✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला (तरही)

न — नाहिद नालबंद, Sun, 11/02/2025 - 10:55
सानी मिसऱ्याची ओळ क्रांतिताई (क्रांति साडेकर) यांची, तरही साठी ओळीबद्दल आभार, त्यांना न विचारता ही ओळ वापरली त्याबद्दल क्षमस्व! ओळ वाचून नाही राहवलं. =================================== त्याच वाटेवर जुन्या भटकायचे नव्हते मला (या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला) पेन्शन खातेच मी बदलून गावी घेतले आणखी शहरात त्या राहायचे नव्हते मला मी मुलांना मारले अन शिस्त करडी लावली देशवासी कमकुवत घडवायचे नव्हते मला नवकवी बोलावला नाहीच त्यांनी एकही मैफलीला त्यामुळे ह्या जायचे नव्हते मला काय आम्ही खायचे नेसायचे कपडे कसे शासनाने हे उगा सांगायचे नव्हते मला मार्ग माझा अन दिशाही जोखली मी वेगळी चारचौघांसारखे वागायचे नव्हते मला

प्रतिक्रिया द्या
464 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा