विवेकपटाईत in जे न देखे रवी... 25 Nov 2024 - 8:55 am (१) समुंदर हूं मैं लौटकर आऊंगा. त्सुनामी आली वाहून गेले त्यांचे स्वप्नांचे मनोरे. (२) चित भी मेरी पट भी मेरी सरडे माझे सारे जिंकले. (३) शेअर बाजाराचा फंडा त्याला कळलाच नाही. शॉर्ट टर्म गेन साठी लाँग टर्म तोटा केला. कैच्याकैकविताचारोळ्या प्रतिक्रिया शि शू पाल 25 Nov 2024 - 11:27 am | कर्नलतपस्वी अरे आता तरी गप्प बस झाला तुझा शि शू पाल वाट लावली मालकाची आता तरी तोंडाला कुलूप घाल तिन,तिन नवरं 25 Nov 2024 - 11:40 am | कर्नलतपस्वी जानवसा सजला, वऱ्हाडी जमलं एका नवरी साठी तिन,तिन नवरं कधीचा म्होतूर, भटांची एकच घाई बाशिंग कोण बांधणार पत्त्याच नाही केली धूळफेक 25 Nov 2024 - 2:47 pm | अमरेंद्र बाहुबली केली धूळफेक करुनी ईव्हीएम सेट दाखवली लाडकी बहीण नतमत्सक गुजरातचरणी थेट. वाटूनी खोके 25 Nov 2024 - 2:49 pm | अमरेंद्र बाहुबली वाटूनी खोके फोडली सेना आता महाराष्ट्रा गुजरातशी लढ म्हणा. हा हा 1 Dec 2024 - 9:19 am | माईसाहेब कुरसूंदीकर ई.व्हि.एम मध्ये घोटाळा हे ऐकुन आला कंटाळा आता रोज सकाळी नउ वाजता 'मुंबई महाराष्ट्रापासुन तोडण्याचा डाव' दमलेली तुतारी म्हणाली-भूक लागली, खाउन घ्या वडापाव लोकसभेत जिंकले 1 Dec 2024 - 10:51 am | डॅनी ओशन लोकसभेत जिंकले बेडकीगत फुगले लाडक्या बहिणीने टाच ठेवली बाहेरचे सारे घरामंदी आले घर घरापरी वाटेचना सगळे फिरले दादा मात्र तिथेच गाडीभर पुरावे कचऱ्यात गेले
प्रतिक्रिया
25 Nov 2024 - 11:27 am | कर्नलतपस्वी
अरे आता तरी गप्प बस
झाला तुझा शि शू पाल
वाट लावली मालकाची
आता तरी तोंडाला कुलूप घाल
25 Nov 2024 - 11:40 am | कर्नलतपस्वी
जानवसा सजला, वऱ्हाडी जमलं
एका नवरी साठी तिन,तिन नवरं
कधीचा म्होतूर, भटांची एकच घाई
बाशिंग कोण बांधणार पत्त्याच नाही
25 Nov 2024 - 2:47 pm | अमरेंद्र बाहुबली
केली धूळफेक
करुनी ईव्हीएम सेट
दाखवली लाडकी बहीण
नतमत्सक गुजरातचरणी थेट.
25 Nov 2024 - 2:49 pm | अमरेंद्र बाहुबली
वाटूनी खोके
फोडली सेना
आता महाराष्ट्रा
गुजरातशी लढ म्हणा.
1 Dec 2024 - 9:19 am | माईसाहेब कुरसूंदीकर
ई.व्हि.एम मध्ये घोटाळा
हे ऐकुन आला कंटाळा
आता रोज सकाळी नउ वाजता 'मुंबई महाराष्ट्रापासुन तोडण्याचा डाव'
दमलेली तुतारी म्हणाली-भूक लागली, खाउन घ्या वडापाव
1 Dec 2024 - 10:51 am | डॅनी ओशन
लोकसभेत जिंकले
बेडकीगत फुगले
लाडक्या बहिणीने
टाच ठेवली
बाहेरचे सारे
घरामंदी आले
घर घरापरी
वाटेचना
सगळे फिरले
दादा मात्र तिथेच
गाडीभर पुरावे
कचऱ्यात गेले