✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुसळधार पावसाने....

क — कर्नलतपस्वी, गुरुवार, 09/18/2025 - 22:18
या वर्षी पावसाने कहर केलाय. एक शब्द चित्र...... नाही दिली उसंत सावराया जिर्ण पाले मुसळधार पावसाने गर्विष्ठ ...... हवेल्यानां शांत केले हिरव्या माळरानी ना ही कळ्या उमलल्या मुसळधार पावसात, व्यथा..... खडकात जिरून गेल्या अंडी फुटून गेली आळ्या मरून गेल्या मुसळधार पावसाने फुल..... पाखरांचा काळ केला कुंठल्या श्वान चाळा विरह गीत गाती मुसळधार पावसाने Xxxx.... भादव्यात घात झाला त्या वाकड्या पुलांच्या (Z ब्रिज) रेषा सरळ झाल्या मुसळधार पावसाने विरहात.... प्रेम जोड्या हैराण झाल्या शिरले घरात पाणी अंगणातही पाणी भरले मुसळधार पावसात, सानुल्याचे..... चोखणे वाहून नेले हैराण सारी धरणी वैराण झाली मने मुसळधार पावसात झोपला...... गिरीधर सुखाने

प्रतिक्रिया द्या
488 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा