✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी - जानेवारी २०२५

व
वेडा बेडूक यांनी
गुरुवार, 01/02/2025 - 17:01  ·  लेख
लेख
संतोष देशमुख हत्या प्रकरण या धाग्यावर "अशा चर्चा होणे गरजेचे आहे" असे मुक्त विहारि यांनी म्हटले, म्हणून हा धागा. आ़जची ठ्ळक घडामोडः अमेरिकेत दहशतवादी हल्ला, आधी ट्रकने चिरडले अन् नंतर हल्लेखोराने सुरू केला गोळीबार; १५ लोकांचा मृत्यू https://www.loksatta.com/desh-videsh/us-new-orleans-truck-attack-10-killed-30-injured-aam-93-4802313/ लोकसत्ता ने हल्लेखोराचे नाव दिलेले नसले, तरी ते "शमसुद्दिन जब्बार" असे असून त्याने अमेरिकन सैन्यात सेवा केल्याचे कळते. त्याच्या वाहनात आय्सिस (ISIS) चा ध्वज आढळल्याच्या देखील वार्ता आहेत. अमेरिके करता नववर्षाचि सुरुवातच दहशतवादी आक्रमणाने झाली आहे. या घटनेत बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली! दहशतवादाला कोणताही धर्म नसतो याचा आपण उद् घोष करु या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15972 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

मराठी विरुद्ध हिंदी... दोन बातम्या...

मुक्त विहारि
Sat, 01/04/2025 - 08:00 नवीन
मुंब्र्या मधली बातमी...... Special Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोल https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-special-report-marathi-vs-hindi-mumbra-avinash-jadhav-abp-majha-1336682 पुण्या मधली बातमी... Marathi vs Hindi : कौनसी भी सेना लेके आओ, नहीं बोलता मराठी.. पुण्यात एअरटेल टीम लीडरची अरेरावी, मनसैनिकांनी चोपला https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune-airtel-team-leader-beaten-up-by-maharashtra-navnirman-sena-who-refused-to-talk-in-marathi-over-hindi/articleshow/116930202.cms
  • Log in or register to post comments

पुण्यात एअरटेल टीम लीडरची अरेरावी, मनसैनिकांनी चोपला

कर्नलतपस्वी
Sat, 01/04/2025 - 16:48 नवीन
माझ्या मते हा शुद्ध अडमुठेपणा आहे. भाषेचा अभिमान जरूर असावा पण दुराग्रह नसावा. या प्रकरणात दोन्ही पक्ष सारखेच जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments

माझे म्हणणे थोडे वेगळे आहे....

मुक्त विहारि
Sat, 01/04/2025 - 19:00 नवीन
त्या त्या राज्यात ती ती भाषा बोलली गेली पाहिजे. हीच विक्रेती मंडळी, कर्नाटक,आंध्र, तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा राज्यात मात्र स्थानिक भाषेत व्यवहार करतात. विक्रेत्यांना मराठी भाषा यायलाच हवी..... विक्रेत्याला मराठी भाषा येत नसेल, तर मी त्याच्या बरोबर वाद न घालता, दुकान बदलतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

पण दुराग्रह नसावा.

चौथा कोनाडा
Sun, 01/05/2025 - 20:22 नवीन
पण दुराग्रह नसावा.
मराठी प्रांत, मराठी माणसं आणि मराठी प्रांत यावर प्रचंड -अ-ति-क्र-म-ण- झालंय, होत आहे, हे बघता होता दुराग्रह धरणं योग्य वाटतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

साधं आणि सोपं गणित आहे....

मुक्त विहारि
Mon, 01/06/2025 - 03:13 नवीन
मराठी बोलणारा दुकानदार नसेल तर, दुकान बदलायचे. गिऱ्हाईकाने कुणाकडून सामान खरेदी करायचे? हा गिऱ्हाईकाचा वैयक्तिक अधिकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

प्रयागमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीवर कुंभमेळा, मौलाना शहाबुद्दीन

मुक्त विहारि
Mon, 01/06/2025 - 03:10 नवीन
प्रयागमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीवर कुंभमेळा, मौलाना शहाबुद्दीन बरेलवींचा दावा; पण विश्व हिंदू परिषदेचे चोख प्रत्युत्तर!! https://thefocusindia.com/national-news/kumbh-mela-on-waqf-board-land-in-prayag-maulana-shahabuddin-barelvis-claim-but-the-exact-reply-of-the-vishwa-hindu-parishad-257865/amp/#google_vignette -------- वक्फ बोर्डाच्या बाबतीत, बऱ्याच छापील बातम्या आहेत. त्यापैकीच ही वरील बातमी. वक्फ बोर्डाच्या बाबतीतला धागा काढू का?
  • Log in or register to post comments

विश्वगुरू पंतप्रधान श्री

वामन देशमुख
Mon, 01/06/2025 - 23:02 नवीन
विश्वगुरू पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे अजमेरच्या दर्ग्यावर चादर पाठवणार आहेत अशी बातमी चार दिवसांपुर्वी दिसली. https://www.tv9marathi.com/national/pm-narendra-modi-will-send-chadar-to-khwaja-moinuddin-chishti-ajmer-dargah-on-813-urs-where-hindu-sena-claim-shiv-temple-1328498.html याला हिंदुत्ववादी संघटनाने का विरोध केला हे कळले नाही. संघप्रणीत भाजपचे नेते श्री नरेंद्र मोदी यांनी चादर पाठवली म्हणजे त्यांनी बरोबरच केले असेल ना?
  • Log in or register to post comments

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति

रामचंद्र
Tue, 01/07/2025 - 00:48 नवीन
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

बांगला देशाच्या म्यानमार

विजुभाऊ
Tue, 01/07/2025 - 15:15 नवीन
बांगला देशाच्या म्यानमार सीमेवर नवीन देश तयार होतोय आराकान्स आर्मी ने बराचसा भूभाग ताब्यात घेतला आहे
  • Log in or register to post comments

Ratnagiri: बांगलादेशी नागरिकाला कोकणाची 'सिटीझनशिप', मोहम्मद इद्

मुक्त विहारि
Wed, 01/08/2025 - 20:50 नवीन
Ratnagiri: बांगलादेशी नागरिकाला कोकणाची 'सिटीझनशिप', मोहम्मद इद्रिक शेख रत्नागिरीचा भूमीपूत्र कसा झाला? https://marathi.abplive.com/news/ratnagiri/ratnagiri-news-bangladeshi-citizen-granted-citizenship-how-did-mohammad-idrik-sheikh-become-a-son-of-the-soil-mumbai-police-maharashtra-news-1337467
  • Log in or register to post comments

अवैध घुसखोरीवर एटीएसची मोठी कारवाई, 60 बांगलादेशींना अटक

मुक्त विहारि
Tue, 01/14/2025 - 02:48 नवीन
अवैध घुसखोरीवर एटीएसची मोठी कारवाई, 60 बांगलादेशींना अटक https://maharashtramirror.com/mumbai-illegal-migrant-ats-big-operation-on-illegal-immigration-60-bangladeshis-arrested/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मदरसे में नकली नोट की छपाई और मिली ये खतरनाक दवाई, मौलाना की क्र

मुक्त विहारि
Wed, 01/08/2025 - 21:02 नवीन
मदरसे में नकली नोट की छपाई और मिली ये खतरनाक दवाई, मौलाना की क्राइम कुंडली देख पुलिस भी हैरान https://www.abplive.com/states/up-uk/shravasti-madarsa-maulana-crime-kundali-police-surprised-after-printing-fake-notes-in-madrasa-ann-2856572
  • Log in or register to post comments

उत्तर प्रदेश आणि नकली नोटा, यांचा संबंध तसा जुनाच आहे..

मुक्त विहारि
Wed, 01/08/2025 - 21:08 नवीन
त्या संदर्भातील काही बातम्या... कुशीनगर में जाली नोटों के तस्करी का पर्दाफाश, मास्टमाइंड सपा नेता सहित 10 गिरफ्तार https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/kushinagar-sp-leader-arrested-in-connection-with-fake-currency-supplier-gang-lcly-rpti-2051494-2024-09-24 ----- अलीगढ़: 50 लाख रुपये के नकली नोटों की डीलिंग करते चार गिरफ्तार, जम्मू कश्मीर के दो आरोपी भी शामिल https://navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/aligarh/fake-currency-notes-dealing-four-arrested-two-accused-from-jammu-kashmir-aligarh-crime-news/articleshow/116646370.cms --------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआय

मुक्त विहारि
गुरुवार, 01/09/2025 - 13:57 नवीन
मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह https://marathi.abplive.com/news/nashik/malegaon-bangladeshi-and-rohingya-birth-registration-case-home-department-announces-sit-no-correspondence-with-committee-chairman-nashik-maharashtra-marathi-news-1337651 -----
  • Log in or register to post comments

भारत, इजरायल समेत दुनियाभर में इस्‍लामिक राज... कनाडा में हिज्ब

मुक्त विहारि
गुरुवार, 01/09/2025 - 18:20 नवीन
भारत, इजरायल समेत दुनियाभर में इस्‍लामिक राज... कनाडा में हिज्ब उत-तहरीर के सम्मेलन पर बवाल, 'खलीफा शासन' है उद्देश्य https://navbharattimes.indiatimes.com/world/other-countries/hizb-ut-tahrir-to-hold-conference-in-canada-group-aims-to-establish-caliphate/articleshow/117075935.cms
  • Log in or register to post comments

Pune News : बिल्डरने जमीन हडपली, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्म

मुक्त विहारि
गुरुवार, 01/09/2025 - 20:12 नवीन
Pune News : बिल्डरने जमीन हडपली, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा पुण्यातील कुटुंबाचा निर्णय https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune-kondhwa-news-builders-grab-ancestral-land-of-kapre-family-we-have-to-self-immolate-said-kapre-family/articleshow/117086258.cms ह्या बातमी मधील एक महत्वाचा उल्लेख ...आमच्या जमिनीवरची शासकीय चंदनाची झाडेसुद्धा त्यांनी कापली आहेत./strong> ------- जागे संदर्भात कुठलाही निर्णय दिला नसताना, झाडे का तोडण्यात आली? ---------
  • Log in or register to post comments

दिल्ली पुलिस ने बांग्लादेशी घुसपैठिये को तीसरी बार वापस भेजा, उस

मुक्त विहारि
Fri, 01/10/2025 - 02:34 नवीन
दिल्ली पुलिस ने बांग्लादेशी घुसपैठिये को तीसरी बार वापस भेजा, उसने बताया वो कैसे आ जाता है बार-बार https://www.livehindustan.com/ncr/delhi-police-says-three-bangladeshi-nationals-staying-illegally-in-delhi-deported-201736271480520.amp.html
  • Log in or register to post comments

लाइव्ह टार्गेट

वामन देशमुख
Fri, 01/10/2025 - 09:35 नवीन
दिल्ली पुलिस ने बांग्लादेशी घुसपैठिये को तीसरी बार वापस भेजा
  • भारतीय सैन्य अश्या frequent offender परदेशी नागरिकांना सरावासाठी लाइव्ह टार्गेट म्हणून का वापरत नाही?
  • इतर कुणी देश असे करत नाहीत का?
  • याबद्धलचे काही आंतरराष्ट्रीय कायदे आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ह्यांना परत न पाठवता...

मुक्त विहारि
Fri, 01/10/2025 - 17:46 नवीन
चांगले रगडून घ्यायचे.. विशेषतः खाण कामगार म्हणुन... अभ्रकाची खाण असेल तर फारच उत्तम... आणि तसे व्हिडिओ काढून बांगला देशी नागरिकांना पाठवायचे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ, जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा

वेडा बेडूक
Fri, 01/10/2025 - 17:47 नवीन
कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचसोबत त्यांनी लिबरल पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. लिबरल पार्टीच्या खासदारांच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. जोपर्यंत नवीन पंतप्रधान नियुक्त होत नाही तोपर्यंत जस्टिन ट्रुडो हे काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत. https://marathi.abplive.com/news/world/canada-pm-justin-trudeau-resigns-as-canadian-prime-minister-liberal-party-chief-world-politics-marathi-news-1337228
  • Log in or register to post comments

महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक

मुक्त विहारि
Tue, 01/14/2025 - 09:54 नवीन
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक https://www.loksatta.com/maharashtra/six-bangladeshi-infiltrators-arrested-from-mahad-mrj-95-4823146/ -------
  • Log in or register to post comments

अर्थव्यवस्था

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 01/15/2025 - 08:00 नवीन
रुपया अगदी नीचांकावर. १ डॉलर = ८६ रुपये. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले. भारताच्या/चीनच्या इंधन आयातीवर ह्याचा परिणाम होणार असे तज्ञ म्हणत आहेत. म्हणजे पुन्हा पेट्रोल्/डिझेल महागणार. परदेशी वित्तसंस्थांनी पैसा काढुन घेतला आहे.हे ही त्यामगचे एक कारण. The Indian rupee slumped to a fresh all time-low and logged its biggest single-day decline in nearly two years on Monday, bogged down by a surging U.S. dollar, likely outflows from local equities and limited intervention from the central bank. https://www.reuters.com/markets/currencies/rupee-set-worst-day-two-years-dollars-surge-limited-central-bank-presence-2025-01-13/ ह्यामागे सोरोस की नेहरूंचे भूत ते आता बघुया.
  • Log in or register to post comments

मुंबईत बांगलादेशींचा सुळसुळाट? दहा दिवसांत ८१ अटकेत… इतके बांगला

मुक्त विहारि
Fri, 01/17/2025 - 08:47 नवीन
मुंबईत बांगलादेशींचा सुळसुळाट? दहा दिवसांत ८१ अटकेत… इतके बांगलादेशी येतात कसे? त्यांना कागदपत्रे मिळतात कशी? https://www.loksatta.com/explained/police-arrested-81-illegal-bangladeshis-intruders-in-mumbai-in-ten-days-print-exp-zws-70-4827580/ ------
  • Log in or register to post comments

कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटींचा आराखडा आज सादर; मुख्यमंत्र्यांच्य

मुक्त विहारि
Fri, 01/17/2025 - 12:47 नवीन
कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटींचा आराखडा आज सादर; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक https://www.loksatta.com/nashik/a-plan-of-rs-14000-crore-for-the-kumbh-mela-was-presented-today-under-the-chairmanship-of-the-chief-minister-nashik-news-amy-95-4829933/ ----- अतिशय उत्तम निर्णय. नियोजन करायला भरपूर वेळ मिळाला. कोणे एकेकाळी, उत्तरप्रदेश मध्ये, समाजवादी पक्षाने घाई गडबडीने नियोजन केले होते. अर्थात कितीही नियोजन केले तरी, अफाट गर्दी मुळे, हे नियोजन कमी पडण्याची शक्यता जास्त.
  • Log in or register to post comments

अपुन तो जा रहेले सेठ...अगले

टर्मीनेटर
Sat, 01/18/2025 - 23:26 नवीन
अपुन तो जा रहेले सेठ...अगले महिने! डुबकी लगाने.... भाड मे जाये जीनके निचे आग लगेली है... हर हर शंभो.... शिव महादेवा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

इस्रोची ऐतिहासिक कामगिरी, अंतराळात जोडले दोन उपग्रह

वेडा बेडूक
Fri, 01/17/2025 - 13:18 नवीन
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. इस्त्रोने स्पेस डॉकिंग प्रयोगांतर्गत उपग्रहांना जोडण्यामध्ये यश मिळवले आहे. असे करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे. https://x.com/isro/status/1879754403306967291
  • Log in or register to post comments

दोन बातम्या

कपिलमुनी
Fri, 01/17/2025 - 13:39 नवीन
१४,००० कोटी कुंभ साठी वाचून isro .चे बजेट आठवले
  • Log in or register to post comments

एक डुबकी...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/17/2025 - 15:46 नवीन
कुंभमेळ्यात गंगेत एका डुबकीला केंद्रसरकारने 500 रूपये फ़ीस घेतली पाहिजे. दर्शन फ़ीस, दोनशे रूपये वर 18 % GST 'नमामी गंगे' अर्थात राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनला 20,000 करोड़ खर्च येणार आहे, केंद्र सरकारला पापं धूण्यासाठी सॉरी गंगा स्वच्छ करण्यासाठी तेवढीच मदत तरी होईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

साडे सात हजार कोटी च्या बजेट

सुबोध खरे
Fri, 01/17/2025 - 19:21 नवीन
साडे सात हजार कोटी च्या बजेट मधून सरकारला २ लाख कोटी उत्पन्न मिळणार आहे. येणारया प्प्र्त्येक यात्रेकरू ने ग्रहण केलेल्या अन्नापासून ते त्यांनी वापरलेल्या वस्तूंवर पेट्रोल डिझेल वरील मिळणारा जी एस टी (वस्तू आणि सेवा कर) पासून तेथे निर्माण होणाऱ्या लक्षावधी रोजगारापर्यंत अर्थव्यवस्थेला होणाऱ्या फायद्याकडे कानाडोळाच करायचा ठरला असेल तर त्याला कोण काय करणार? काही लोक पूर्वग्रह कधीच सोडणार नाहीत. अर्थात वैचारिक बद्धकोष्ठता आणि वैचारिक दारिद्रय असल्यावर दुसऱ्या बाजूने विचार करणे शक्य नसते त्याला कोण काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 01/17/2025 - 21:10 नवीन
खरंय, आपल्या सारखा दुस-या बाजुचा विचार करणारा जालावर तर सोडा जगात दुसरा कोणी बघायला मिळणार नाही. लक्षावधी रोजगार या कुंभमेळ्याच्या आयोजनातून मिळतात ही दिव्य दृष्टी महाभारतात संजयला आणि आंतरजालावर आदरणीय डॉ.खरेसर यांनाच आहे याबद्दल गोबरयुगात कोणाचेही मतभेद होणार नाहीत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मनमोहनसिंग पंतप्रधान असताना

रात्रीचे चांदणे
Fri, 01/17/2025 - 22:42 नवीन
मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यावेळच्या सरकारने नंदेडसाठी दीड हजार कोटी दिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोबरयुग म्हणजे नेमके काय?

वामन देशमुख
Sat, 01/18/2025 - 09:08 नवीन
याबद्दल गोबरयुगात कोणाचेही मतभेद होणार नाहीत.
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, गोबरयुग हा शब्दप्रयोग तुम्ही मिपावर अनेक वापरला केला आहे. गोबरयुग म्हणजे नेमके काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गोबरयुग हा एक व्यंगात्मक शब्द

महिरावण
Sat, 01/18/2025 - 09:29 नवीन
गोबरयुग हा एक व्यंगात्मक शब्द आहे, जो प्रामुख्याने ग्रामीण किंवा पारंपरिक जीवनशैलीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. याचा अर्थ असा आहे की, एका कालखंडात शेती, पशुपालन आणि गोबर (गोमय) यांवर आधारित अर्थव्यवस्था आणि जीवनशैली केंद्रस्थानी होती. हा शब्द विशेषतः भारतात शहरीकरणाच्या काळात पारंपरिक ग्रामीण जीवनशैलीच्या संदर्भात वापरला जातो. गोबरयुगाची वैशिष्ट्ये: 1. शेती आणि पशुपालनावर आधारित अर्थव्यवस्था: गोबर म्हणजे गोमय, हे नैसर्गिक खत म्हणून वापरले जात असे. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर सुरू होण्यापूर्वी गोमय हेच मुख्य खत होते. 2. निसर्गाशी सुसंवाद: जीवनशैलीत पर्यावरणपूरकता होती. गोबराचा वापर शेती, इंधन (गोवऱ्या) आणि घरांसाठी (माती आणि गोबराचा गिलावा) केला जात असे. 3. स्वावलंबन: गावाकडे सर्व गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण केल्या जात. औद्योगिकीकरणाऐवजी नैसर्गिक स्रोतांवर अवलंबित्व असे. व्यंगात्मक वापर: "गोबरयुग" हा शब्द आधुनिक काळात थोड्याफार उपहासाने वापरला जातो, जेव्हा जुनी पारंपरिक पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या तुलनेत मागासलेली किंवा अप्रगत मानली जाते. परंतु काही लोकांसाठी हा शब्द शाश्वत जीवनशैलीचे प्रतीक देखील आहे. थोडक्यात, गोबरयुग हा शब्द पारंपरिक, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा उल्लेख करताना, काही वेळा सकारात्मक, तर काही वेळा उपहासात्मक स्वरूपात वापरला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

@महिरावण

सुबोध खरे
Sat, 01/18/2025 - 10:24 नवीन
@महिरावण कशाला सफेद गिलावा करताय? बिरुटे सरांचा भाजप द्वेष दिसत नाही का? उत्तर भारतातून भाजपाला सज्जड जागा मिळाल्यामुळे बहुमत मिळाले याची जळजळ अशी गोबरयुगासारख्या टिप्पणीतून दिसून येते. मिपा वर इतर लेख वाचले कि या तर्हेच्या मनोवृत्ती चे दर्शन सहज घडते. त्याचे समर्थन असा शब्दांचा डोंगर रचून करण्याची आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महिरावण

बिरुटे सरांचा भाजप द्वेष दिसत

महिरावण
Sat, 01/18/2025 - 10:52 नवीन
बिरुटे सरांचा भाजप द्वेष दिसत नाही का?
त्यांनी सुद्धा सतत मोदी विरोधाची टेप न वाजवता काही कन्स्ट्रक्टिव्ह लेखन केल्यास नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मराठीचे प्राध्यापक आहे म्हणून

सुबोध खरे
Sat, 01/18/2025 - 10:16 नवीन
मराठीचे प्राध्यापक आहे म्हणून इंग्रजी वाचणारच नाही असा पण केला आहे का? आणि लोकसत्ता सारख्या दैनिकाची अवस्था काय वर्णावी? मी दिलेल्या दुव्यात स्पष्टपणे लिहिलेले आहे कि साधारण १० लाख लोकांना यातून रोजगार मिळणार आहे. the business volume of puja items alone is expected to be around ₹2000 crore while the flower trade at the 45-day mela would be an estimated ₹800 crore. business volume of other items during the fair include groceries (wheat flour, sugar, tea, spices) ₹4000 crore, edible oils ₹1000 crore, vegetables ₹2000 crore, bed, mattresses, bedsheets and other household goods ₹500 crore, milk and other dairy products ₹4000 crore, heater and blowers ₹50 crore, firewood ₹50 crore, plastic jerrycan for carrying Ganga Jal ₹60 crore, hospitality ₹2500 crore, travel (car rental, e-rickshaw) ₹300 crore, boatmen ₹50 crore and miscellaneous ₹300 crore. या सर्व वस्तूंवर जी एस टी केंद्र आणि राज्य सरकारला मिळेल. The devotees and tourists will travel by train, bus and plane. They will use various basic facilities including hotels, guest houses, buy food, medicines besides other essentials. Nearly 150 hotels in Prayagraj and its neighbouring areas, including the two newly built five-star hotels in Sangam city, are expected to cater to the visitors. Other sectors connected with the hotel industry, including food and travel, would also get a slice of the revenue. Homestays, luxury tent cities, cottages to super luxurious Dome City in Arail have been prepared. For these, rates ranging between ₹7000 and ₹1.10 lakh per day have been fixed. The Mahakumbh-2025 is a huge world level event where revenue generation in the hotel industry separately could not be calculated, “It’s an inter-connected exercise where tourists would not just put up in hotel rooms, but avail services of several other different sectors too, be it food, tourism, medical, FMCG, The Mahakumbh 2025 would provide earnings to all, right from a milkman to a company giving a helicopter on hire. Mahakumbh-2025 has a thriving economy wherein retailers providing articles of daily use like blankets, woollen clothing, vermillion, eatables to even the scrap dealers have a lucrative market. Be it the boatmen, the garland sellers, coconut, incense sticks, diyas to luxury accommodations, the range is mind-boggling and any attempt to calculate would be unrealistic. Roughly, the turnover can be said to be over ₹2 lakh crore, फक्त प्राध्यापकी आणि सरकारी नोकऱ्या मात्र या कुंभातून निर्माण होणार नाहीत. म्हणून मग असे गोबर भरलेले विचारच डोक्यात येणार. त्याला नाईलाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्पुरता रोजगार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/18/2025 - 11:42 नवीन
कुंभ मेळ्यात मिळणारा रोजगार हा तात्पुरता आहे, सर्व टॅक्सेस सरकारकारच्या गोदामात जमा होणार आहे. कोणत्याही गावगाड्यातील जत्रेत गर्दीत मेळाव्यात अशी गर्दी होते तेव्हा ती काही ते कायम स्वरूपी रोजगार नाहीत. प्राध्यापक, डॉक्टर, हकीम, लष्करातील आचारी आणि तत्सम नौक-या निर्माण करायला एक तर, मेंदू असलेली उत्तम व्यवस्था असावी लागते आणि उत्तम योजना आणाव्या लागतात. कुंभ मेळ्यातून रोजगार उभा राहतो हे फक्त फकीर आणि गोबरवृत्ती माणसालाच शक्य आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आकाशातील ग्रहांमुळे मानवी

सुबोध खरे
Sat, 01/18/2025 - 12:23 नवीन
आकाशातील ग्रहांमुळे मानवी जीवनावर परिणाम होत नाही. पण दुराग्रहामुळे मात्र नक्की होतो. दुराग्रहा साठी कोणतीही शांती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जय हरी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/19/2025 - 08:52 नवीन
व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार, वांझ झाले ।। रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग दंभ शिगोशीग, तुडुंबला ।। -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

व्यर्थ गेला तुका, व्यर्थ

सुबोध खरे
Mon, 01/20/2025 - 11:06 नवीन
व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर संतांचे पुकार, वांझ झाले ।। रस्तोरस्ती पुरोगामी प्राध्यापकांचा ढीग दंभ शिगोशीग, तुडुंबला ।। असेही लिहिता येईल हा का ना का ))=((
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अन्नापासून ते त्यांनी

आग्या१९९०
Fri, 01/17/2025 - 22:33 नवीन
अन्नापासून ते त्यांनी वापरलेल्या वस्तूंवर पेट्रोल डिझेल वरील मिळणारा जी एस टी (वस्तू आणि सेवा कर) पासून तेथे निर्माण कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर पेट्रोल डिझेलवर GST लावला ही माहिती अर्थमंत्र्यांनी का लपवून ठेवली असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ते तुमच्या लाडक्या राहुल

सुबोध खरे
Sat, 01/18/2025 - 10:17 नवीन
ते तुमच्या लाडक्या राहुल गांधींना विचारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

The Mahakumbh 2025 is set to

सुबोध खरे
Fri, 01/17/2025 - 19:16 नवीन
The Mahakumbh 2025 is set to create a staggering ₹2 lakh crore revenue boost for Uttar Pradesh, with a projected 400 million visitors. This mega event not only fosters spiritual unity but also fuels local economies, generating jobs and opportunities for thousands across various sectors. The Kumbh Mela 2019 generated ₹1.2 lakh crore, according to a study by the Confederation of Indian Industry (CII). Economic activities associated with the Kumbh generated employment for over 6 lakh workers in 2019 across various sectors, reports said. Kumbh generated employment for over 10 lakh workers in 2024 Mahakumbh 2025: From ₹7,500 cr budget to ₹2 lakh cr expected revenue – mega mela economy’s multiplier effect revealed. https://www.livemint.com/news/mahakumbh-2025-from-7-500-cr-budget-to-2-lakh-cr-expected-revenue-the-mela-economy-s-multiplier-effect-11736835828399.html काही लोक पूर्वग्रह कधीच सोडणार नाहीत. अर्थात वैचारिक बद्धकोष्ठता आणि वैचारिक दारिद्रय असल्यावर दुसऱ्या बाजूने विचार करणे शक्य नसते त्याला कोण काय करणार?
  • Log in or register to post comments

अर्थात वैचारिक बद्धकोष्ठता

महिरावण
Sat, 01/18/2025 - 10:16 नवीन
अर्थात वैचारिक बद्धकोष्ठता आणि वैचारिक दारिद्रय असल्यावर दुसऱ्या बाजूने विचार करणे शक्य नसते त्याला कोण काय करणार?
हे ज्येष्ठ सदस्य सतत वैचारिक विरोधकांवर वैयक्तिक पातळीवर टीका करत असतात पण मिपाचे बाब्या असल्याने त्यांच्यावर कधीही कारवाई होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आपण कुणाचे डू आय डी आहात?

सुबोध खरे
Sat, 01/18/2025 - 10:19 नवीन
आपण कुणाचे डू आय डी आहात? एक वर्ष चार महिन्याच्या सदस्यत्वामध्ये मिपा चे अंतरंग समजून घेतले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महिरावण

मी कुणाचाही डु आयडी नाही,

महिरावण
Sat, 01/18/2025 - 10:28 नवीन
मी कुणाचाही डु आयडी नाही, मात्र मिपाचा पहिल्यापासूनचा वाचक आहे. शिवाय डु आयडी असलो काय किंवा नसलो काय, वस्तुस्थिती तर बदलत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उ प्र सरकारने या जमा झालेल्या

विजुभाऊ
Sat, 01/18/2025 - 09:21 नवीन
उ प्र सरकारने या जमा झालेल्या उत्पन्नाचा वापर योग्य ठिकाणी करावा. स्थानिकाना रोजगार द्यावा. म्हणजे त्याना बाहेर जावे लागणार नाही
  • Log in or register to post comments

पन्नुन

माईसाहेब कुरसूंदीकर
Sat, 01/18/2025 - 10:42 नवीन
गुरपतवंत सिन्ग पन्नुन ह्या खलिस्तानी माणसाला मारण्याच्या कटात गेल्या वर्षी विकास यादव ह्या 'रॉ' च्या माजी अधिकार्याला अमेरिकेच्या एफ बी आय ने मोस्ट वॉंटेड म्हणून घोषित केले होते. 'पुरावे द्या' म्हणून भारत सरकारने मागणी केली होती. https://www.fbi.gov/wanted/counterintelligence/vikash-yadav/@@download.pdf नंतर भारत सरकारने चौकशी समीती नेमली. आता ट्र्म्प ह्यांचा शपथविधीला काही दिवस बाकी असताना कमीटीने आपला अहवाल दिला आहे. The Home Ministry said the committee has recommended that the legal action against the individual must be completed expeditiously. "The Enquiry Committee conducted its own investigations and also pursued leads provided by the US side. It received full cooperation from US authorities and the two sides also exchanged visits. The Committee further examined a number of officials from different agencies and also scrutinised relevant documents in this connection," it said. https://www.ndtv.com/india-news/gurpatwant-singh-pannun-assassination-plot-vikash-yadav-indian-panel-recommends-action-against-ex-spy-cc1-in-us-murder-plot-case-7479393 अमेरिकेसोबतचे संबंध पूर्ववत व्हावेत म्हणून भारत सरकारतर्फे प्रयत्न केले जात होते. विकास यादव ह्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ह्या अमेरिकेच्या मागणीला भारताने अखेर हिरवा कंदील दिला आहे. "विकास यादव ह्यांनी जे की क्रुत्य केले असेल त्याचा आमच्याशी संबंध नाही. त्याच्यावर कारवाई करण्यात येइल" असे ग्रुहखात्या तर्फे सांगण्यात आले आहे. गुप्तचर खात्यात काम करणे चित्रपटांमध्ये भले आकर्षक दिसत असेल पण किती जोखमीचे असते ते ह्यावरुन दिसते. एकदा अडकलात की जवळपास संपलात. सदर अधिकारी विकास यादव ह्याने काही चुका केल्याचे कळते. फोनवरुन सुपारी देणे,समोरच्या व्यक्तीवर विश्वास दाखवुन सगळी पाने उघड करणे.. वगैरे
  • Log in or register to post comments

+१

चंद्रसूर्यकुमार
Sat, 01/18/2025 - 11:10 नवीन
गुप्तचर खात्यात काम करणे चित्रपटांमध्ये भले आकर्षक दिसत असेल पण किती जोखमीचे असते ते ह्यावरुन दिसते. एकदा अडकलात की जवळपास संपलात.
+१. आपला रविंदर कौशिक म्हणून एक गुप्तहेर होता. तो पाकिस्तानात गेला आणि त्याने तिथली यंत्रणा चांगलीच पोखरली होती. तो पाकिस्तानी सैन्यात दाखल झाला इतकेच नव्हे तर मेजर पदापर्यंत गेला. तिकडच्या बातम्या दिल्लीला पाठवायचे काम त्याने नित्यनेमाने केले. तो ब्लॅक पॅन्थर म्हणून प्रसिध्द होता. पण तो पकडला गेल्यावर मात्र त्याला तुरूंगात टाकून त्याचा छळ करण्यात आला. भारत सरकारने हात वर केले आणि म्हटले की हा माणूस आमचा नाहीच. गुप्तहेर म्हणून काम करताना ही जोखिम नक्कीच असते. एकदा पकडले गेल्यावर सरकार आपले हात वर करते कारण तो आपलाच माणूस होता हे उघडपणे मान्य करणे राजकीय दृष्ट्या सोयीचे नसते. ब्लॅक पॅन्थरचे २००१ मध्ये निधन झाले. आपण देशासाठी इतके केले पण सरकारने मात्र मला वार्‍यावर सोडले असे उद्विग्नतेने लिहिलेली डायरीतील नोंद (की घरी पाठविलेले पत्र) नंतर मिळाले. खूप वाईट वाटले ते वाचून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

गुप्तहेर खात्यात काम करणाऱ्या

सुबोध खरे
Sat, 01/18/2025 - 12:32 नवीन
गुप्तहेर खात्यात काम करणाऱ्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना हे माहिती असते कि जर आपण पकडलो गेलो तर आपली "नाही चिरा नाही पणती" अशी स्थिती होईल. कारण परदेशात हेरगिरी करणाऱ्या सैनिकांचे अस्तित्व मान्य करणे सरकारला अशक्य असते. तरीही हि माणसे असे काम करायला तयार होतात. पण पकडले गेल्यावर अशी माणसे उद्विग्न आणि वैफल्यग्रस्त होतातच. कारण समोर हाल हाल होऊन मृत्यू येणार आणि आपल्याला कोणत्याही तर्हेचा मानवी हक्कांपासून वंचित ठेवले जाणार हि कल्पना फार विचित्र आणि भयानक आहे. या मनोवृत्तीचे प्रतिबिंब त्यांनी आपल्या नातेवाईकांना लिहिलेल्या पत्रातून दिसून येते. यांची तुलना केवळ मृत्यू समोर दिसत असताना तळहातावर शीर ठेवून लढणाऱ्या सैनिकाशीच होऊ शकते. दुर्दैवाने सैनिकांना मिळणाऱ्या मरणोत्तर सन्मानालासुद्धा हे पारखे होतात. अशा मातृभूमीच्या सुपुत्राना साष्टांग दंडवत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा