✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुटका(अर्थात सत्याचे प्रयोग-२)

व
विनायक प्रभू यांनी
गुरुवार, 01/22/2009 - 22:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6688 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

चला उजवी

अवलिया
गुरुवार, 01/22/2009 - 22:47 नवीन
चला उजवी तर उजवी ... सुटका महत्वाची. 'कॅप्स्टन ची सिगारेट' वरुन आठवले... त्याच्या इंग्रजी स्पेलिंगचा पुढुन आणि मागुन लाँग फॉर्म मस्त होतो. इच्छुकांनी व्यनी करावा --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

दशराथ राजा आणि कैकयी

सर्वसाक्षी
गुरुवार, 01/22/2009 - 22:56 नवीन
मास्तर, सुटलो या भ्रमात राहु नका. कैकयी ने एके काळी दशरथ राजाने दिलेला वर तिने राखुन ठेवला होता. राजा विसरला, ती नाही. वेळ येताच तिने वर मागितला. बायकांचे असेच असते. आपण सुटलो या आनंदात असतो आणि एक दिवस अचानक त्या प्रश्नाचे भूत उठते मग गोची होते. मागे चीनला जाताना कौतुकाने तिथल्या मुलींसाठी भारतिय पद्धतिची कलाकुसर असलेले अंगरखे नेले होते, खरेदीला आमचे सौभाग्यही होते. नेलेले अंगरखे त्या मुलींना आवडले. मी खुश. परत आल्यावर अचानक एक दिवस बायकोने गुगली टाकला. "बरे अगदी नेमके मापाचेच नेलेस! लहान नाही की मोठे नाही" असो.
  • Log in or register to post comments

अंगरखे

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/22/2009 - 23:07 नवीन
सूंदर अनुभव ! (अवांतरः अंगरखे हा शब्द वाचताना उगाच अंगवस्त्र का वाटले, ते कळत नाही.) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

वा वा गोचीदार अनुभव कथन!

चतुरंग
गुरुवार, 01/22/2009 - 23:47 नवीन
मागे एकदा आमच्या असिस्टंट्सना भेट देण्यासाठी मी भारतातून रंगीबेरंगी स्कार्फस नेले होते. खरेदीला अर्थातच सौ. होत्याच. ५ स्कार्फस घ्यायचे होते. दुकानात गेल्यावर सौंचा प्रश्न "साधारण वयं काय काय आणि पर्सनॅलिटी कशी कशी आहे?" मी म्हटलं "का? त्याने काय फरक पडतो?" सौ. : "म्हणजे त्या त्या वयाला आणि एकूणच साजेसे रंग आणि डिझाईन्स घेता येतील!" बघितलात ना काय वस्ताद प्रश्न आहे! एकाच प्रश्नात किती गोष्टींची माहिती काढून घेतली बघा! काय करणार बापडा सांगितली अंदाजे माहिती. बायकांचा संशयकल्लोळ कधीही संपत नाही हेच सत्य. त्यामुळे प्रभूदेवा फार खूष होऊ नका अचानक एखाद दिवशी त्रिफळा उडायचा! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

स्टंट

विनायक प्रभू
Fri, 01/23/2009 - 09:50 नवीन
स्टंट मास्टर, असिस्टंट्स ना गिफ्ट घ्यायला सौ. शोलेट डेरींग. तुमचा भाग्यांक पण पाच का? वा वा वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आजपासुन

अनामिक
गुरुवार, 01/22/2009 - 23:13 नवीन
आजपासुन 'उजव्या' कुशीवर झोपणार आहे पण तुम्ही बेडच्या उजव्या बाजूला झोपता की डाव्या :? ? अनामिक
  • Log in or register to post comments

पाचरीतुन

अवलिया
गुरुवार, 01/22/2009 - 23:15 नवीन
पाचरीतुन शेपटी सुटली हे महत्वाचे. शेपटी वापरली नाही तर गळते म्हणे.... पाचरीच्या निमित्ताने तरी वापरा --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

"सत्यकथन"

मुक्तसुनीत
गुरुवार, 01/22/2009 - 23:24 नवीन
सत्यकथन आवडले. लोणच्याप्रमाणे लग्नेसुद्धा मुरावी लागतात असे म्हणतात. विप्र सारख्यांचे लोणचे उत्तम मुरले असावे :-)
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव..

प्राजु
गुरुवार, 01/22/2009 - 23:51 नवीन
वा.. विप्र.! तुमच्या सौ न भेटावं म्हणते एकदा. विप्र सारख्यांचे लोणचे उत्तम मुरले असावे काय हो, केप्र शी तुमचं काही दूरच नातं आहे का? ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Fri, 01/23/2009 - 12:17 नवीन
प्रतिक्रिया वाचल्यावर हेच डोक्यात आलं होतं प्रथम :) विप्रकाका, दोन्ही भाग झकास!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

चला, बरं झालं!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/22/2009 - 23:51 नवीन
तुमची बिनबोभाट सुटका होणार हे आम्ही आधीच जाणले होते!!! ज्याला 'उपरी उपस्कर कार्यशाळा' म्हणजे वरवरचे मेंटेनन्स" हे समजते त्याला काय अवघड आहे?:) पण एक गोष्ट जरा खटकली.... मी काढता पाय घेतला. ब्रिटीश बरोबर २ तास आनंदात गेले. तुमचे गेले असतील हो, पण त्या बिचार्‍या ब्रिटिशाचं काय? त्याच्या दोन तासांच्या आयचा घो केलांत की तुम्ही!!! जरा "मित्राचाही विचार करत जावा" असं काही नाही का तुमच्या समुपदेशनात?:) असो! तुमची सुटका झाली (असे तुम्हाला वाटत आहे) हे वाचून बरे वाटले. बाकी आम्ही सर्वसाक्षीशी सहमत आहोत!!! :)
  • Log in or register to post comments

उपरी उपस्कर कार्यशाळा'

रामदास
Fri, 01/23/2009 - 07:36 नवीन
मास्तर विद्याविहार पर्यंतच गेलात हे बरे आहे.भायखळ्याला संभागीय अभियंता अशी पाटी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ब्रिटीश

ब्रिटिश
Fri, 01/23/2009 - 12:04 नवीन
ब्रिटीश बरोबर २ तास आनंदात गेले. मास्तर शब्द न वाक्य जपुन वापरा. मीपावाले गोंधळ घालायला कमी करनार नाईत. खि खि खि अवांतर :ओय कागज के शेर, अकल के अंधे, तुम्हारी मां का ......... राज दादुस पळालास क काय ? कुट हाईस र ? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अरे वा, सुटका झाली का? छान!

चतुरंग
गुरुवार, 01/22/2009 - 23:53 नवीन
अवांतर : डाव्या कुशीवर झोपला तर पती 'वाममार्गाला' लागेल असा संशय होता की काय त्या मैत्रिणीला? :? चतुरंग
  • Log in or register to post comments

अनुभव लक्षात ठेवतो..

संदीप चित्रे
Fri, 01/23/2009 - 01:00 नवीन
बायकोचे प्रश्न आणि सासूचे आगमन आधी सांगून होत नाही ;)
  • Log in or register to post comments

ऑल इज वेल

सहज
Fri, 01/23/2009 - 07:19 नवीन
ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल :-) स्वगत - पण इथे नक्की एन्ड झाला का ही स्तुत्यप्रयोग मालीका चालुच रहाणार. शेपटी असली तर ती कधीना कधी अडकणारच ना ;-)
  • Log in or register to post comments

अनुभव

विनायक प्रभू
Fri, 01/23/2009 - 08:50 नवीन
सर्व महानुभवांचे अनुभव वाचल्यावर एक जाणीव झाली- मी एकटाच नाही आहे- पाचरीला घाबरणारा. धीर आला. अडीअड्चणीला नक्कीच मदत होइल.
  • Log in or register to post comments

आमच्या

दशानन
Fri, 01/23/2009 - 10:11 नवीन
आमच्या सारखे सुखी आम्हीच.... ! *बरोबर की नाही तात्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

घरी आलो.

शंकरराव
Fri, 01/23/2009 - 15:08 नवीन
घरी आलो. बघतो तर काय, महिला मंडळ जमलेले. बायकोच्या निपाणी वरुन शाळे पासुनच्या दोन मैत्रीणी..... टी पॉय वर 'फेमिना' होते. मुखपृषठावर 'चोपडा' कुलोत्पन्न प्रियांका चा फोटो. आणि मोठ्या अक्षरात 'आपके पती आपसे कुछ छुपा रहे है क्या' असे हेडींग. मास्तर, विरोधिपक्षा कडुन दबाव तंत्र पुरेपूर वापरल जात आहे... जमलेले महिला मंडळ, 'फेमिना'.. सर्व कसे पूर्व नियोजित असावे...कदाचित तात्याने चिरंजिवाला केलेला प्रश्ण सुद्धा ;-) ... संशयकल्लोळ बाकी वर आठ्वलेले गृहितके अप्रतिम, (अशा अवघड वेळी ही मस्तरांना गृहितके आठवावे .. आभ्यास जोरात दिसतो)
  • Log in or register to post comments

मस्त

लिखाळ
Fri, 01/23/2009 - 17:50 नवीन
मस्त मजेदार आणि उद्बोधक :) सर्वसाक्षी आणि चतुरंगांचे प्रतिसाद सुद्धा मस्त. लग्नाच्यावेळी गुरुजींनी मोठमोठ्याने केलेला 'सावधान'चा गजर नेहमीच कानात घुमत असतो :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

शन्का :

विजुभाऊ
Wed, 01/28/2009 - 14:44 नवीन
शन्का : कोणत्या कुशी (त) वर झोपल्यावर पती राम मार्गाला लागतो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा