घ्या कविता....
सोनार आठवण
करुन देतात,
पेपरमधे पानभर
जाहीराती देतात...
अलीबाबाची गुहा,
सापडल्यासारखे,
दागिन्यांचे फोटोज ।
कंगन हार कर्णफूलं
कंठे तोडे नाणी कलश,
चळत बिस्किटोज ।।
कुणालाच आठवत नाहित ।
घामटलेले खाणकामगार,त्यांचे
कूपोषित अशिक्षीत बायकामुलं ।।
भट्टीत तापून सुलाखून ।
कामगार तारवटलेल्या डोळ्यांनी,
घडवतोय बारीक नक्षी फूलं।।
मालक गुलजार हसतोय ।
पेठेत अजून एक नवे,
दालन उघडतांना दिसतोय ।।
#कवी नेहमीचा.....
हार के जितनेवाला....बाजीगर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3480
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोन्याचे आकर्षण आहे तोवर असेच
अगदी बरोबर
In reply to सोन्याचे आकर्षण आहे तोवर असेच by अहिरावण
धन्यवाद
In reply to अगदी बरोबर by बाजीगर
अस प्रत्येकच व्यवसायात आहे.
विषयाची व्याप्ती वाढवलीत...आभार
In reply to अस प्रत्येकच व्यवसायात आहे. by अमरेंद्र बाहुबली
कवितेतील सर्वसासाधारण
सहमत आहे
In reply to कवितेतील सर्वसासाधारण by कांदा लिंबू
सोनार आठवण करून देतो....
+१
In reply to सोनार आठवण करून देतो.... by कर्नलतपस्वी
हम तो तेरे आशीक है सदियोंपुराने
In reply to सोनार आठवण करून देतो.... by कर्नलतपस्वी