर्तव्य असल्यास कळवा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 04/08/2009 - 21:54

Permalink

:)

तात्या,बरं झालं खूलासा केला ! नाय तर आम्ही समजलो होतो की, बदल हा सृष्टीचा नियम आहे, तेव्हा आवड बदलली की काय ? :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 04/08/2009 - 23:28

In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बदल हा

बदल हा सृष्टीचा नियम आहे, तेव्हा आवड बदलली की काय ? हम्म! बदलूदेखील शकते! ;) आपला, (संगीतावर अलिकडेच जीव जडलेला!) तात्या :)
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 04/09/2009 - 00:43

Permalink

अरेच्चा!

ही कोण दुसरीच आहे? आम्हाला ही अनुष्काच वाटली..... तसं आम्हाला सगळ्या मद्राशिणी सारख्याच दिसतात म्हणा..... :)
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 04/09/2009 - 00:49

In reply to अरेच्चा! by पिवळा डांबिस

Permalink

तसं

तसं आम्हाला सगळ्या मद्राशिणी सारख्याच दिसतात म्हणा..... तात्या म्हणे तेथे | पाहिजे जातीचे | येल्लो डांबिसाचे | काम नाय || तात्या, पिडांकाका दोघांनी ह . घ्या. (टवाळ)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 04/09/2009 - 01:09

In reply to तसं by बेसनलाडू

Permalink

खरंय

खरंय बाबा!! आमची स्पेश्यालिटी मदिरा! मदिराक्षीमध्ये आमची अक्कल फारशी चालत नाय!!! :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com