जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते?
जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते?
आजच्या लोकसत्ता मधे आलेल्या लेखाचा दूवा वरीलप्रमाणे आहे.
डॉ. डी. एन. मोरे
अलीकडच्या काळात शासनाने सर्वच क्षेत्राचे कंत्राटीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. वीज, रेल्वे, विमान, बँका, विमा, सैन्य इत्यादीसह अनेक सरकारी आणि सहकारी संस्था खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी दिल्या जात आहेत. आता शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नसून शिक्षक आणि सहाय्यक शिक्षकांची पदभरती नऊ खासगी सेवापुरवठादार कंपन्याकडून करण्याचा शासन निर्णय नुकताच निर्गमित केला आहे. कुशल श्रेणीत समाविष्ट शिक्षक व सहाय्यक शिक्षक पदासाठी बीएड, डीएड, पिटीसी किंवा संबंधित पदवी, पदविका, टीईटी आणि टेट पात्र व तीन वर्षाचा अनुभव असलेल्या शिक्षकांना ३५ हजार तर दोन वर्षाचा अनुभव असलेल्या सहाय्यक शिक्षकांना २५ हजार रुपये ठराविक वेतन निश्चित केले आहे. या भरतीत शिक्षकांना दिले जाणारे सेवा संरक्षण, सेवाशर्ती, वेतनवाढ, बढती आणि विशेषत: आरक्षण लागू असणार नाही. सैन्य दलात अमलात आणलेली ‘अग्निवीर’ सारखी कंत्राटी तत्त्वावरील योजना शिक्षण क्षेत्रात ‘शिक्षणवीर’ म्हणून राबविण्याचा शासन निर्णय शासकीय नोकरीसाठी आस लावून बसलेल्या हजारो पात्रताधारकांचे स्वप्न चक्काचूर करणारा आहे. त्याचे दूरगामी परिणाम समाज आणि एकूणच राष्ट्राच्या विकासावर मोठ्या प्रमाणात होणार आहेत.
पुर्ण लेख इथे देत नाही. इच्छूकांनी लोकसत्तावर जाऊन वाचावा आणि चर्चा करावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख उत्तम आहे... संबधित सर्व
आरक्षण न संपवता ही संपवायचा
हाडाचा शिक्षक किती पैसे मिळत
शिक्षकाला पण घरदार, संसार असतो. असल्या अपेक्षा असल्यावर कोण शिक्
काय फरक पडतो
अगदी बरोबर.
शिक्षण म्हणजे काय?
>>>सध्या शाळाकॉलेजांत जे
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहीला मी....
गुड वन
वाह, कर्नलसाहेब .. मस्तच !
हाडांचा शिक्षक हे प्रकरण
>>>बिनकामाचे गणित, शास्त्र,
न येणारे विषय कामाचे नसल्यास
खुप चांगली पद्धती सांगितली
चोक्कस ! पण समाजाला हे पचनी
देशांतील सरकारी तसेच काही
शिक्षणे नव्हेत, ती तर प्रशिक्षणे
महत्वाचा विषय आहे. प्रोफेसर मित्राशी बोलून लिहीन.
थोड्याफार बातम्या वाचल्या की
शिक्षण, सुरक्षा आणि दळणवळण
>>सरकारी शिक्षक चांगले काम
होत नसेल तर करून घ्यायला
कंत्राटी नेमण्याचा उद्देश तोच
कंत्राटी काम करणारी व्यक्ती
अस नाही पण कंत्राटीकरण हे
>>परत कंत्राटदार त्याच्या
नियमित शिक्षक भरती होतेय का
सरकारी शाळा बंद व्हायचे कारण
पवित्र पोर्टलने शिक्षकी जागा
शिक्षणाचं कंत्राटीकरण धोक्याचं.
गृहशाला काय वाईट मग ?
+१
तरीच म्हटलं अजुन अदानी कसं
प्राध्यापक/शिक्षक लोकांना किती पगार मिळतो? वर्षभरात कोणते काम
भलत्या अपेक्षा तुमच्या!
मी काही....
खाजगी कंपन्यांमधे कंत्राटीच
अच्छा. म्हणजे अदानी अंबानीने
तुमच्या आकलन क्षमतेबद्दल मला
धन्यवाद. अदानीवर टिका
हा हा हा
पण टिकाही करायची नाही?? का?
टिका एकांगी नको. सर्व बाजुंनी
त्यांच्यावरचे आरोप न सिद्ध
>>>तर मग अडाणी विरुद्ध ची
आम्ही पुरावे द्यायचे नी
आरोप करणार्याने पुरावे
चालू असलेल्या चौकश्या भजपात
तेच तर सांगत होतो. सरकारी