>>>pudhchyaveli nakki lihin......plz yanda maf kara shroteho
=))
नक्कीच माफ करु !
आता तुम्ही आमच्या सारख्यांना (म्हणजे मला) श्रोता समजलात त्यामुळे बरं का ;)
* येथे मराठीतूनच लिहण्याच कायदा आहे, स्वारी तुमची मेंहनत फुकट जाणार.... !
(navin aslyamule marathi font thoda avghad gela ..pudhchyaveli nakki lihin......plz yanda maf kara shroteho)
अश्वीनभाऊ "तातडीची सुचना" असे या कवितेत काही नसल्याने, तुम्ही लवकरच मराठीतुन टंकन करण्यात प्रभुत्व मिळवा व मगच तुमचे साहीत्य इथे लिहा. शुभेच्छा!
काय म्हणता?
----------------------------------------
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.
हे काय अगम्य लिहिले आहे ते कळत नाही.
वरती कलंत्रींच्या प्रतिसादामुळे हे इंग्रजी असावे असे वाटते.
कलंत्री खोटे बोलणार नाहीत अशी खात्री आहे.
मराठीत असते तर प्रतिक्रिया अजुन चांगली देता आली असती.
असो.
--अवलिया
"त्यांना आपले म्हणा..."
पूर्वी, म्हणजे फारच पूर्वी, जेव्हा दूरदर्शन ही एकमेव वाहिनी आणि ती पण कृष्णधवल होती तेव्हा फिल्म्स डिव्हिजनची एक डाकुमेंटरी यायची. जाणकार रसिकांना आठवतच असेल. एकदम ते आठवलं. ;)
बिपिन कार्यकर्ते
प्रेषक शंकरराव ( मंगळ, 02/17/2009 - 19:13) .
...फोकलीच्या टंकता येत नाही सबब देउ नको. हेच विंग्रजी कमी जास्त फरकाने मराठी साठी टंक...
ते पण एक वय असत
दिवसभर पाळण्यात झोपायच
सगळ्यांकडुन कौतूक करुन घ्यायच
ते पण एक वय असत
हाफ चड्डीत घभर फिरायच
आईची नजर चुकवून डब्यातल खायच
ते पण एक वय असत
मूलींच्या स्र्कॅपबुक्स भरायच
आणी तरी ही त्यांच्याशी बोलायला लाजायच
ते पण एक वय असत
घरी खोटे बोलुन पिक्चरला जायच
आवाच म्युट ठेवून एफटीव्ही पहायच
ते पण एक वय असत
तिच्यावरच प्रेम तिला सांगून टाकायच
तिच्या उत्तराची वाट पहात रात्रंदिवस झुरायच
ते पण एक वय असत
आता छोकरी नंतर नौकरीच्या मागे लागायच
पॅकेजच्या विचार करर एमएस ची स्वप्न पाहायच
ते पण एक वय असत
लग्नाच्या डोमानिअन स्टेटस आधी तारुंण्याच्या टोटल ईंडिपेंडेंन्स आठवायच्या
आई आनी बायकोत कितीही भांडण झाली तरी आपण मात्र शांत रहायच
ते पण एक वय असत
प्रिमीयमच्या चिंतेत रात्रभर जागायच
शेयर मार्केट्च्या तालावर आप्ल्या इन्वेस्त्मेन्त्स ना नाचवायच
ते पण एक वय असत
आपल्या मुलाचे सगले हट्ट पुरवायच
त्यांच्यासाठी स्थळ शोधतांना आपल तारुण्य आठवायच
जोश्या शिंच्या ह्या वेळी फक्त... अन शेवटच कडव तुझ्यासाठी सोडल ..
>>>pudhchyaveli nakki
कविता छान आहे !!
लवकर शिका भाउ
छानच.
मराठीत लिहा
कळले नाही
तो नविन
"त्यांना आपले म्हणा..."
हीहीही
बि३का
श्रोता?????????
...फोकलीच्य