उंदीर य — युयुत्सु, Mon, 09/01/2025 - 18:26 घरात पडला उंदीर मरूनी थकलो सगळे शोध घेऊनी चंद्रावर गेला मानव तरीही उंदीर शोधण्या गॅजेटच नाही... प्रतिक्रिया द्या 645 वाचन 💬 प्रतिसाद (1) जे ब्बात राजेंद्र मेहेंदळे Sat, 09/06/2025 - 18:28 नवीन पाडा जिल्ब्या लिहा उखाणे नवा विषय अन नवे बहाणे खिशास तोशीस पडते थोडी? येता जाता फुका कुटाणे ह. घ्या.
जे ब्बात राजेंद्र मेहेंदळे Sat, 09/06/2025 - 18:28 नवीन पाडा जिल्ब्या लिहा उखाणे नवा विषय अन नवे बहाणे खिशास तोशीस पडते थोडी? येता जाता फुका कुटाणे ह. घ्या.
जे ब्बात