Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आनंद घारे on Sun, 12/14/2008 - 09:42
  • Log in or register to post comments
  • 9455 views

प्रतिक्रिया

Submitted by सुचेता on Mon, 12/15/2008 - 12:46

Permalink

चांगली

चांगली माहीती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 12/15/2008 - 13:56

Permalink

अतिशय

अतिशय क्लिष्ट माहिती आपण खरंच खूप सोपी करुन सांगितली आहेत. वाचायला मजा आली (फर्स्ट इयर आठवलं). धन्यवाद.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 12/15/2008 - 14:25

Permalink

अप्लाईड

अप्लाईड इलेट्रॉनिक्स आठवले !!! (सेकंड इयर) :) (सर्किट डायग्राम नेहमी चुकीचेच काढणारा) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

Submitted by विकेड बनी on Tue, 12/16/2008 - 02:42

In reply to अप्लाईड by मदनबाण

Permalink

सर्किट डायग्राम

अहो, सर्किट डायग्राम खुद्द देवबाप्पाने चुकीचा काढला. तुम्ही काही वाटून घेऊ नका. ------------- दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 12/15/2008 - 22:24

Permalink

माहितीपूर्ण लेख.

तांत्रिक माहिती सोपी करुन सांगण्याची आपली हातोटी आवडली आनंद घारे साहेब. अजून असे लेखन येऊदेत. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 12/15/2008 - 23:53

Permalink

यशस्वी सुलभीकरण

या इंडक्शन ने बारावीत माझी विकेट घेतली होती :-( हा कॅपॅसिटर पूर्ण घराच्या वीजयंत्रणेला समांतर जोडावा, असे अपेक्षित आहे काय - म्हणजे विजेचे मापयंत्र (मीटर) ते न्यूट्रल? (डीसी विद्युतचक्रांत असा जोडावा असे वाटते... पण एसी साठी हा विचार ठीक वाटत नाही.) एसीसाठी कॅपॅसिटर विजेच्या मार्गात (सिरियल) जोडावा काय - म्हणजे मापयंत्राच्या आणि उपकरणांच्या मध्ये? असेच आणखी लेखन येऊ द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 12/16/2008 - 02:17

In reply to यशस्वी सुलभीकरण by धनंजय

Permalink

मला वाटते

कपॅसिटर बँक संपूर्ण घराच्या वीज यंत्रणेला समांतर जोडणीत टाकावी. ही किती क्षमतेची असावी हे त्या पुढे किती लोड आहे त्यावर ठरते. आदर्श अवस्थेत फक्त इंडक्टिव लोड निर्माण करणार्‍या उपकरणांनाच समांतर असणे जास्त अचूक राहील पण तसे करायचे झाल्यास तशा प्रत्येक उपकरणाला वेगवेगळा छोटा कपॅसिटर जोडावा लागेल. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद on Tue, 12/16/2008 - 10:18

In reply to यशस्वी सुलभीकरण by धनंजय

Permalink

होय,

होय, कॅपॅसिटर पूर्ण घराच्या वीजयंत्रणेला समांतर जोडावा, कॅपॅसिटर एसी साठी च जोडावा लागतो. डिसी साठी फेज शिफ्ट ही काही भानगड नसल्यामुळे कॅपॅसिटर ची काही गरज नसते ( रिपल कमी करण्या साठी वापरला जाउ शकतो)
  • Log in or register to post comments

Submitted by गुळांबा on गुरुवार, 01/29/2009 - 21:24

Permalink

इन्वर्टर, कप्यासिटर इ.

पण एसी मधून डीसी आणि परत एसी या परिवरितनात बरीच वीज वाया जाते. त्यामुळे त्यात आपली सोय होत असली तरी त्याचे मूल्य द्यावेच लागते. उपकरणे महाग पडतात. कारण त्याचा छुपा खर्च खुपच येतो. पण माहिती ह्या दृष्टिकोनातुन आपला लेख चांगला आहे. कृपा करुन प्याडल मारुन विज कशी निर्माण करतात आणि ती घरच्या घरी निर्माण कशी करता येईल ते सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 01/29/2009 - 21:27

In reply to इन्वर्टर, कप्यासिटर इ. by गुळांबा

Permalink

घरच्या घरी

घरच्या घरी विज निर्माण केलीत तरी तुम्हाला विजेवर उत्पादन कर भरावाच लागेल. :) पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by गुळांबा on गुरुवार, 01/29/2009 - 21:36

Permalink

उत्पादन कर

एकवेळ चालेल पण विज विकत घेतल्यामुळे आपल्याला जी असहायता येते विज कंपनीच्या लहरी पणावर अवलंबुन राहाण्याची आणि ते सांगतिल ते दर द्यायची ती नको. उत्पादन खर्चात विकत घेतलेली कुठलीही गोष्ट कर भरुन पण स्वस्तातच पडते.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 01/30/2009 - 00:29

Permalink

माहितीपूर्ण लेख!

विशेषतः क्लिष्ट संकल्पना सोप्या भाषेत मांडल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on Fri, 01/30/2009 - 12:37

Permalink

एक प्रश्न...!

पंखा १ वर असताना जास्त वीज लागते (आणि जास्त बिल येते) की ५ वर असताना??? -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments

Submitted by मधु मलुष्टे ज्… on Fri, 01/30/2009 - 12:46

In reply to एक प्रश्न...! by झेल्या

Permalink

पंखा

पंखा १ वर वा ५ वर असताना ते माहित नाही. पण पंखा चालु असताना विज लागते आणि बिल पण येते. :) --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 01/30/2009 - 12:47

In reply to एक प्रश्न...! by झेल्या

Permalink

एक उत्तर...!

>>पंखा १ वर असताना जास्त वीज लागते (आणि जास्त बिल येते) की ५ वर असताना??? पंखा बंद असतांना :D
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on Fri, 01/30/2009 - 13:25

In reply to एक उत्तर...! by आनंदयात्री

Permalink

नक्कीच

नक्कीच तुम्ही पंखा बंद ठेवून ए.सी. वापरत असणार... :) -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments

Submitted by मधु मलुष्टे ज्… on Fri, 01/30/2009 - 12:52

In reply to एक प्रश्न...! by झेल्या

Permalink

पंखा

पंख्यात म्हणजे त्या रेग्युलेटर कंट्रोल मध्ये रेजिस्टरचा वापर करतात. व्होल्टेज रेग्युलेट करण्यासाठी. रेजिस्टरने काही फरक पडत नसावा. जाणकार अधिक माहिती देतील. चु.क.भु.द्या.घ्या. --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 01/30/2009 - 12:54

In reply to एक प्रश्न...! by झेल्या

Permalink

डिपेंड्स

सॉलिड स्टेट रेग्युलेटर वापरलात तर पंखा कमी वेगात फिरवताना कमी वीज लागते. साधा रेग्युलेटर वापरला (रेझिस्टरवाला, जो बराच आकाराने मोठा असतो) तर जाणवण्याइतपत फरक पडत नाही. रेजिस्टर (register) आणि रेझिस्टर (resister) मधे अंमळ फरक असावा. म्हणावं तर शुद्धलेखन म्हणावं तर वेगळीच वस्तू! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मधु मलुष्टे ज्… on Fri, 01/30/2009 - 12:59

In reply to डिपेंड्स by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

.

रेजिस्टर (register) आणि रेझिस्टर (resister) मधे अंमळ फरक असावा. म्हणावं तर शुद्धलेखन म्हणावं तर वेगळीच वस्तू! मला रेझिस्टरच म्हणायचे होते. शुद्धलेखनाची चुक. :) अंवातर : कलर कोड आठवायचा प्रयत्न करतोय. ब्लॅक -ब्राऊन-रेड-ऒरेंज-येलो-ग्रीन-ब्लु-... --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Fri, 01/30/2009 - 13:03

In reply to . by मधु मलुष्टे ज्…

Permalink

>> ब्लॅक

>> ब्लॅक -ब्राऊन-रेड-ऒरेंज-येलो-ग्रीन-ब्लु-... मी ओहोम्स आठवण्याचा प्रयत्न करत आहे... ;) कधी काळी टिव्ही रिपेरींग करत होतो तेव्हा ह्या रेझिस्टर आणी कॅपॅसिटरे डोक्याला शॉट लागत असे नेहमी ;) टिव्हीच्या इचटी चा कोणी शॉक खल्ला आहे का ? डिसी करंट... लै जबरा लागतो.... दहा मिनिटे कळतच नाय आपण कोठे आहोत , का आहोत व जिवंत आहोत ते :D मला एकदाच बसला टिव्ही रिपेरिंगचा धंदाच सोडला ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 01/30/2009 - 13:33

Permalink

वाचनिय..

माझ्या सारख्या 'लेमॅन'साठी (बायकांना 'लेवुमन' म्हणावे का?) बराच माहितीपुर्ण लेख आहे. व्होल्टेज, वॉटेज आणि अँपिअर्स ह्यातील नातेसंबंध दर्शविणारा एक फॉर्म्युला आहे तो कोणी सांगेल का? निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on Fri, 01/30/2009 - 13:38

In reply to वाचनिय.. by प्रभाकर पेठकर

Permalink

V = IRWattage (in Watts) =

V = IR Wattage (in Watts) = Power dissipated = I * I * R = V*V/R Where, I = current in Amperes V= Voltage in volts R= Resistance in ohms -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 01/30/2009 - 13:44

In reply to V = IRWattage (in Watts) = by झेल्या

Permalink

ओहम्स?

हा ओहम्स कुठुन आला? हा साऊंड्च्या संदर्भात येतो असे वाटते. (नक्की माहीत नाही). मला वॉटेज, व्होल्टेज आणि अँपिअर्स च्या नात्यासंबंधी माहिती हवी आहे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on Fri, 01/30/2009 - 13:51

In reply to ओहम्स? by प्रभाकर पेठकर

Permalink

ते हर्ट्झ........

साऊंड ची इन्टेन्सिटी मोजतात ती डेसिबल्स मध्ये आणि फ्रिक्वेन्सी (वारंवारता) (नंबर ऑफ सायकल्स पर सेकंद) मोजण्यासाठी हर्ट्झ वापरतात. -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 01/30/2009 - 14:07

In reply to ते हर्ट्झ........ by झेल्या

Permalink

धन्यवाद...

धन्यवाद श्री. झेल्या.. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपोटी on Fri, 01/30/2009 - 14:21

In reply to ओहम्स? by प्रभाकर पेठकर

Permalink

पेठकर

पेठकर काका, झेल्याकाकांच्या फॉर्म्युल्यात खाली थोडी भर घातली आहे, तेव्हा तुम्हाला वॉटेज, व्होल्टेज आणि अँपिअर्स च्या नात्यासंबंधी जी माहिती हवी आहे ती मिळेल. V = IR Wattage (in Watts) = Power dissipated = I * I * R = V*V/R = I * V Where, I = current in Amperes V= Voltage in volts R= Resistance in ohms रामराम ! - दिपोटी
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on Fri, 01/30/2009 - 14:29

In reply to पेठकर by दिपोटी

Permalink

झेल्याकाका .... का? का?

माझे वय 'काका' चे नसून 'पुतण्या' चे आहे हो... :) फक्त 'झेल्या' किंवा 'हृषीकेश' म्हणा..प्लीज... -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Fri, 01/30/2009 - 14:22

In reply to V = IRWattage (in Watts) = by झेल्या

Permalink

हे रेझिस्टिव्ह लोड साठी...

रोजच्या वापरात पुर्ण रेझिस्टिव्ह लोड फारसे नसते. इंड्क्टीव्ह लोड किंवा कॅपॅसिटिव्ह लोड असते. त्याचा फॉर्म्युला आठवत नाही आता (कॉस थिटा आहे बहुतेक त्यात), पण त्यात करंट त्याच फेज मधे नसतो, इंड्क्टीव्ह लोड ला तो मागे (लॅग) करतो तर कॅपॅसिटिव्ह लोडला पुढे (लीड). सहज समजण्यासाठी VA हे युनिट वापरले जाते. साधा व्होल्टेज (व्होल्टस) आणि करंट (ऍम्पीअर) ह्याचा गुणाकार असतो. Wattage = VA हे फक्त रेझिस्टिव्ह लोड साठी लागू होते. - (कधी काळचा ईलेक्ट्रॉनिक्स सर्किट्सचा तज्ञ) मनिष
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 01/30/2009 - 14:35

In reply to हे रेझिस्टिव्ह लोड साठी... by मनिष

Permalink

Wattage = VA असेच

Wattage = VA असेच कांहीसे असावे असे वाटते. सर्वांना घाऊक धन्यवाद. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 01/30/2009 - 15:20

In reply to हे रेझिस्टिव्ह लोड साठी... by मनिष

Permalink

कॉस फाय

कॉस फाय म्हणतात. करंट हा व्होल्टेज पेक्षा जितक्या डिग्रीने मागे किंवा पुढे असतो त्या कोनाचा कोसाईन. वॉट = व्होल्ट * करंट * कॉस फाय खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on Fri, 01/30/2009 - 16:43

Permalink

फेज आणि कॉसफाय

तांत्रिक शिक्षण ज्यांनी घेतले नसेल त्यांना हे शब्द कदाचित कळणार नाहीत म्हणून सोप्या उदाहरणातून ते मांडत आहे. एसी विजेचा दाब (व्होल्टेज) व प्रवाह (करंट) सतत बदलत असतात. हा दाब शून्यापासून वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर तो कमी कमी होत पुन्हा शून्यावर येतो, त्यानंतर उलट दिशेने वाढत वाढत सर्वोच्च पातळी गाठतो आणि पुन्हा कमी कमी होत पुन्हा शून्यावर येऊन दिशा बदलतो आणि विरुध्द दिशेने वाढत वाढत वाहतो. अशा एका आवर्तनाला 'सायकल' म्हणतात आणि एका सेकंदात अशी पन्नास आवर्तने होतात. असे मी लिहिलेले आहे. याचा अर्थ या क्षणी जेवढा दाब असेल तेवढा तो एक पन्नासांश सेकंदाने असतो आणि या क्षणी जेवढा प्रवाह वहात असतो तेवढा तो एक पन्नासांश सेकंदाने वाहतो . मधल्या काळात तो कमी किंवा जास्त आणि उलट किंवा सुलट दिशेने असतो. दाब आणि प्रवाह जर एकाच क्षणी कमी किंवा जास्त झाले तर ते एका फेजमध्ये असतात. निव्वळ रेझिस्टिव्ह लोडमध्ये असे घडते. पण निव्वळ इंडक्टिव्ह आणि निव्वळ कपॅसिटिव्ह लोडमध्ये ज्या क्षणी दाब परमावधीवर असतो तेंव्हा प्रवाह शून्यावर असतो आणि ज्या क्षणी दाब शून्यावर येतो तेंव्हा प्रवाहाची परमावधी असते. असा फरक असल्यास ते वेगवेगळ्या फेजमध्ये आहेत असे म्हणतात. बहुतेक वेळा संमिश्र लोड असतो त्यामुळे एक शून्यावर असतांना दुसरा मध्ये कोठे तरी असतो. या फरकाचे गणित मांडून फेजमधला फरक अंशांत काढला जातो. सूत्रांमध्ये ग्रीक भाषेतले फाय हे अ क्षर त्यासाठी वापरले जाते. कॉस फाय ही त्रिकोणमितीमधली संकल्पना आहे. ती विजेचा दाब आणि प्रवाह यावरून ऊर्जेची खपत काढण्यासाठी वापरण्यात येणा-या सूत्रात उपयोगाला येते. या लेखात सूत्रे आणायची नाहीत असे मी ठरवलेले आहे. खोलात न जाता असे सांगता येईल की रेझिस्टिव्ह लोडमध्ये प्रावाह आणि दाब एकाच वेळी कमी जास्त होत असल्यामुळे त्यांचा गुणाकार जास्त येतो आणि संमिश्र लोडमध्ये एक कमी तर दुसरा जास्त आणि एक एका दिशेने तर दुसरा विरुध्द दिशेने असे होत राहिल्यामुळे त्यांचा एकूण गुणाकार कमी भरतो. यामुळे विजेच्या दाबाचा संपूर्ण उपयोग तिच्यापासून काम करवून घेण्यात होत नाही आणि यासाठी कपॅसिटर व कन्व्हर्टरची गरज पडते. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com