✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अपेक्षा

अ — अनिला, गुरुवार, 01/24/2008 - 00:56

प्रतिक्रिया द्या
3873 वाचन

💬 प्रतिसाद (6)

माफी असावी..

प्राजु
गुरुवार, 01/24/2008 - 01:12 नवीन
मला नाही समजली कविता. - प्राजु
  • Log in or register to post comments

का बरे?

अनिला
गुरुवार, 01/24/2008 - 01:17 नवीन
कवी लोकाना स्त्री कशी हवी/कविच्या बायकोचे निवेदन
  • Log in or register to post comments

सत्य आहे. कविता .......

सुधीर कांदळकर
Sun, 01/27/2008 - 16:12 नवीन
सत्यच आणत आहे. शक्य झाले तर 'ती' मिळवती हवी. सगळा पगार सासूच्या हातात देणारी देखील हवी. अगदी 'आखुडशिंगी बहुदुधी' गायीसारखी.
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

प्रमोद देव
Mon, 01/28/2008 - 08:15 नवीन
सुधीररावांशी सहमत आहे. कवितेतल्या भावना पोचल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर

अपेक्षा

संजय अभ्यंकर
Mon, 01/28/2008 - 06:20 नवीन
अनिलाजी, फार छान कविता केलित. कविता वाचताना मी समोर बसुन ही ऐकतो आहे असा भास होत होता. आपल्या डोळ्यातील अश्रुही जाणवावेत, इतके सुंदर लेखन केलेत. आभार! संजय अभ्यंकर
  • Log in or register to post comments

फारच छान !

केशवराव
Mon, 01/28/2008 - 12:10 नवीन
अनीला, कवीता फारच छान. हि कवीच्या पत्नीचीच व्यथा न रहाता सर्वच स्त्रीयांची व्यथा [ थोड्या फार फरकाने....] म्हणता येईल. कविते साठी ..... कौतूक ! [पत्नीची व्यथा जाणणारा ]केशवराव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा