✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(ढू आय डी)

क — कर्नलतपस्वी, Sun, 05/11/2025 - 06:40
हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही. एक ढू आय डी द्या मज आणून शिंपीन तो मी स्व प्रतिसादाने खोडून काढीन सारी वचने सार्‍या धाग्यांची वाट मी लावीन टिका टिप्पणी,चाले चौफेर लेखणी बृहस्पती,वाचस्पती,बाजीसम या रणी सारे ज्ञात मज,स्व प्रज्ञेचा मी धणी भल्या भल्यांची वाट लावतो, क्षणोक्षणी सभ्यासभ्य समासम, मर्यादा मीच रेखतो मी टंकतो तोच पुरावा,मीच खरे बोलतो अल्पमती सारे तुम्ही,मज मानावे हेच बरे अन्यथा,धाग्याचे मग काश्मिर होणार खरें भय नसे मम कुणाचे, मी चिरंजीव, मी बाहुबली, वारंवार अवतरेन मी,वारंवार मिटवाल जरी मी पुन्हा येईन.... मी पुन्हा येईन.... मी पुन्हा येईन....

प्रतिक्रिया द्या
1533 वाचन

💬 प्रतिसाद (3)

हाहाहा! मस्त!

अमरेंद्र बाहुबली
Sat, 05/17/2025 - 06:12 नवीन
हाहाहा! मस्त!
  • Log in or register to post comments

लईच भारी!!

Bhakti
Sat, 05/17/2025 - 07:51 नवीन
लईच भारी!!
  • Log in or register to post comments

वा वा , बहोत खूब लगते हो,

nutanm
Mon, 05/19/2025 - 01:38 नवीन
वा वा , बहोत खूब लगते हो, लेकिन वास्तवमे नही हो !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा