✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इथे लेखन करायचे नियम बदलले आहेत का?

म
मुक्त विहारि यांनी
Mon, 12/30/2024 - 07:23  ·  लेख
लेख
ह्या आधी पण मी, बातम्यांचे संकलन करून लेख लिहिले होते. सगळ्या बातम्या, तेंव्हा देखील छापील स्वरूपात होत्या आणि ह्या आठवड्यातील लेखात पण होत्या. पूर्वी लिहिलेल्या आणि आत्ता देखील उपलब्ध असलेले लेख खालील प्रमाणे... 1. संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई! (ह्या लेखात पण बातम्यांचे संकलन जास्त होते.) 2. लव जिहाद, सत्य की मनाचे खेळ? (ह्या लेखात पण बातम्यांचे संकलन होते.) ----- पण, मी गेल्या ३-४ दिवसांत, ३ लेख लिहिले.ते लेख म्हणजे बातम्यांचे संकलन होते.ते लेख मात्र उडाले. म्हणून हा प्रश्न विचारावासा वाटतो की, "इथे लेखन करायचे नियम बदलले आहेत का?"
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
740 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा