मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

मास्तराचा समुपदेशान

Primary tabs

ब्रिटिश's picture
ब्रिटिश in काथ्याकूट
23 Dec 2008 - 7:01 pm
गाभा: 

ह्या बगा मास्तरचा ख व मदला फोटु
पोरान्ला क बोल्तोय सांगा बगू.
गमतीन झ्या न लीवा की तुमाला क वाटतय त

मना त बाबा बरच कई वाटतय

१. आज ओपन ला पंजा येनार

२. रोज पेग कती पीवाचे - पाच

३. पोरी लग्न कर म्हुन पाठी लागल्या त हात वर कराच

४. ........

५.........

आजुन कई येगल वाटत आसल तर लीवा की

(बाला हा मास्तर सरळ दीसत नाय )

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Dec 2008 - 7:04 pm | विसोबा खेचर

(बाला हा मास्तर सरळ दीसत नाय )

अगदी खरा बोल्लंस बग बाला! :)

तात्या अहिरे,
वळस नाका, सातपाटी.

विनायक पाचलग's picture

23 Dec 2008 - 7:10 pm | विनायक पाचलग

ते सांगताहेत खेळा अभ्यास करा आणि माझ्यासारखे नीट माणसात मिळुन मिसळुन वागा
अहो त्या मुलांचे भग्य मुलात जावुन बोलणारा त्याना वक्ता भेटला
नाहितर आम्ही ५ मिनिटे ऐकायचे बोअर वाटले की १ तासभर झोप काढायचो
हेवा वाटतो त्यांचा.
विप्र सर आमच्या शाळेत येणार का?
मी घडवुन आणतो तुमचे व्याख्यान
बोला काय म्हणता

अवलिया's picture

23 Dec 2008 - 7:38 pm | अवलिया

मास्तर ला पगितल अन गान आठवल...
पप्पु कान्ट डान्स साला...
मास्तर भडकलं
जोरात बोलल
डान्स पे चान्स मार ले

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

झकासराव's picture

23 Dec 2008 - 8:28 pm | झकासराव

मै ऐसा क्यु हुं
मै ऐसा क्यु हुं
हे गाण म्हणत असतील "लक्ष्य" मधील :)
पोराना देखील ते पटल असेल, म्हणून पोरदेखील त्याला साथ देत आहेत.
सर ह घ्या. :)

................

विनायक प्रभू's picture

23 Dec 2008 - 8:42 pm | विनायक प्रभू

हे काम सरळ मास्तरला जमायचा नाय.
आपला वाकडे गुर्जी

दवबिन्दु's picture

24 Dec 2008 - 8:44 am | दवबिन्दु

हे त आपल विधान भवन कुपेकर गुर्जी सर्वा जनान्ना शांत बसाय सांगत आहएत.

अवलिया's picture

24 Dec 2008 - 6:36 pm | अवलिया

मास्तरला सगली पोर घाबरतात
कुनी बोल्तीच नाय

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

अमोल जाधव's picture

24 Dec 2008 - 6:55 pm | अमोल जाधव

आरे सुक्कलिचन्नो सहल कोट काधय्चि

भास्कर केन्डे's picture

31 Dec 2008 - 4:37 am | भास्कर केन्डे

बाला हा मास्तर सरळ दीसत नाय
=)) =))

आपला,
(प्रभू मास्तरांचा चाहता) भास्कर

मुक्त विहारि's picture

13 May 2012 - 5:36 pm | मुक्त विहारि

रोज किती वेळ काम करावे ? ----- ५ मिनिटे...

होबासराव's picture

22 Jan 2016 - 5:12 pm | होबासराव

खिक्क