अंतर !
अंतर !
आज तो परत तेच म्हणाला,
"तुझ्या आणि माझ्या विचारांमध्ये
बरंच अंतर आहे "
.
.
.
.
.
.
.
" हो , कदाचित ....
समजून घेणे ,
आणि
सहन करणे ,
यामधे जितकं अंतर .....मोजून तितकंच !"
डोळ्यांतल्या नीरओळीमध्ये मावेल
....एव्हढंच ती उत्तरली !
..................नेहमीसारखंच !
------------फिझा
वाह! एकही प्रतिसाद कसा नाही
मस्तय.
ही कविता ,भाव कसे काय सुटले!
ओह्ह..
छान आहे
खूप आवडली
वा मस्त
नेहमीसारखंच