`अण्णा'न्न दशा! — आपला अभिजित, गुरुवार, 12/11/2008 - 10:55 प्रतिक्रिया द्या 2081 वाचन 💬 प्रतिसाद (5) लई ब्बहारी , दत्ता काळे गुरुवार, 12/11/2008 - 14:57 नवीन मी वाहिली तेव्हाही अण्णाला शिव्यांची लाखोली मी नाव त्याच्या बापाचे चुपचाप वगळले होते मस्त रे ! अतिसुंदर वेताळ गुरुवार, 12/11/2008 - 15:05 नवीन ती आमटी फुळूकपाणी बोलून बदलली नाही मी डाळ शोधण्या कितीदा, तळ ढवळले होते खरच मला खाणावळीत जेवल्यासारखे वाटतय. पण आमच्या अण्णाला कन्या न्हवती राव. तुमचे त्याबद्दल नशिब चांगल दिसतय. वेताळ भन्नाट! अनंत छंदी गुरुवार, 12/11/2008 - 18:01 नवीन आवडले!!!,आवडले!!,आवडले!!! कल्पना छान सुनील गुरुवार, 12/11/2008 - 18:03 नवीन कल्पना चांगली आहे पण वारंवार यतिभंग होत आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. डोंबल! आपला अभिजित Fri, 12/12/2008 - 23:21 नवीन `यतिभंग' ही काय भानगड? मला त्यातले काही कळत नाही. एखाद्या कवितेची छान वाट लावण्याजोगे शब्द सुचले, की लिहितो. नियम बियम झेपत नाहीत मला.
लई ब्बहारी , दत्ता काळे गुरुवार, 12/11/2008 - 14:57 नवीन मी वाहिली तेव्हाही अण्णाला शिव्यांची लाखोली मी नाव त्याच्या बापाचे चुपचाप वगळले होते मस्त रे !
अतिसुंदर वेताळ गुरुवार, 12/11/2008 - 15:05 नवीन ती आमटी फुळूकपाणी बोलून बदलली नाही मी डाळ शोधण्या कितीदा, तळ ढवळले होते खरच मला खाणावळीत जेवल्यासारखे वाटतय. पण आमच्या अण्णाला कन्या न्हवती राव. तुमचे त्याबद्दल नशिब चांगल दिसतय. वेताळ
कल्पना छान सुनील गुरुवार, 12/11/2008 - 18:03 नवीन कल्पना चांगली आहे पण वारंवार यतिभंग होत आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
डोंबल! आपला अभिजित Fri, 12/12/2008 - 23:21 नवीन `यतिभंग' ही काय भानगड? मला त्यातले काही कळत नाही. एखाद्या कवितेची छान वाट लावण्याजोगे शब्द सुचले, की लिहितो. नियम बियम झेपत नाहीत मला.
लई ब्बहारी ,
अतिसुंदर
भन्नाट!
कल्पना छान
डोंबल!