आज हे काय?
विडंबन झालंय मस्तच...
पण,
एकदम पु. भा. भाव्यांनी वि. आ. बुवांचं पेन ढापून लिहायला सुरवात केल्यासारखं वाटलं...
:)
एनिवे, विडंबन्-क्लबमध्ये हार्दिक स्वागत!!
इतकी वेळ येईपर्यंत मिपावर पडीक राहू नये आणि राहिलं तरी मग पाकृ विभागात डोकावू नये.. आणि डोकावलं तरी फ्लॉवर मटार करंज्या, कानडी सागू, कोलंबी-शेवगा, चिकन -सुरणाचे वडे, कचोर्या, लज्जतदार मका, खजुराचे लाडू.... असं सगळं एकदम खाऊ नये. मग अजिर्ण होतं. (ह. घ्यालच ) :)
असो.. विडंबन एकदम जबरा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आयला
आँ!
थरारलेले
असेच म्हणतो !!
आई शपथ्थ..
बापरे !!!
मस्त