✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तो परत आला...

ब — बाजीगर, Wed, 12/04/2024 - 20:10
जातीयवादींचे प्राण झाले कासावीस, परतून पुन्हा आलेच देवेंद्र फडणवीस !! अपमानाचे पचवले हलाहल, शांत राहिले, पाहून कोलाहल ।। जातियवादींचा विषारी अपप्रचार, देवेंद्र फक्त महाराष्ट्र विकासविचार ।। अति केला द्वेष कारण ब्राम्हण, आता तरी हा सक्षम आहे म्हण ।। चीत केले देवाने देशद्रोही धार्जीणे, लाजीरवाणी त्यांची हार व जीणे ।। योग्य वेळी हिंदूशक्ती एकवटली, घराणेशाहीने सफशेल धूळ चाटली ।। देवेंद्रच आहे भगव्याशक्तीचा शिल्पकार, राखेतून घेतली झेप,विजय स्वप्नसाकार ।।

प्रतिक्रिया द्या
1687 वाचन

💬 प्रतिसाद (5)

समयोचित कविता, आवडली. एक

विवेकपटाईत
गुरुवार, 12/05/2024 - 18:29 नवीन
समयोचित कविता, आवडली. एक बाळबिध कविता येरे येरे समुद्र समुद्रा मी बांधला बंगला समुद्र आला धावून बंगला गेला वाहून
  • Log in or register to post comments

अपेक्षित कवीता

कर्नलतपस्वी
गुरुवार, 12/05/2024 - 18:55 नवीन
आवडली. काही लोकांना आज अडुळशाचा काढा घ्यावा लागेल. आयुर्वेदानुसार अडुळसा काविळ, रोगांवर उपयुक्त आहे.
  • Log in or register to post comments

मस्त

मुक्त विहारि
Fri, 12/06/2024 - 21:20 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

मनोरंजक प्रतिसाद.

अमरेंद्र बाहुबली
Fri, 12/06/2024 - 21:44 नवीन
मनोरंजक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

छान कविता

१.५ शहाणा
Sat, 12/07/2024 - 07:02 नवीन
खुप छान आहे, अनेक जणाना बर्नोल च्या टुब लागतिल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा