वसंतात मृगजळ खास

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
29 Apr 2022 - 9:53 pm

काठावरचे गुपित झेलता
अनु'मतीची महत्ता विशेष

वसंताचे मृगजळ खास
कटी बंधात उष्म निश्वास

नभी नाभी ताम्र गोल
चा'लते जातो तोल
आर्त कुंजन
आस पास

पर्ण विरहीत पुष्प तटी दाट
दिंगबर सुरेख मदन पाझरतो

.
.
.
.
.
.
.

स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

dive aagarfestivalsmango curryकखगकैच्याकैकवितागरम पाण्याचे कुंडजाणिवतहाननिसर्गफ्री स्टाइलभिजून भिजून गात्रीमाझी कवितामुक्त कवितारंगरतीबाच्या कविताविडम्बनशृंगारस्पर्शस्वप्नप्रेमकाव्यविडंबन

प्रतिक्रिया

श्रीगणेशा's picture

27 May 2022 - 10:42 pm | श्रीगणेशा

डोक्यावरून गेली कविता, बऱ्याच वेळा वाचली तरीही.
मिपाकर समजावून सांगतीलच :-)