<तूच आहेस तो!!> प — पिवळा डांबिस, Tue, 03/03/2009 - 04:32 प्रतिक्रिया द्या 2704 वाचन 💬 प्रतिसाद (7) पिडाकाका... नाटक्या Tue, 03/03/2009 - 04:50 नवीन तृप्त समाधानाचा चोरटा ढेकर... वा!! पिडाकाका जियो.. आमच्या घरी पण रविवारी बोकडच होता. आठवणीने पाणी आले (तोंडात)... :-) - नाटक्या कडक!! घाटावरचे भट Tue, 03/03/2009 - 04:57 नवीन कडक!! जय हो!! चतुरंग Tue, 03/03/2009 - 05:19 नवीन ज ह ब ह र्या हा!! आमचे मनोरथ इतक्या डांबीसपणे पूर्णत्त्वास नेल्याबद्दल अभिनंदन!! ;) (खुद के साथ बातां : चला रंगा, अजून एक विडंबक सामिल झाला बघ गोतावळ्यात! ;) ) चतुरंग लय विनायक प्रभू Tue, 03/03/2009 - 06:52 नवीन भारी विडंबन अरेच्च्या!! प्राजु Tue, 03/03/2009 - 09:38 नवीन हे वाचलच नव्हतं.. मस्तच!!! मला वाटलं ते वस्तुनिष्ठ तुम्ही आहात. माफ करा.. पण हा हलाल मस्त जमला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ नाय गं बायो!! पिवळा डांबिस Tue, 03/03/2009 - 09:57 नवीन मला वाटलं ते वस्तुनिष्ठ तुम्ही आहात. नाही! आमचा मिपावर एकमेव आय्डी आहे... पिवळा डांबिस! डांबिसा, विसोबा खेचर Wed, 03/04/2009 - 10:44 नवीन डांबिसा, तुला साक्षात दंडवत रे बाबा! :) लै म्हण्जे लैच भारी इडंबन.. आपला, (मटणप्रेमी) तात्या.
पिडाकाका... नाटक्या Tue, 03/03/2009 - 04:50 नवीन तृप्त समाधानाचा चोरटा ढेकर... वा!! पिडाकाका जियो.. आमच्या घरी पण रविवारी बोकडच होता. आठवणीने पाणी आले (तोंडात)... :-) - नाटक्या
जय हो!! चतुरंग Tue, 03/03/2009 - 05:19 नवीन ज ह ब ह र्या हा!! आमचे मनोरथ इतक्या डांबीसपणे पूर्णत्त्वास नेल्याबद्दल अभिनंदन!! ;) (खुद के साथ बातां : चला रंगा, अजून एक विडंबक सामिल झाला बघ गोतावळ्यात! ;) ) चतुरंग
अरेच्च्या!! प्राजु Tue, 03/03/2009 - 09:38 नवीन हे वाचलच नव्हतं.. मस्तच!!! मला वाटलं ते वस्तुनिष्ठ तुम्ही आहात. माफ करा.. पण हा हलाल मस्त जमला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
नाय गं बायो!! पिवळा डांबिस Tue, 03/03/2009 - 09:57 नवीन मला वाटलं ते वस्तुनिष्ठ तुम्ही आहात. नाही! आमचा मिपावर एकमेव आय्डी आहे... पिवळा डांबिस!
डांबिसा, विसोबा खेचर Wed, 03/04/2009 - 10:44 नवीन डांबिसा, तुला साक्षात दंडवत रे बाबा! :) लै म्हण्जे लैच भारी इडंबन.. आपला, (मटणप्रेमी) तात्या.
पिडाकाका...
कडक!!
जय हो!!
लय
अरेच्च्या!!
नाय गं बायो!!
डांबिसा,