✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुलाबी चांदणे

ज — जयवी, Fri, 01/09/2009 - 13:18

प्रतिक्रिया द्या
4034 वाचन

💬 प्रतिसाद (17)

घुमे

मदनबाण
Fri, 01/09/2009 - 13:39 नवीन
घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात व्वा.. :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

आठवांचे

मृगनयनी
Fri, 01/09/2009 - 13:58 नवीन
आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर अ प्र ति म ! अजुन येऊ द्यात. Image removed.
  • Log in or register to post comments

गुलाबी चांदणे

चन्द्रशेखर गोखले
Fri, 01/09/2009 - 19:23 नवीन
छान ,सुंदर , लाघवी कविता
  • Log in or register to post comments

छान कविता.

लिखाळ
Fri, 01/09/2009 - 19:55 नवीन
छान कविता. आवडली. -- लिखाळ. माझी अनुदिनी
  • Log in or register to post comments

मस्त कविता !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/09/2009 - 20:25 नवीन
घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात संपूर्ण कविताच सुंदर आहे, और भी आने दो !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त

मीनल
Fri, 01/09/2009 - 20:32 नवीन
मस्तच आहे . मीनल.
  • Log in or register to post comments

अप्रतिम..

प्राजु
Fri, 01/09/2009 - 21:04 नवीन
दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात सुरेख ओळी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा सुरेख कविता!

चतुरंग
Fri, 01/09/2009 - 21:05 नवीन
बरेच दिवसांनी तुमची कविता वाचायला मिळाली! वेगळाच आनंद देऊन गेली! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

शुक्रिया !!

जयवी
Fri, 01/09/2009 - 21:39 नवीन
मदनबाणा, मृगनयनी, चंद्रशे़खर, लिखाळ, राजासाब, मीनल, प्राजु, चतुरंगा, तहे दिल से शुक्रिया :) तुमचे प्रतिसाद मनाला खूप सुखावून गेले.
  • Log in or register to post comments

आधी

श्रावण मोडक
Fri, 01/09/2009 - 21:40 नवीन
वाटले शब्दांची सुंदर उधळण आहे. दुसऱ्यांदा वाचली आणि पोचली आतमध्ये. म्हणजे दोन्ही परिणाम साध्य.
  • Log in or register to post comments

सुरेख कविता

संदीप चित्रे
Fri, 01/09/2009 - 22:43 नवीन
जियो जयश्री... खूप दिवसांनी तुझी कविता वाचली. खूप आवडली हे सांगणे नलगे ! :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

दिस

विसोबा खेचर
Fri, 01/09/2009 - 23:52 नवीन
दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात हम्म! नादावण्याचंही एक वय असतं! :) असो, जयू, नेहमीप्रमाणेच सुंदर कविता..! पण जयू, आज चाळीशीतही मी नादावला जातो त्याचं काय कारण असावं बरं? :) तात्या.
  • Log in or register to post comments

प्रकृती

जयवी
Sat, 01/10/2009 - 19:06 नवीन
तात्या.........एकेकाची प्रकृतीच असते तशी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

खुपच सुंदर कविता

शितल
Sat, 01/10/2009 - 08:48 नवीन
जयवीताई, खुप खुप सुंदर काव्यरचना. प्रत्येक ओळ आणी ओळ आवडली. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जयवी
Sat, 01/10/2009 - 19:05 नवीन
श्रावण, संदीप, तात्या, शितल ...... मनापासून आभार :)
  • Log in or register to post comments

फारच छान

सुवर्णमयी
Sat, 01/10/2009 - 19:10 नवीन
जयश्री , कविता खूप आवडली. सोनाली
  • Log in or register to post comments

वाहव्वा

पंचम
Sun, 01/11/2009 - 17:10 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा