सुंदर तलम रेशीम.. (धागा -३) प — प्राजु, Wed, 01/09/2008 - 01:19 प्रतिक्रिया द्या 20373 वाचन 💬 प्रतिसाद (51) पाऊस प्राजु Wed, 01/09/2008 - 01:21 नवीन पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु. चला शो मस्ट गो ऑन... सरींवर सरी इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:28 नवीन पावसाच्या सरींनी धरा न्हाऊन निघाली अन नववधू सारखी ती हिरवीगार झाली... धरेशी ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:28 नवीन धरेशी पिंगा घालतो पावसाचा गहिवर की धरेस भेटाया बरसला मेघकुंभ अतिआतुर पाण्यात प्राजु Wed, 01/09/2008 - 01:35 नवीन पाण्यात वाकूनी तरू प्रतिबिंब आपुले पाहते क्षितिजाला टेकूनी नभ धरेला गूज सांगते.. - प्राजु धरेला गूज ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:38 नवीन धरेला गूज सांगते अतिचपळ विद्युल्लता धरणीही मग लाजून भिजते ऐकून आकाशाची कथा आई.... शपथ्थ! प्राजु Wed, 01/09/2008 - 01:40 नवीन ऋषिकेश.... फारच सुंदर... बिलगूनी या धरेला आकाश गूज सांगते या गाण्याची आठवण झाली. धरणी..... ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 01:40 नवीन बरसणार्या मेघांच्या तालावरी हिरवेगार पीक डौलती जणू पावसाच्या स्पर्शाने धरणीचे रोमांच उभे राहती लाजलाजली प्राजु Wed, 01/09/2008 - 01:44 नवीन लाजलाजली पाहूनी भास्करा पांढ-या वस्त्रा आड लपली हळूच सरला नाजूक पदर अन अवनी ती धुंदित झाली - प्राजु. मन वढाय वढाय इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:50 नवीन आज झाले मज काय नाही 'मी' तो कालचा काल मन माझे होते आज 'मी' झालो मनाचा... चला आज झोप अनावर झाली आहे,काही लिहायच्या मूड मधे नाही...सॉरी :( उद्या पुर्ण तयारीत येईन आणि आजची कसूर काढीन.... (मनमौजी) -इनोबा आज 'मी' झालो ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:52 नवीन आज 'मी' झालो मनाचा पण माझे मन आहे कोठे? घेऊन गेलीस ते तुजसवे आता उरले फक्त नाते धन्यवाद.. प्राजु Wed, 01/09/2008 - 01:56 नवीन धन्यवाद.. विनोबा, उद्या या पुन्हा..असेच. -प्राजु. हो! इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 02:01 नवीन हो!नक्की येईन.तु दिवसभर येत नाहिस... नेमकी रात्रीच येतेस...फॉरेनला राहतेस की काय? मन..... ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 02:00 नवीन न लगे थांग तिच्या अथांग मनाचा गुंता कसा सोडवू मी न उमजलेल्या भावनांचा मन माझे प्राजु Wed, 01/09/2008 - 02:13 नवीन मन माझे हिरवे हिरवे घेई झेप आकाशी पंख पसरूनी पुन्हा विसावे तुजपाशी.. - प्राजु. हो.. प्राजु Wed, 01/09/2008 - 02:04 नवीन अमेरिकेत आहे मी. - प्राजु. माझ्या प्राजु Wed, 01/09/2008 - 02:22 नवीन माझ्या मनाचा थांग मी कवितेतून मांडला चारोळीतून शब्दांचा सडाच इथे सांडला.. - प्राजु. परत एकदा माझ्या मनाचा थांग...... ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 02:29 नवीन माझ्या मनाचा थांग न समजला तिला बांधून मोकळी झाली ती राखी माझ्या हाताला :(( खूप खोल प्राजु Fri, 01/11/2008 - 00:08 नवीन खूप खोल जाऊनही नाही समजले तिचे मन तिने मात्र अर्पिले मला तन, मन आणि धन.. - प्राजु. भावना....... ब्रिटिश टिंग्या Fri, 01/11/2008 - 00:45 नवीन तिच्या मनाच्या डोहात मारूनी खोल बुडी मला न समजे कोठे माझ्याबद्दलची भावना दडी (दडलेला) छोटी टिंगी भवनेला प्राजु Fri, 01/11/2008 - 01:25 नवीन भवनेला शब्दात गुंफून मी कागदावर ठेवले.. माझे मनंही नकळत अश्रू बनून ओघळले.. - प्राजु. माझं मन इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 01:50 नवीन पुस डोळे सखे आता सांग तुला हवे काय...? माझं मन हे अबोल जशी दूधावर साय... (फणसा सारखा) -इनोबा अबोल अबोली प्राजु Fri, 01/11/2008 - 01:53 नवीन अबोल अबोली फुलून आली आज माझ्या अंगणी.. हजार नक्षत्रे क्षणात हसली.. रूप तिचे पाहूनी.. - प्राजु. आभास इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 02:07 नवीन तुझं रूप हे लोभस तरीही का मन भकास तुझं हसणं हे असणं आणि मी आहे आभास (मन माझे हे...) -इनोबा तसं पाहीलं सनिल पांगे Fri, 01/11/2008 - 22:15 नवीन तसं पाहीलं तर खेळला तर जुगारही चांगला आहे काहीचं नसण्या पेक्षा मोल आला तर भंगारही चांगला आहे @सनिल तुझं हसणं प्राजु Fri, 01/11/2008 - 23:25 नवीन तुझं हसणं जणू चांदण्यांच शिंपणं... तुझ्यात गुंतून माझा 'मी'पणा संपणं... - प्राजु.. शिंपलेस सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:40 नवीन शिंपलेस तू हृदयांत मिपाकरांच्या प्रीतिचे मळे मनांत नाचले त्यांच्या मोर कां बरे प्रेम' ..... सनिल पांगे Sun, 01/13/2008 - 21:07 नवीन प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो @ सनिल मनांत प्राजु Sun, 01/13/2008 - 22:39 नवीन मनांत माझ्या मोराची केकारव मिपाकरांचे प्रेम असेच मिळो हीच देवाकडे आर्जव.. - प्राजु अशृ... इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:16 नवीन मोर नाचला वनात हर्ष माझीया मनात त्याचे मन दुखी: कष्टी अशृ लपती पाण्यात (पावसाच्या थेंबातही त्याचे दूखः पाहू शकणारा) -इनोबा समुद्राने प्राजु Tue, 01/15/2008 - 01:28 नवीन समुद्राने एकदा गोड व्हायचं ठरवलं माशांच्या अश्रुंनी सारं पाणी खारावलं.. - प्राजु सागराच्या इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:34 नवीन सागराच्या खारट उदरामधे जिवन कसे रंगीत असते तो कसाही असला तरी त्याच्यातही जिवनसंगीत असते... (अथांग) -इनोबा जीवनाच्या प्राजु Tue, 01/15/2008 - 01:38 नवीन जीवनाच्या संगीतात तू माझा सूर आहेस माझ्या ललाटीचा तू नूर आहेस.. - प्राजु कुंकु इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:49 नवीन तुझ्या ललाटी विधात्यानं माझंच नाव का बरे लिहावं? तूझ्या भांगातल्या कुंकूतही मी तुझा होऊन जगावं... (तूझाच) -इनोबा तूझ्या इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:58 नवीन तूझ्या भांगात कुंकु भरताना तू किती स्वप्नं पाहीली होतीस खरं सांग तेव्हा तू स्वतःची किती राहीली होतीस? स्वप्न इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:04 नवीन स्वप्न अधूरी सोडून तू जाशील असं वाटलं नव्हतं... सुखाची किरणे झाकोळणारं ढग तेव्हा दाटलं नव्हतं... (......) -इनोबा सुख म्हणजे काय? इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:14 नवीन सुख म्हणजे काय?माझ्यासमोर सगळा पाढा त्याने पढला आणि एकांतात जाऊन दूखा:मूळे तो ढसाढसा रडला... ढग दाटून प्राजु Tue, 01/15/2008 - 02:09 नवीन ढग दाटून असे आले मनांत काहूरांचे गालवरती ओघळले थेंब कोणते... पावसाचे? - प्राजु. पाऊसही प्राजु Tue, 01/15/2008 - 02:14 नवीन पाऊसही असा वेड्यासारखा वागतो.. तुझ्यासोबत भिजावं तर.. फक्त शिंतोडे उडवून जातो - प्राजु छान आहे चरोळी.. भांगाची. वेडा आहे इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:17 नवीन वेडा आहे मी असं तू सारखी म्हणतेस पण मला पाहिलं की तूच खरेतर वेड्यासारखी वागतेस... (का बरं?) -इनोबा रात्र अशी प्राजु Tue, 01/15/2008 - 02:18 नवीन रात्र अशी अबोल ढ्साढसा रडते रजनी नाथालाही अंधारातच ठेवते.. - प्राजु वेडा आहेसच प्राजु Tue, 01/15/2008 - 02:20 नवीन वेडा आहेसच तू हे काही नवे नाही मुक प्रेम करणे, तुला दुसरे काही हवे नाही - प्राजु. मी आहे जरा इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:31 नवीन मी आहे जरा असा मनातूनच जगणारा प्रेमामधेही,मूक्या शब्दांसारखा वागणारा... शब्द मुके प्राजु Tue, 01/15/2008 - 02:34 नवीन शब्द मुके होतात वाणी द्वेश करते.. तुला पाहताक्षणी नजरच माझी बोलते.. - प्राजु. मूक प्रेम इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:39 नवीन सगळ्याच गोष्टी सांगूनही तूला मला समजत नसतात... काही गोष्टी मूक्यानेही खुप काही बोलत असतात... (अव्यक्त) -इनोबा पानगळ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:43 नवीन शिशिराच्या पानगळीनं तो इतका झडला होता... माझ्याबरोबर बोलता बोलता मूक्यानेच रडला होता... -इनोबा खूप काही प्राजु Tue, 01/15/2008 - 02:45 नवीन खूप काही बोलूनही मी काहिच बोलले नाही तुझ्या दोन शब्दांनी मी माझीच उरले नाही.. - प्राजु तू हवीस फक्त इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:52 नवीन तू हवीस फक्त आणखी काही मागत नाही तसा कधी कधी मी वेड्यासारखा वागत नाही... (ठार वेडा) -इनोबा गळताना प्राजु Tue, 01/15/2008 - 02:48 नवीन गळताना झाडावरून प्राजक्त मुसमुसतो.. क्षणभंगूर जीवन त्याचे पण आसमंत फुलवतो - प्राजु प्रेमाचा इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:59 नवीन प्रेमाचा प्राजक्त प्रत्येकालाच हवा असतो, पण...प्रत्येकाच्या आसमंतात दरवळेल,याचा नेम नसतो वेड्यासार प्राजु Tue, 01/15/2008 - 02:58 नवीन वेड्यासारखे वागणे म्हणजे नक्की कसे? कमळामध्ये भुंग्याने मिटून जाणे जसे? - प्राजु. 1 2 › »
पाऊस प्राजु Wed, 01/09/2008 - 01:21 नवीन पाऊस झिरमिर झिरमिर पानापानात बरसतो पाऊस अल्लड अवखळ धरेशी पिंगा घालतो.. - प्राजु. चला शो मस्ट गो ऑन...
सरींवर सरी इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:28 नवीन पावसाच्या सरींनी धरा न्हाऊन निघाली अन नववधू सारखी ती हिरवीगार झाली...
धरेशी ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:28 नवीन धरेशी पिंगा घालतो पावसाचा गहिवर की धरेस भेटाया बरसला मेघकुंभ अतिआतुर
पाण्यात प्राजु Wed, 01/09/2008 - 01:35 नवीन पाण्यात वाकूनी तरू प्रतिबिंब आपुले पाहते क्षितिजाला टेकूनी नभ धरेला गूज सांगते.. - प्राजु
धरेला गूज ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:38 नवीन धरेला गूज सांगते अतिचपळ विद्युल्लता धरणीही मग लाजून भिजते ऐकून आकाशाची कथा
आई.... शपथ्थ! प्राजु Wed, 01/09/2008 - 01:40 नवीन ऋषिकेश.... फारच सुंदर... बिलगूनी या धरेला आकाश गूज सांगते या गाण्याची आठवण झाली.
धरणी..... ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 01:40 नवीन बरसणार्या मेघांच्या तालावरी हिरवेगार पीक डौलती जणू पावसाच्या स्पर्शाने धरणीचे रोमांच उभे राहती
लाजलाजली प्राजु Wed, 01/09/2008 - 01:44 नवीन लाजलाजली पाहूनी भास्करा पांढ-या वस्त्रा आड लपली हळूच सरला नाजूक पदर अन अवनी ती धुंदित झाली - प्राजु.
मन वढाय वढाय इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 01:50 नवीन आज झाले मज काय नाही 'मी' तो कालचा काल मन माझे होते आज 'मी' झालो मनाचा... चला आज झोप अनावर झाली आहे,काही लिहायच्या मूड मधे नाही...सॉरी :( उद्या पुर्ण तयारीत येईन आणि आजची कसूर काढीन.... (मनमौजी) -इनोबा
आज 'मी' झालो ऋषिकेश Wed, 01/09/2008 - 01:52 नवीन आज 'मी' झालो मनाचा पण माझे मन आहे कोठे? घेऊन गेलीस ते तुजसवे आता उरले फक्त नाते
हो! इनोबा म्हणे Wed, 01/09/2008 - 02:01 नवीन हो!नक्की येईन.तु दिवसभर येत नाहिस... नेमकी रात्रीच येतेस...फॉरेनला राहतेस की काय?
मन..... ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 02:00 नवीन न लगे थांग तिच्या अथांग मनाचा गुंता कसा सोडवू मी न उमजलेल्या भावनांचा
मन माझे प्राजु Wed, 01/09/2008 - 02:13 नवीन मन माझे हिरवे हिरवे घेई झेप आकाशी पंख पसरूनी पुन्हा विसावे तुजपाशी.. - प्राजु.
माझ्या प्राजु Wed, 01/09/2008 - 02:22 नवीन माझ्या मनाचा थांग मी कवितेतून मांडला चारोळीतून शब्दांचा सडाच इथे सांडला.. - प्राजु.
परत एकदा माझ्या मनाचा थांग...... ब्रिटिश टिंग्या Wed, 01/09/2008 - 02:29 नवीन माझ्या मनाचा थांग न समजला तिला बांधून मोकळी झाली ती राखी माझ्या हाताला :((
खूप खोल प्राजु Fri, 01/11/2008 - 00:08 नवीन खूप खोल जाऊनही नाही समजले तिचे मन तिने मात्र अर्पिले मला तन, मन आणि धन.. - प्राजु.
भावना....... ब्रिटिश टिंग्या Fri, 01/11/2008 - 00:45 नवीन तिच्या मनाच्या डोहात मारूनी खोल बुडी मला न समजे कोठे माझ्याबद्दलची भावना दडी (दडलेला) छोटी टिंगी
भवनेला प्राजु Fri, 01/11/2008 - 01:25 नवीन भवनेला शब्दात गुंफून मी कागदावर ठेवले.. माझे मनंही नकळत अश्रू बनून ओघळले.. - प्राजु.
माझं मन इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 01:50 नवीन पुस डोळे सखे आता सांग तुला हवे काय...? माझं मन हे अबोल जशी दूधावर साय... (फणसा सारखा) -इनोबा
अबोल अबोली प्राजु Fri, 01/11/2008 - 01:53 नवीन अबोल अबोली फुलून आली आज माझ्या अंगणी.. हजार नक्षत्रे क्षणात हसली.. रूप तिचे पाहूनी.. - प्राजु.
आभास इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 02:07 नवीन तुझं रूप हे लोभस तरीही का मन भकास तुझं हसणं हे असणं आणि मी आहे आभास (मन माझे हे...) -इनोबा
तसं पाहीलं सनिल पांगे Fri, 01/11/2008 - 22:15 नवीन तसं पाहीलं तर खेळला तर जुगारही चांगला आहे काहीचं नसण्या पेक्षा मोल आला तर भंगारही चांगला आहे @सनिल
तुझं हसणं प्राजु Fri, 01/11/2008 - 23:25 नवीन तुझं हसणं जणू चांदण्यांच शिंपणं... तुझ्यात गुंतून माझा 'मी'पणा संपणं... - प्राजु..
शिंपलेस सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 18:40 नवीन शिंपलेस तू हृदयांत मिपाकरांच्या प्रीतिचे मळे मनांत नाचले त्यांच्या मोर कां बरे
प्रेम' ..... सनिल पांगे Sun, 01/13/2008 - 21:07 नवीन प्रेम' ..... शब्ध दोन अक्षरांचा नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो @ सनिल
मनांत प्राजु Sun, 01/13/2008 - 22:39 नवीन मनांत माझ्या मोराची केकारव मिपाकरांचे प्रेम असेच मिळो हीच देवाकडे आर्जव.. - प्राजु
अशृ... इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:16 नवीन मोर नाचला वनात हर्ष माझीया मनात त्याचे मन दुखी: कष्टी अशृ लपती पाण्यात (पावसाच्या थेंबातही त्याचे दूखः पाहू शकणारा) -इनोबा
समुद्राने प्राजु Tue, 01/15/2008 - 01:28 नवीन समुद्राने एकदा गोड व्हायचं ठरवलं माशांच्या अश्रुंनी सारं पाणी खारावलं.. - प्राजु
सागराच्या इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:34 नवीन सागराच्या खारट उदरामधे जिवन कसे रंगीत असते तो कसाही असला तरी त्याच्यातही जिवनसंगीत असते... (अथांग) -इनोबा
जीवनाच्या प्राजु Tue, 01/15/2008 - 01:38 नवीन जीवनाच्या संगीतात तू माझा सूर आहेस माझ्या ललाटीचा तू नूर आहेस.. - प्राजु
कुंकु इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:49 नवीन तुझ्या ललाटी विधात्यानं माझंच नाव का बरे लिहावं? तूझ्या भांगातल्या कुंकूतही मी तुझा होऊन जगावं... (तूझाच) -इनोबा
तूझ्या इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 01:58 नवीन तूझ्या भांगात कुंकु भरताना तू किती स्वप्नं पाहीली होतीस खरं सांग तेव्हा तू स्वतःची किती राहीली होतीस?
स्वप्न इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:04 नवीन स्वप्न अधूरी सोडून तू जाशील असं वाटलं नव्हतं... सुखाची किरणे झाकोळणारं ढग तेव्हा दाटलं नव्हतं... (......) -इनोबा
सुख म्हणजे काय? इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:14 नवीन सुख म्हणजे काय?माझ्यासमोर सगळा पाढा त्याने पढला आणि एकांतात जाऊन दूखा:मूळे तो ढसाढसा रडला...
ढग दाटून प्राजु Tue, 01/15/2008 - 02:09 नवीन ढग दाटून असे आले मनांत काहूरांचे गालवरती ओघळले थेंब कोणते... पावसाचे? - प्राजु.
पाऊसही प्राजु Tue, 01/15/2008 - 02:14 नवीन पाऊसही असा वेड्यासारखा वागतो.. तुझ्यासोबत भिजावं तर.. फक्त शिंतोडे उडवून जातो - प्राजु छान आहे चरोळी.. भांगाची.
वेडा आहे इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:17 नवीन वेडा आहे मी असं तू सारखी म्हणतेस पण मला पाहिलं की तूच खरेतर वेड्यासारखी वागतेस... (का बरं?) -इनोबा
रात्र अशी प्राजु Tue, 01/15/2008 - 02:18 नवीन रात्र अशी अबोल ढ्साढसा रडते रजनी नाथालाही अंधारातच ठेवते.. - प्राजु
वेडा आहेसच प्राजु Tue, 01/15/2008 - 02:20 नवीन वेडा आहेसच तू हे काही नवे नाही मुक प्रेम करणे, तुला दुसरे काही हवे नाही - प्राजु.
मी आहे जरा इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:31 नवीन मी आहे जरा असा मनातूनच जगणारा प्रेमामधेही,मूक्या शब्दांसारखा वागणारा...
शब्द मुके प्राजु Tue, 01/15/2008 - 02:34 नवीन शब्द मुके होतात वाणी द्वेश करते.. तुला पाहताक्षणी नजरच माझी बोलते.. - प्राजु.
मूक प्रेम इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:39 नवीन सगळ्याच गोष्टी सांगूनही तूला मला समजत नसतात... काही गोष्टी मूक्यानेही खुप काही बोलत असतात... (अव्यक्त) -इनोबा
पानगळ इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:43 नवीन शिशिराच्या पानगळीनं तो इतका झडला होता... माझ्याबरोबर बोलता बोलता मूक्यानेच रडला होता... -इनोबा
खूप काही प्राजु Tue, 01/15/2008 - 02:45 नवीन खूप काही बोलूनही मी काहिच बोलले नाही तुझ्या दोन शब्दांनी मी माझीच उरले नाही.. - प्राजु
तू हवीस फक्त इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:52 नवीन तू हवीस फक्त आणखी काही मागत नाही तसा कधी कधी मी वेड्यासारखा वागत नाही... (ठार वेडा) -इनोबा
गळताना प्राजु Tue, 01/15/2008 - 02:48 नवीन गळताना झाडावरून प्राजक्त मुसमुसतो.. क्षणभंगूर जीवन त्याचे पण आसमंत फुलवतो - प्राजु
प्रेमाचा इनोबा म्हणे Tue, 01/15/2008 - 02:59 नवीन प्रेमाचा प्राजक्त प्रत्येकालाच हवा असतो, पण...प्रत्येकाच्या आसमंतात दरवळेल,याचा नेम नसतो
वेड्यासार प्राजु Tue, 01/15/2008 - 02:58 नवीन वेड्यासारखे वागणे म्हणजे नक्की कसे? कमळामध्ये भुंग्याने मिटून जाणे जसे? - प्राजु.
पाऊस
सरींवर सरी
धरेशी
पाण्यात
धरेला गूज
आई.... शपथ्थ!
धरणी.....
लाजलाजली
मन वढाय वढाय
आज 'मी' झालो
धन्यवाद..
हो!
मन.....
मन माझे
हो..
माझ्या
परत एकदा माझ्या मनाचा थांग......
खूप खोल
भावना.......
भवनेला
माझं मन
अबोल अबोली
आभास
तसं पाहीलं
तुझं हसणं
शिंपलेस
प्रेम' .....
मनांत
अशृ...
समुद्राने
सागराच्या
जीवनाच्या
कुंकु
तूझ्या
स्वप्न
सुख म्हणजे काय?
ढग दाटून
पाऊसही
वेडा आहे
रात्र अशी
वेडा आहेसच
मी आहे जरा
शब्द मुके
मूक प्रेम
पानगळ
खूप काही
तू हवीस फक्त
गळताना
प्रेमाचा
वेड्यासार