शिकवीत वृत्त
झाला तो निवृत्त
फिरूनी प्रवृत्त
विडंबना
आणली ती लाट
सोडूनिया काठ
सारे पाठोपाठ
धावतात
'धुकट सकाळ'
कधी ती 'फुकट'
अन ती 'चिकट'
होत राही
डांबिस लेखणी
लिहूनी 'कोकणी'
जाई विडंबनी
हात धुण्या
"म्हणजे' ते काय
कोणी ते सांगावे
कितिदा लिहावे
मोज नाही..
विसरा 'खोबार'
लेखणीची धार
होऊनी सुमार
बोथट का?
ती ग्रीक कहाणी
आस्तिक होऊनी
सांगे तत्वज्ञानी
आवलिया
होता धार धार
लेखनाचा वार
आता का सुमार
मिपाकर?
मिपाचे जे धन
सशक्त लेखन
वाचण्यास मन
आतुरले
खेळ हाच रोज
विडंबने तेज
मिपावर फेज
येत राही..
प्राजू म्हणे कोणी
द्याल का उत्तर
शिंपूनी अत्तर
साहित्याचे..
- प्राजु
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7320
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!!!!!!!!!!!!!
हाहाहाहाहा...
प्राजु मस्तच ग !
<<मजा आली
In reply to प्राजु मस्तच ग ! by शितल
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हेच म्हणतो
In reply to मस्त by नंदन
लै भारी !
खतरनाक!
शालजोडीतले
मस्त
कविता बरी
तुमच
>>तुमच
In reply to तुमच by Dhananjay Borgaonkar
पेशवे
In reply to >>तुमच by llपुण्याचे पेशवेll
हाफ व्हॉली!!!
कोकणी
In reply to हाफ व्हॉली!!! by पिवळा डांबिस
चाकलिटा...
In reply to कोकणी by शितल
छान हां
In reply to चाकलिटा... by बिपिन कार्यकर्ते
मिपाचे जे
प्राजू,
प्राजू, कवितेचा आशय छान आहेच!
+१
In reply to प्राजू, कवितेचा आशय छान आहेच! by चतुरंग
+२
In reply to +१ by अवलिया
यू सेड इट बिपिनदा!
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
बडीशेप...
In reply to यू सेड इट बिपिनदा! by प्राजु
सकस लेखन
In reply to प्राजू, कवितेचा आशय छान आहेच! by चतुरंग
सकस लेखन म्हणजे
In reply to सकस लेखन by विसोबा खेचर
असं होय!
In reply to सकस लेखन म्हणजे by चतुरंग
प्राजू
वावावा!
गैरसमज..
In reply to वावावा! by बेसनलाडू
मिपा उथळ
खुपच छान
आमचंही वरातीमागून घोडं
विडंबनाच्या निमीत्ताने ...
सशक्त लेखन मागे पडते हा मुद्दा
In reply to विडंबनाच्या निमीत्ताने ... by छोटा डॉन
मस्त !
आवडले
मस्त ...