✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मरीआई बारागाड्या यात्रा

ब — बाजीगर, Sun, 04/03/2022 - 06:10
भुसावळात बारागाड्या ओढताना भीषण दुर्घटना; एक भाविकाचा मृत्यू, चौघे जखमी https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/one-devotee-was-lost-life-and-four-others-were-injured-while-pulling-the-baragadi-of-mari-mata-at-bhusawal/amp_articleshow/90615347.cms मरीआईची यात्रा बारा गाड्या भाविक मेला मोडून बरगड्या भगताला झाल्या म्हणे गाड्या अनियंत्र अडाण्यांनो, यासाठीच इंजिन ब्रेक यंत्र ह्या जुनाट प्रथांमधे आहे का काही अर्थ? काही असो मरीआई ने केले नाव सार्थ !!

प्रतिक्रिया द्या
2656 वाचन

💬 प्रतिसाद (4)

गीत रचना चांगली पण घटना

चौथा कोनाडा
Wed, 04/06/2022 - 12:21 नवीन
गीत रचना चांगली पण घटना दुर्दैवी वाचवणार कोण, ना देवता ना देवी !
  • Log in or register to post comments

काय असते हे बारा गाडी प्रकरण?

माहितगार
Sun, 04/10/2022 - 19:37 नवीन
काय असते हे बारा गाडी प्रकरण? यात कोणत्या प्रकारच्या गाड्या जोडल्या जातात आणि त्यास ब्रेक बसवणे शक्य नसते का?
  • Log in or register to post comments

कोणती दुर्दैवी घटना घडली?

nutanm
Mon, 04/11/2022 - 00:46 नवीन
कोणती दुर्दैवी घटना घडली? नेहमीप्रमाणे अपघातच का ?
  • Log in or register to post comments

कोणती दुर्दैवी घटना घडली?

nutanm
Mon, 04/11/2022 - 00:50 नवीन
कोणती दुर्दैवी घटना घडली? नेहमीप्रमाणे अपघातच का ? मरीआइची कोणति जुनी प्रथा?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा