युक्रेनवरून तणाव
In reply to तटस्थ राहणे. दुसरं काय? बोलणी by शाम भागवत
In reply to कोणिही मधे पडू नका हेच तर by शाम भागवत
In reply to भारताने पण हिरो बनू नये by sunil kachure
In reply to एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न by सुबोध खरे
In reply to एक जरी निर्बंध टाकला तरी अन्न by सुबोध खरे
In reply to भारत, रशिया, चायना आणि अरब by कॉमी
In reply to भारत, रशिया, चायना आणि अरब by कॉमी
In reply to विश्वगुरु आणि युद्ध परिस्थिती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
युक्रेन रशिया युद्धाचे ढग दिसत असतांना युक्रेन मधे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आणायला आपल्याकडे जो पर्यंत रशिया युक्रेनमधे घुसत नाही आणि बाँबवर्षाव करीत नाही तो पर्यंत दोन्ही देशाकडे फार लक्ष द्यायचे नाही ही भूमिका मला फार फार आवडली.कृपया संदर्भ द्या. माझा संदर्भ: पहीली सुचना १५ फेब्रुअरीला आली होती आणि रशिया २४ तारखेला युक्रेनमध्ये घुसला. https://en.wikipedia.org/wiki/2022_Russian_invasion_of_Ukraine https://www.eoiukraine.gov.in/images/Advisory-15-02.jpg https://www.eoiukraine.gov.in/advisory.php
युक्रेन राष्ट्राध्यक्षांनी आम्ही एकाकी पडलो असून बलाढ्य देश आम्हास मदत करीत नाहीत असे भाऊक उद्गार काढलेकारण युक्रेनने नको तिथे उचापती केल्यात त्यामुळे त्यांना अयुरोपियन लोकांची सहानुभुती नाही. युरोपियन लोकांसाठी युक्रेनचे फारसे मुल्य नाही, त्यासाठी रशियाबरोबर युध्द करावे.
In reply to विश्वगुरु आणि युद्ध परिस्थिती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुम्ही हा फॉरवर्ड नाही by साहना
In reply to अगं आई गं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'इंडियन स्टूडंट ऑन बोर्ड' असा एक बोर्ड विमानतळाच्या काचेवर लावलेलं वाट्सॅप युनवरसीटीतलं फॉरवर्ड आलंय . रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना भारतीय विद्यार्थ्यांना इजा होऊ नये, अशी स्पष्ट ताकीद दिली गेली आहे, ही आहे आजची ताकद इथपर्यंत आलंय सध्या.वाटसअॅप वर जसे लोक बरळतात तसेच काही लोक आंतरजालावर ही संदर्भाशिवाय लिहीतात. शेवटी दोन्ही प्रकाराचे लोक सारखेच. ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पणा गुण लागला. असो. दुर्देवाने जे भारतातील उच्चशिक्षित वर्गाकडुन इतरांना मार्गदर्शन हवे ते मिळत नाही.
In reply to दिवस ३ : by साहना
In reply to दिवस ३ : by साहना
In reply to प्रविण स्वामी: by Trump
युक्रेनमधील उलगडणाऱ्या संकटादरम्यान आज झालेल्या बैठकीमध्ये, सुरक्षा परिषदेने त्या शेजारील राज्याविरुद्ध रशियन फेडरेशनच्या लष्करी कारवाई समाप्त करण्याच्या उद्देशाने मसुदा ठराव नाकारला. अल्बानिया आणि युनायटेड स्टेट्सने सादर केलेल्या मसुद्याला 11 सदस्यांचा पाठिंबा मिळाला परंतु रशियन फेडरेशनने त्याला व्हेटो केला. चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिराती हे सर्व देश तटस्थ राहिले. Meeting today amid the unfolding crisis in Ukraine, the Security Council rejected a draft resolution intended to end the Russian Federation’s military offensive against that neighbouring State. The draft, submitted by Albania and the United States, garnered support from 11 members but was vetoed by the Russian Federation. China, India and the United Arab Emirates all abstained. https://www.un.org/press/en/2022/sc14808.doc.htmसंयुक्त अरब अमिराती कसे काय तटस्थ राहीले ते कळत नाही??
In reply to चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिराती या सर्व देशांनी अलिप्त राहिले. by Trump
In reply to संयुक्त अरब अमिरातीचा सर्वात by शाम भागवत
In reply to हे कशावरून ? काही पूर्व घटना by कॉमी
In reply to इस्लामिक संघटनेच्या by शाम भागवत
In reply to संयुक्त अरब अमिरातीचा सर्वात by शाम भागवत
In reply to भागवत काका असले भयानक विनोद by अमरेंद्र बाहुबली
In reply to भारताची उपस्थिती असेल तर by शाम भागवत
In reply to भाऊ तुमची तुलना गैरलागु आहे. by Trump
In reply to तो भणंग रशियाच्या बाजूने by शाम भागवत
In reply to पण मोदी रशियाची तळी उचलून UAE by कॉमी
In reply to तसंही, रशिया व्हेटोच करणार by कॉमी
In reply to मी तरी या विषयावर थांबलोय. :) by शाम भागवत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ||मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे | वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे || कवी वाल्मीकीसारिखा श्रेष्ठ ऐसा |नमस्कार माझा सदगुरु रामदासा ||In reply to ज्या गतीचे रशियन फौजा by Trump
In reply to युक्रेनियन लोक फार तर आणखीन by साहना
रशियन सैन्य हे बेशिस्त आणि ढिसाळ दिसून येत आहे. त्यांची DEAD आणि SEAD क्षमता फारच कमी होती आणि अजून युक्रेनियन वायुदल क्यिव मध्ये कार्यरत आहे.रशियाने सुरवातीला सौम्य शस्त्रांचा मारा केला असे दिसते. जसा जसा विजय मिळवयला वेळ लागेल तशी त्याची संहारकता वाढत जाईल. अजुन तरी विमानातुन बॉम्बफेक सुरु केल्याचे दिसत नाही. कदाचित लवकरात लवकर आणि कमीत कमी नुकसानीमध्ये विजय मिळवुन ध्येय साध्य करणे अशी योजना दिसते. विमानातुन बॉम्बफेक केली तर जिवीत आणि वित्तहानी भरपुर होईल, जशी जशी हानी वाढेल तसा युक्रेनच्या जनतेचा विरोध वाढेल. विजय मिळाल्यानंतर पुनर्बांधणीसाठी ज्या प्रमाणात नुकसान तिककाच पैसा गुंतवावा लागेल.
अनेक रशियन सैनिक हे जबरदस्तीने भरती केलेले सैनिक आहेत आणि नक्की आपण कुठल्या मिशन वर जात आहोत ह्याची माहिती त्यांना आधी नव्हती असे पकडलेल्या सैनिकावरून दिसून येत आहे. काही रशियन सैनिक आणि रणगाडे वाट चुकून आणि डिझेल संपून अडकून राहिले आहेत असे दिसून येत आहे. एका रशियन सैनिकाच्या रेडिओ मेसेजेस वर "नक्की कुणाला मारायचे आहे ? सर्वच लोक आपले लोक वाटत आहेत" असा संदेश लोकांनी ऐकला.गेल्या २ महीन्यामध्ये इतका परस्परविरोधी आरडाओरडा झाला आहे की त्यांचा गोधळ उडाला नसेल तर मोठी गोष्ट. डिझेल संपणे वैगरे छोटी बाब. एकाद-दुसर्या गोष्टीने पुर्णपणे रसद अपुरी आहे किंवा नियोजन अपुर्ण आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. रशियन, युक्रेनियन लोक बरेचसे एकसारखे दिसतात आणि त्यांच्यातील भेद करणे मुश्कील आहे. त्यामुळे गनिमी कावा (false flag) ची शक्यता समजुन पुन्हा कोणावर हल्ला करायचा आहे विचारणे आणि खात्री करणे चुकीचे नाही. चुकुन आपल्याच लोकांना (friendly fire) मारण्याचे किस्से भरपुर आहेत. https://en.wikipedia.org/wiki/List_of_friendly_fire_incidents
२. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की ह्यांची प्रतिमा उजळून निघाली आहे. शेवट काहीही झाला तरी पुसी तृदेव किंवा बारीक सारीक गोष्टीवर आपल्या बंकर मध्ये लपून बसणाऱ्या ट्रंम्प-बायडन पेक्षा झेलेन्स्की हे खरे नेते वाटतात. कॉमेडियन नेता झाला आणि नेते विदुषक झाले अश्या प्रकारचे मिम वायरल झाले होते त्यांत तथ्य आहे.मला तरी १५ मिनीटाची प्रसिध्दी वाटते. त्यांचे भविष्य युध्द कश्या वळणावर जाते, किती नुकसान होते, श्री पुतीन जिंकल्यानंतर काय मागण्या करतात, युक्रेनला किती जाच करतात त्यावर अवलंबुन आहे. कोणत्याही नेत्याचे पहीले काम स्वता:च्या देशाला आणि जनतेला सुरक्षित ठेवणे हे आहे. दुर्देवाने श्री झेलेन्स्की ते करु शकले नाहीत. श्री बायडन किंवा श्री ट्रंप यांच्याबरोबरची तुर्तास नकोच, एक वर्षानंतर बघुया. https://en.wikipedia.org/wiki/15_minutes_of_fame
३. पुतीन ह्यांना कदाचित २४ तासांत विजयाची अपेक्षा असावी. झेलेन्स्की पळून जातील आणि नेतृत्वहीन युक्रेनियन आर्मी शस्त्रे टाकून देतील आणि नाटो भेटून निर्बंध टाकण्याच्या आधी युक्रेन मध्ये आपली कठपुतळी उपस्थित करून आपण माघार घेऊ कदाचित असा पुतीन ह्यांचा होरा असावा.२४ तासांत विजयाची अपेक्षा नसावी. कारण ज्या पध्दतीने युरोपियन आणि तत्सम युक्रेनपाठीमागे उभे होते किंवा उभे राहण्याच्या बाता मारत होते त्याप्रमाणे तसा समज श्री पुतीन करुन घेणार नाहीत. लोकशाहीमध्ये निर्णयाला वेळ लागतो, अशी समज त्यांना नक्कीच असावी. आणि युक्रेनच्या मदतीला येणार ते कोणत्या कायदेशीर पार्श्वभुमीवर तो प्रश्न आहे. आधी युएन सुरक्षा समिती, नंतर सर्वसाधारण सभा अशे टप्पे ओलांडायला लागतात. जर रशियावर कायदे / संकेत मोडल्याचा आरोप करायचा तर कमीत कमी तेच संकेत पाळायला नकोत का, किमान तसे नाटक तरी नको का करायला!
हिटलर च्या शेवटच्या काही आठवड्याप्रमाणे कदाचित रशियन मिलिटरी नेतृत्वाने घाबरून पुतीन ह्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली नसावी. पुतीन ह्यांनी ज्या प्रकारे जाहीर रित्या आपल्याच अधिकाऱ्यांना सार्वजनिक रित्या सुनावले किंवा ज्या पद्धतीने पुतीन ह्यांना घाबरून सर्व लोक उभे होते त्यावरून पुतीन हे कदाचित एकटे पडले असावेत असे वाटते.तसे वाटत नाही. श्री हिटलरच्या शेवटच्या दिवसांची तुलना गैरलागु आहे. स्टॅलिनग्राड आणि नार्मेडीनंतर जवळपास जर्मनी हरणार हे सगळ्यांना माहिती होते. युक्रेनचे युध्द रशिया जिंकणार हे तुम्हीच स्वतःच बर्याच ठिकाणी लिहीले आहे. हे नक्कीच रशियन सैन्यधिकार्यांना समजत असेल.
४. भारत सारख्या देशांत कितीही मोठी निदर्शने झाली तरी त्यावरून ती बहुसंख्य जनता आहे असे आम्ही म्हणून शकत नाही पण रशिया सारखे देश उलट आहेत. इथे छोटी निदर्शने सुद्धा मोठ्या असंतोषाचे निदर्शक आहेत. ज्या पद्धतीने संपूर्ण रशियांत उस्फुर्त पणे पुतीन ह्यांच्या विरोधांत निदर्शने होत आहेत आणि पुतीन ह्यांचा अधिकाऱ्यांची मुलेच ज्या पद्धतीने माध्यमावर युद्धाची टीका करत आहेत त्यावरून पुतीन ह्यांचे दिवस भरले आहेत असे मला वाटते.म्हणजे रशियामध्ये पण लोकशाही आहे, जरी ती तथाकथित मुक्त जगाला मान्य नसली तरी. :) असो. असल्या टिका चार दिवस चालतात. जी लोक युध्दांच्या बाजुने ती शक्यतो निदर्शने करण्याच्या भानगडीत पडणार नाही.
५. पुतीन ह्यांनी आपल्या जनरल मंडळींवर दबाव टाकला असेल आणि त्यांनी घिसाडघाईने निर्णय घेतले असावेत आणि त्याच्या नादांत आपलेच तरुण सैनिक विनाकारण मारले जातील ह्याची पर्वा केली नाही. म्हणूनच Ilyushin Il-76 सारखी विमाने ह्यांनी विना SEAD शत्रू प्रदेशांत पाठवली आणि गमावली.ही शक्यता बरोबर वाटते आहे. विमाने पडणे म्हणजे बहुतेक अतिआत्मविश्वास, शंत्रुला कमी लेखणे किंवा घिसडघाई दिसते.
ह्या गोष्टींनी रशियन सैन्याचे मनोबल कमालीचे खालावणार आहे. उद्या क्यिव पडले तरी रशियन सैन्य हे जास्त काळ इथे राहू शकणार नाही आणि पुतीन ह्यांचे कठपुतळी सरकार सुद्धा युक्रेन चा ताबा ठेवू शकेल असे वाटत नाही. मुख्य म्हणजे रशियन अकार्यक्षमता, सैन्याची बेशिस्त आणि खालावलेले मनोबल, पुतीन ह्यांच्यावर सामान्य रशियन्स ना असेलेला राग हे सर्व आता सार्वजनिक झाले आहे. ह्याचे दूरगामी परिणाम आता जगावर होतील.मनोबल ते आणि अधिकारी किती तयार आहेत त्यावर आहे. रशियन सैनिक युक्रेनियन लोकांचा द्वेष करत नाही. २-३ विडिओमध्ये युक्रेनियन जनता येऊन तोंडवर सुनावताना आढळलेत तरी रशियन सैनिक संयम ठेऊन आहेत, सदर संवाद आदरपुर्ण आहे. पुतीन यांच्यावर सर्वसामान्य जनतेचा विश्वास नाही किंवा राग आहे, हे मत चुकीचे आहे. रशियन जनतेने सोवियत युनियन कोळल्यानतंर झालेले हाल, युरोपियन देशांनी विनाकारण केलेली ससेहोलपट बघितली आहे. कोणतीही जनता नेता जिंकत असताना किंवा जिंकण्याची शक्यता असताना नेत्याबरोबरच असते.
- श्री हिटलर यांचे फ्रांसचा पडाव केल्यानंतरचे स्वागत बघा: https://www.youtube.com/watch?v=g3xRVKkvx9A
- 'You piece of s***' Ukrainian woman confronts invading Russian soldier https://www.youtube.com/watch?v=PJJ8zmcBH2A
- Video shows Ukrainian ‘tank man’ trying to block Russian military convoy https://www.youtube.com/watch?v=sB1Ouz9pp3M
- Ukrainian resistance: man tries to push back Russian tank https://www.youtube.com/watch?v=A9TT9kquME0
In reply to अमित सेनगुप्ता: by Trump
In reply to रशियन सैन्य खार्किवमध्ये घुसले by Trump
In reply to भारत युक्रेन आणि रशिया by साहना
११९८ मध्ये युक्रेन UNSC चा सदस्य नव्हता. रशिया ने त्यावेळी भारताच्या विरोधांत मत दिले होते आणि भारताला ४ गोष्टी ऐकवल्या सुद्धा होत्या. युक्रेन ने ह्याच्या उलट भारत पाकिस्तान ने न भांडता स्टेटस क़उओ ठेवावा असे वेगळे स्टेटमेंट दिले होते.कृपया संदर्भ द्यावेत. मी आंतरजालावर शोधतो आहे. जुन्या काळातील असल्याने मिळायला अडचणी येत आहेत. येथे मला माहीती मिळाली. रशियाचे मत गोल-गोल आणि कुंपणावरचे वाटत आहे. जरी तो प्रथम दर्शनी विरोधात वाटत असला तरी कोणतेही निर्बंध लादायला समर्थन केलेले नाही. माझा संदर्भः अधिकृत प्रतिसाद
11 आणि 13 मे रोजी झालेल्या भारताच्या अणुचाचण्यांमुळे रशियन धोरणकर्त्यांना कोंडीत पकडले गेले. त्याच्या अधिकृत प्रतिसादात मॉस्कोने निःसंदिग्धपणे चाचण्यांवर टीका केली. राष्ट्राध्यक्ष येल्तसिन यांनी "भारताने आम्हाला निराश केले आहे." रशियन परराष्ट्र मंत्रालयाने 12 मे रोजी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात भारताच्या कारवाईबद्दल "धोका आणि चिंता" आणि "रशियामध्ये अत्यंत खेद" व्यक्त केला आहे. निवेदनात भारताने आपले आण्विक धोरण मागे घेण्याचे आणि NPT आणि CTBT वर स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या धोरणामुळे दक्षिण आशिया आणि त्यापुढील भागात साखळी प्रतिक्रिया येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली. हे खरं तर, या विषयावरील सर्व रशियन घोषणांचे लीटमोटिफ बनले. परराष्ट्र मंत्री येवगेनी प्रिमकोव्ह यांनी टिप्पणी केली की अणुस्फोट करण्याचा भारताचा निर्णय "अदूरदर्शी" आणि रशियाच्या दृष्टीने "अस्वीकार्य" होता. त्यांना वाटले की भारत-पाकिस्तान संघर्षाचा गंभीर धोका आहे आणि ते पुढे म्हणाले, "आम्ही विशेषत: पाकिस्तानने भारताच्या पावलावर पाऊल ठेवू इच्छित नाही." अनन्य आणि नवीन प्रवेशकर्त्यांना परवानगी देऊ नका. NPT नुसार ज्या राज्यांकडे अण्वस्त्रे आहेत किंवा 1 जानेवारी 1967 पूर्वी अण्वस्त्रांचा स्फोट झाला आहे अशा राज्यांनाच अण्वस्त्रधारी राष्ट्रे म्हणून मान्यता देण्यास भारत आणि पाकिस्तानची तयारी नाही. पण, त्याच वेळी, मॉस्कोने अगदी सुरुवातीपासूनच स्पष्ट केले - अमेरिकेच्या धोरणाच्या विरुद्ध - भारतावर निर्बंध लादण्यास आपला विरोध आहे. प्रतिबंध केवळ प्रतिउत्पादक सिद्ध होऊ शकतात. भारताच्या आण्विक धोरणात बदल घडवून आणण्यासाठी मॉस्को मुत्सद्देगिरीवर अवलंबून असेल. नागरी आण्विक क्षेत्रात रशियाचे भारतासोबतचे सहकार्य कायम राहील, अशी घोषणा करण्यात आली. या वर्षाच्या अखेरीस राष्ट्राध्यक्ष येल्तसिन यांचा भारत दौरा नियोजित आहे. अण्वस्त्र चाचण्या बहुविध भारत-रशिया सहकार्याच्या मार्गात येणार नाहीत हे लवकरच स्पष्ट झाले. 14 मे रोजी - भारताने दुसऱ्यांदा अण्वस्त्र चाचणी घेतल्याच्या एका दिवसानंतर - दोन्ही देशांमधील तांत्रिक आणि वैज्ञानिक सहकार्याची देखरेख करणारी संयुक्त भारत-रशियन परिषदेची परिषद मॉस्को येथे सद्भावना आणि मैत्रीच्या वातावरणात सुरू झाली. कौन्सिलचे रशियन सह-अध्यक्ष, अकादमीशियन मार्चुक यांनी उच्च-स्तरीय संपर्क आणि सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. 2 मे 15 रोजी, रशियन नौदलाचे कमांडर-इन-चीफ व्लादिमीर कुरोयेडोव्ह यांनी सांगितले की, अॅडमिरल गोर्शकोव्ह या युद्धनौकेवरून भारताला खूप महत्त्व आले. येत्या शरद ऋतूमध्ये रशियन युद्धनौका भारतीय नौदलासोबतच्या संयुक्त सरावात भाग घेतील याची पुष्टीही कुरोयेदोव्ह यांनी केली. ते पुढे म्हणाले, "आम्ही भारताला विशाल हिंद महासागरातील एक उत्तम मैत्रीपूर्ण भागीदार मानतो." रशियाने भारताला आणखी अण्वस्त्र पाणबुड्या देऊ केल्या होत्या.३ मे १९८८ मध्ये रशियाचे अणुऊर्जा मंत्री येवगेनी अदामोव्ह हे भारताच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती देण्यात आली. तामिळनाडूतील कुडनकुलम येथील अणुऊर्जा प्रकल्प.4 अशा प्रकारे, मॉस्कोने स्पष्ट संकेत दिले की अणुप्रश्नावर मतभेद असले तरीही भारतासोबत नेहमीप्रमाणेच व्यापार होईल. भारताचा अण्वस्त्र-सामरिक कार्यक्रम पूर्णपणे स्वदेशी असून रशियन लष्करी अणुतंत्रज्ञान भारताला हस्तांतरित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही मॉस्कोने स्पष्ट केले. Official Response India's nuclear tests on May 11 and 13, therefore, put Russian policy-makers on the horns of a dilemma. In its official response Moscow unequivocally criticised the tests. President Yeltsin lamented that "India has let us down." The official statement issued by the Russian Foreign Ministry on May 12 expressed "alarm and concern" and "very deep regret in Russia" over the Indian action. The statement urged India to reverse its nuclear policy and sign the NPT and CTBT. An apprehension was expressed that India's policy may lead to a chain reaction in South Asia and beyond. This, in fact, became the leit motif of all Russian pronouncements on the subject. Foreign Minister Yevgeny Primakov remarked that India's decision to carry out nuclear explosion was "short-sighted" and "unacceptable" as far as Russia was concerned. He felt that there was a serious risk of India-Pakistan conflict and added, "We especially would not want Pakistan to follow in India's footsteps."1 Moscow is one with other P-5 countries in their desire to keep the nuclear club small and exclusive and not allow new entrants. It is not prepared to recognise India as well as Pakistan as nuclear weapon states as according to the NPT only those states which had nuclear-weapons or had exploded a nuclear device prior to January 1, 1967, can be regarded as nuclear weapon states. But, at the same time, Moscow made it clear from the very outset--in contrast to the US policy--that it is opposed to imposing sanctions against India. Sanctions may only prove to be counter-productive. Moscow would rely on diplomacy to try to bring about a change in India's nuclear policy. It was announced that Russia's cooperation with India in the civilian nuclear sector would continue. President Yeltsin's scheduled visit to India later this year also stands. It soon became clear that the nuclear tests would not come in the way of multifarious Indo-Russian cooperation. On May 14--just a day after India tested the nuclear device the second time--the conference of Joint Indo-Russian Council that oversees technical and scientific collaboration between the two countries opened in Moscow in an atmosphere of goodwill and friendship. The Russian Co-Chairman of the Council, Academician Marchuk, called for an intensification of high-level contacts and cooperation.2 On May 15, the Commander-in-Chief of the Russian Navy, Vladimir Kuroyedov was reported to have said that the handing over the warship Admiral Gorshkov to India was very much on the cards. Kuroyedov also confirmed that Russian warships would take part in the joint exercises with the Indian Navy in the coming autumn. He added, "We regard India as a great friendly partner in the vast Indian Ocean." It was also reported that Russia had offered more nuclear submarines to India.3 It was made known on May 19 that Russia's Atomic Energy Minister, Yevgeny Adamov, would be visiting India shortly to sign a supplement to the agreement of 1988 on the construction of an atomic power plant in Kudankulam in Tamil Nadu.4 Thus, Moscow gave a clear signal that despite differences on the nuclear issue it would be business as usual with India. Moscow also made it clear that India's nuclear-strategic programme was purely indigenous and there was no question of transfer of Russian military nuclear technology to India. http://www.idsa-india.org/an-aug8-4.html---------------
१९९८ मध्ये युक्रेन UNSC चा सदस्य होता आणि त्याने भारताच्या विरोधांत वोट दिला (पोखरण टेस्ट्स नंतर).युक्रेन UNSC चा १९९८ मध्ये सदस्य नव्हता. मग UNSC https://www.un.org/press/en/1998/sc6528.doc.htm मध्ये का त्यांचा उल्लेख आहे? तुम्हाला काही कल्पना?
2017 ते 2019 पर्यंत, युक्रेनने पूर्वी 1947-48, 1984-85 आणि 2000-01 या कालावधीत युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमध्ये पूर्व युरोपीय गटातील अस्थायी सदस्य म्हणून चौथ्यांदा कार्य केले. From 2017 to 2019, Ukraine served its fourth term as a non-permanent member in the United Nations Security Council in the Eastern European Group having previously served its terms in 1947–48, 1984–85 and 2000–01. https://en.wikipedia.org/wiki/Ukraine_and_the_United_Nations
व्होलोडिमायर येल्'चेन्को (युक्रेन) म्हणाले की, त्यांच्या देशाला दक्षिण आशियाई प्रदेशात तणाव वाढवणारी आणि दोन्ही राज्यांमध्ये मोठा संघर्ष निर्माण करणारी कोणतीही कृती अस्वीकार्य असल्याचे आढळले. त्या संबंधात, युक्रेनने विवादित मुद्द्यांवर वाटाघाटी करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाच्या घोषित तयारीचे स्वागत केले आणि त्या प्रक्रियेस पाठिंबा देण्यास ते तयार होते. इतर कोणतीही कृती किंवा यथास्थिती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न अस्वीकार्य मानला जावा, असे ते म्हणाले. अशी परिस्थिती उद्भवल्यास, युक्रेन नवीनतम घडामोडी लक्षात घेऊन त्या आश्वासनांच्या नवीन वाचनासाठी, संबंधित सुरक्षा प्रदान करणाऱ्या आण्विक शक्तींशी सल्लामसलत करेल. भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या आण्विक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून या प्रदेशातील परिस्थिती आणखी चिघळू देऊ नये. VOLODYMYR YEL'CHENKO (Ukraine) said his country found inadmissable any actions that could aggravate tensions in the South Asian region and possibly cause a major conflict between the two States. In that connection, Ukraine welcomed the declared readiness of India's and Pakistan's leadership for negotiating the disputable issues and it was ready to support that process. Any other course of action or attempts to preserve the status quo should be deemed unacceptable, he said. Should that scenario take place, Ukraine would seek consultations with the nuclear Powers, which provided the relevant security, for a new reading of those assurances in view of the latest developments. India and Pakistan should put aside their nuclear ambitions and not allow the further aggravation of the situation in the region. https://www.un.org/press/en/1998/sc6528.doc.htm https://readingsexy.com/ukraine-had-once-opposed-indias-nuclear-tests-now-asking-pm-modi-for-help-to-stop-russia/
In reply to कृपया संदर्भ द्यावेत. by Trump
In reply to युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण by Trump
In reply to युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण by Trump
In reply to युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण by Trump
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “At the heart of racism is the religious assertion that God made a creative mistake when He brought some people into being.” :- Friedrich Otto HertzIn reply to युक्रेन मध्ये युद्ध चालु by मदनबाण
In reply to भारताने आपल्या बॅटलशिप्स by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे by साहना
ब्रिटिश प्रधान मंत्री बोरिस ह्यांनी मोदींना फोन करून शक्य असल्यास आपल्या काही नागरिकाना अनु शकता का अशी विचारणा केली त्यावर नक्की आणू पण बसायला मिळणार नाही असे ठणकावून सांगितले.
हे तर कहर होतं. In reply to आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे by साहना
In reply to व्हाट्सअप्प बद्दल काही माहिती by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to आणि नक्की कुठल्या बंदरांत बरे by साहना
In reply to मूर्ख लिखाण by प्रदीप
जालावर सर्वच बाजूंनी अतिशय मूर्ख लिखाण केले जाते. तसे करणे अनेक संदर्भात अतिशय सोपे आहे. तेव्हा तसले उठवळ लिखाण उचलून त्यावर तुम्ही इथे लिहीत बसला असाल, तर कठीण आहे. नुसतेच सनसनाटी, दिलखेंच लिखाण करावे अथवा न करावे, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. प्रश्न रहातो, त्या लिखाणाच्या कसाचा. जाता जाता, तुमच्या ह्या विषयावरील लिखाणांत अमेरिकन सरकारच्या प्रसिद्धी माध्यामांचे हवाले दिलेले आहेत, त्यांची विश्वासार्हता काय आहे? त्यांचे खरे मानले तर इराकमाधे डब्लू. एम. डी. होते म्हणून, तेथे अमेरिकन सैन्य गेले होते. तसेच अलिकडेच भारत व अन्यत्र होत असलेल्या अनेक घटनेंबाबत त्यांची प्रसिद्ध माहिती, तथ्यांच्या अजिबात जवळपासचीही नाही. तेव्हा काही विश्वासार्ह हवाले तुमच्या लिखाणांत दिलेत तर तेही विश्वासार्ह ठरेल.अगदी अगदी.
In reply to मूर्ख लिखाण by प्रदीप
In reply to >>> तेव्हा तसले उठवळ लिखाण by साहना
युद्धकाळांत कुठलीही माहिती प्रोपागंडा असू शकतो त्याशिवाय मी वार्ताहर नाही आणि कुठल्याही माहितीची मी स्वतः शहानिशा करत नाही.तो प्रोपगंडा तुम्ही इथे चालवत आहात हे न कळण्या एवढे मूर्ख आम्ही नक्कीच नाही 😀 बाकी तुमचे विशफूल थिंकिंग चालूदे... युद्धाचा निकाल काय लागतो हे बघण्यात मला जास्त स्वारस्य आहे!
In reply to युद्धकाळांत कुठलीही माहिती by टर्मीनेटर
In reply to मिसळपाववर पण तणाव by Trump
In reply to युद्धकाळांत कुठलीही माहिती by टर्मीनेटर
In reply to >>> तेव्हा तसले उठवळ लिखाण by साहना
मूळ लेखकाने भारताने आपली युद्धनौका वगैरे पाठवावी असा दिलेला सल्ला आणि तो विनोदी फॉरवर्ड एकाच गटांतले आहेत.हे असं का वाटावं हे मला समजत नाही. ओडेसा ते किव्ह अंतर 474 किमी आहे. किव्ह ते पोलंड बॉर्डर अंतर 752 किमी आहे. जर युक्रेन आणि रशिया दोघांशी नीट ताळमेळ राखला तर हे अंतर पार करणे जास्त सोपे आहे. मी समजू शकतो की ओडेसा भागात कदाचित अजूनही युद्ध चालू असावे. पण बाजूलाच मोलदोव्हा आहे त्याची बंदरे चालू असणार. 200 विद्यार्थी एका फ्लाईट मध्ये अशा प्रकारे 100 फ्लाईट्स पुढचे कित्येक आठवडे घेऊन येण्यापेक्षा व्यापारी जहाजे भाड्याने घेऊन बॅटल शिप च्या संरक्षणाखाली (आणि कंट्रोल खाली) जहाजाने मोठ्या संख्येने लोकांना काही दिवसात परत आणता येईल.
माझा मूळ प्रश्न रास्त होता. कुठल्या बंदरांत आपली बोट लावावी ? सर्व बंदरे शेवटी ब्लॅक सी मध्ये आहेत जिथे जाण्यासाठी भारतीय बोटीला अरबी समुद्र, रेड सी, इस्तंबूल मार्गे जाऊन यावे लागेल. मूळ लेखकाने युद्धनौका म्हटले आहे म्हणून हे जास्त विचित्र होते. सर्वांत प्रखर युद्ध ह्याच भागात चालले आहे. कुठलीही युक्रेनी ट्रेन किंवा बस ह्या भागांत जाणार नाही. क्यिव खारकीव मधून निर्वासितांना जाण्याचा मार्ग पश्चिमेकडे आहे आणि रशिया सुद्धा लोकांना जायला देत आहे.माझ्या मते माझा मुद्दा मी वर स्पष्ट केला आहे. निर्वासितांना जाण्याचा रस्ता पश्चिमेकडे आहे कारण युद्ध पूर्वेकडून पश्चिमेकडे येत आहे, नाटो देश पश्चिमेकडे आहेत आणि युक्रेनियन निर्वासितांना फक्त सीमा ओलांडून जायचे आहे. भारतीयांना नंतर चा प्रवास ही करायचा आहे.
In reply to मूर्ख लिखाण by प्रदीप
In reply to खूप प्रयत्न करून सुद्धा by साहना
In reply to स्त्री ही कुठेच मागे नाही by sunil kachure
In reply to स्त्री ही कुठेच मागे नाही by sunil kachure
In reply to खूप प्रयत्न करून सुद्धा by साहना
In reply to युक्रेन by कपिलमुनी
युक्रेनचे अध्यक्ष ही लढाइ हरले तरि युक्रेनचा राष्ट्रवाद यामुळे सदैव जिवंत राहील आणि सोविअॅट पासून त्यांना मुक्तीची प्रेरणा देइल.सोव्हिएट युनियन १९९१ साली संपले, ना? तुम्हाला बहुधा रशिया म्हणायचे असावे. पण ह्या असल्या 'आशावादा'ला काही अर्थ नाही. काही वर्षांपूर्वी मध्यपूर्वेत 'अरब स्प्रिंग'चे नाटक खेळले गेले. त्याची सुरूवात ज्या ट्यूनिशियामधून झाली, तेथे आता सर्व काही आलबेल आहे, व जनता अत्यानंदात नहाते आहे, असे आहे का? ते लोण नंतर इजिप्तमधेही गेले. तेथे काय झाले, तर सत्ता मुस्लिम ब्रदरहूडच्या हाती गेली. तेथील सैन्याने वेळीच हस्तक्षेप करून पुढील अनर्थ थांबवला. तेव्हा लिबीयामधे काय झाले? तेथील स्थिती आता कशी आहे? तेथील जनतेची मुक्ती झाली का? आणि ह्या पाश्चिमात्य देशांचा व त्यांच्या बगलबच्च्या मीडियाचा तेव्हा खुळपटपणा असा की, चीनमधेहीम अरब स्प्रिंगपासून प्रेरणा घेऊन तेथील जनता उठाव करील असा भोळसट विचार ते प्रसारीत करत होते. येथेही तेच होणार, ह्याची खूणगाठ मनात आताच बांधणे बरे.
In reply to युक्रेन by कपिलमुनी
In reply to +१ by साहना
हिंसा हे कधीही उत्तर नसते किंवा जीवितहानी वाचवण्यासाठी शरणागती वगैरे भाषणे आम्हाला इकडे बसून ठोकायला सोपे आहे पण शेवटी आपली मूल्ये आपल्यासाठी किती महत्वाची आहेत हे आपण त्यासाठी काय त्याग करू शकतो ह्यावर अवलंबून आहे. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ज्या समाजांना असली कुठलीही मूल्ये नाहीत, ते समाज तुम्ही त्यांना कितीही शांतता दिली तरी विशेष प्रगती करू शकत नाहीत. ते नेहमीच मागासलेलेच राहतील.अमेरिकेचीच, व तिथल्या डेमॉक्रॅटिक पक्षाची तुलसी गॅबार्ड युक्रेनच्या 'लोकशाही'बद्दल येथे काय सांगते आहे, ते पहा. ते चुकीचे अथवा विपर्यस्त असले तर तसे कृपया सांगावे. युक्रेनमधे तुमचे 'असंख्य' मित्र आहेत, त्यांना विचारून तुम्ही ह्यावर टिपण्णी करू शकता.
त्याशिवाय युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना युद्ध हवे आहे हे सुद्धा चुकीचे आहे.असे मी तरी कोठे म्हटले नाही. किंबहुना हे कुणीही म्हटल्याचे मलातरी ठाऊक नाही. 'युद्ध हवे असणे' व 'बेजबाबदारीने वागल्याने युद्धाला सामोरे जावे लागणे' ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे येथे सांगंणे नलगे. मी दर्शवलेल्या अरब स्प्रिंगच्या घटना अगदी अलिकडच्या आहेत. त्या व आशियाई जागेंतील किमान एका जागेत अलिकडच्या काळांत झालेल्या दंगली/ उठाव वगैरे अर्थात अमेरिका व यू. के. ह्यांच्या चिथावणीमुळे घडून आले होते. ह्या सर्वांत तेथील जनतेने भरपूर मार खाल्ला, हाती काहीच पडले नाही. किंबहुना, काही ठिकाणी तर, 'कालचा गोंधळ बरा होता' असे म्हणायची पाळी तेथील उठावखोर जनतेवर आली. युक्रेनही त्याच मार्गाने जाणार आहे. मग 'तुम हो जाव आगे, हम तुम्हारे साथ हय' असे म्हणणारे मागे पळ काढतील. युक्रेनच्या जनतेच्या नशीबांत, आता आहे त्यापेक्षा अधिक वाईट दिवस येतील.
In reply to वाहवत गेलेला प्रतिसाद by प्रदीप
In reply to वाहवत गेलेला प्रतिसाद by प्रदीप
In reply to > आपला शेजारी जर आपला 'बाप' by साहना
हाच नियम भारताला लागू पडतो. शेजारचा चीन बलाढ्य असल्याने भारतीयांनी सुद्धा आपली शेपूट खाली घालून कोपऱ्यांत बसावे काय ? किंवा शेजारचा भाला मोठा गुंड आपल्या पोरीची छेड काढत असेल तर आपण रात्री तिला आपणहून त्याच्या घरी सोडून याल काय ?इथे कुरापत प्रथम कुणी काढली, हा मुद्दा आहे. सदर घटनेत ती युक्रेनने काढली आहे, असे दिसून येते.
In reply to चुकीची तुलना by प्रदीप
In reply to 2014 मध्ये रशिया ने क्रिमिया by जव्हेरगंज
क्रिमिया हा पुर्वी रशियाचा भाग होता. सोव्हीयत काळात तो प्रशासकीय सोयीसाठी आणि रशिया व युक्रेन मैत्री दर्शवण्यासाठी युक्रेनकडे हस्तांतरीत केला होता. https://en.wikipedia.org/wiki/1954_transfer_of_Crimea बरेचदा हा भाग सोयिस्कररित्या गाळला जातो. http://www.misalpav.com/comment/1133354#comment-1133354
In reply to आधीच्या प्रतिसादामधील वाक्ये by Trump
In reply to Crimea was part of the by जव्हेरगंज
In reply to > आपला शेजारी जर आपला 'बाप' by साहना
हाच नियम भारताला लागू पडतो. शेजारचा चीन बलाढ्य असल्याने भारतीयांनी सुद्धा आपली शेपूट खाली घालून कोपऱ्यांत बसावे काय ? किंवा शेजारचा भाला मोठा गुंड आपल्या पोरीची छेड काढत असेल तर आपण रात्री तिला आपणहून त्याच्या घरी सोडून याल काय ?कशीही कोठेही तुलना.. तुमच्यासाठी माझ्या आधीच्या प्रतिसादामधील वाक्ये डकवतो.
http://www.misalpav.com/comment/1133381#comment-1133381 प्रत्येक मोठ्या देशाचे स्वत:चे प्रभावश्रेत्र असते. इतर देशांनी त्यात किती खुट्पुट करावी त्याला मर्यादा असतात. जसे तसे नसेल तर क्युबन क्षेपणास्त्र संघर्ष काय होता? चीनची पाणबुडी जेव्हा श्रीलंकेमध्ये येते तेव्हा भारतात खळखळ का होते? तिसरे म्हणजे जर पूर्वीची सोव्हिएट संघराज्ये स्वतंत्र आणि सार्वभौम देश झाले असतील तर त्यांनी नाटोचा सदस्य व्हायला नको ही अट रशियाने घालायचा संबंध कुठे येतो? त्यातही जर कुठे करार करून असे आश्वासन नाटोच्या बाजूने दिले गेले असेल तर गोष्ट वेगळी. तसा कुठला करार आहे का?-------
इथे राष्ट्राध्यक्षांना काय हवे आहे हे सर्वस्वी निरर्थक आहे कारण युद्धास संपूर्ण जनता उस्फुर्त पणे तयार आहे.अहो, अजुन खरे युध्द्द चालु झालेच नाही. प्रत्येक विडिओमध्ये वीज, पाणीपुरवठा, बहुतेक गोष्टी सुस्थितीत दिसते आहे. जेव्हा जनता हल्ले करेल तेव्हा त्यांना दणकेपण मिळतील.
भिकार रशियाशी संबंध ठेवण्यापेक्षा EU मध्ये जायला युक्रेनी जनता आधीपासून तयार होती आणि आता तर काही दिवसांत ती EU मध्ये येईल. त्याशिवाय EU ने नागरिकत्व देऊ केल्या "बलाढ्य" बापाचे सैनिक शस्त्रें खाली टाकून आरामात शरणागती पत्करतील. थोडक्यांत काय तर हे युद्ध युक्रेनी जनतेचे आहे आणि इथे पुतीन महाशयांचे पानिपत होणार आता ह्यांना आपलेच लोक पाणउतार करतील कि ते वैफल्यग्रस्त होऊन विष खातील हे पाहणे मनोरंजक ठरेल.आता तुम्ही तुमच्या प्रतिसादांमधील तटस्थता सोडुन, आता उघड-उघडपणे युरोपियनाची तळी उचलाय सुरु केली का? तसे असेल तर सरळपणे लिहा म्हणजे त्याप्रमाणे प्रतिसाद देता येतील.
In reply to +१ by साहना
त्याशिवाय युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना युद्ध हवे आहे हे सुद्धा चुकीचे आहे. पुतीन प्रमाणे ते हुकूमशाह नाहीत. किंवा युक्रेनी जनता किंवा सैनिक त्यांना घाबरून आहे असेही नाही. ते स्वतः आपला जीव धोक्यांत घालून आहेत आणि बहुतांशी लोक स्वखुशीने त्यांच्या मागे उभे आहेत. कुणीही पादल्यास बंकर मध्ये जाऊन लपणारे ट्रम्प/बायडन किंवा पुतीन नाहीत.ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की समाजमाध्यमांचा वापर करत प्रसिध्दीलोलुपता दाखवत आहेत, कोणतेही राजकीय पार्श्वभुमी नाही, आपल्या देशाला आणि जनतेला विनाकारण युध्दात लोटले त्यामुळे ते युक्रेनचे केजरीवालच जास्त वाटतात.
किंवा शिवाजी महाराजांनी कशाला उगाच स्वराज्य वगैरे निर्माण केले ? सर्वच मराठ्यांनी इस्लाम पत्करला असता तर अगदी आनंदाने डझन बायका घेऊन जगले असते. कशाला संभाजी महाराजांनी जीवाचे हाल करून घेतले ? एका बायकोसाठी का बरे श्रीरामांनी एवढे मोठे युद्ध केले ? सोडून द्यायची होती सीता आणि करायची दुसरी बायको, काय फरक पडतो ? हिंदू मुस्लिम भांडण लावून कशाला पाहिजे राम मंदिर ? राहू दे कि बाबरी मशीद. कशाला इंग्लंड ने हिटलर ला तोंड दिले ? शरणागती पत्करली असती तर कित्येक ब्रिटिश नागरिकांचे प्राण वाचले असते.काहीही तुलना करताय तुम्ही.
In reply to झेलेन्स्की = युक्रेनचे केजरीवालच by Trump
In reply to स्थलांतरित लोकांची स्वार्थी वृत्ती by sunil kachure
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to १०० % सहमत! by टर्मीनेटर
In reply to फुकट घेउन येतात कि पैसेही घेत सरकार? by Trump
In reply to १०० % सहमत! by टर्मीनेटर
In reply to देशातल्या लोकांना आपल्या by कॉमी
In reply to १०० % सहमत! by टर्मीनेटर
In reply to तक्षिलाचा हा पेपर ह्या by साहना
In reply to तक्षिलाचा हा पेपर ह्या by साहना
In reply to माझ्या मते परदेशी भारतीयांचे by रावसाहेब चिंगभूतकर
In reply to हाच न्याय लावला तर सगळेच by रात्रीचे चांदणे
In reply to हाच न्याय लावला तर सगळेच by रात्रीचे चांदणे
In reply to गाव/शहर वेगळं नी देश वेगळा. by अमरेंद्र बाहुबली
In reply to युक्रेनच्या सिमेवर सैनिक by अमरेंद्र बाहुबली
In reply to ते पुढच्या वर्षी पर्यंत by धनावडे
In reply to हाच न्याय लावला तर सगळेच by रात्रीचे चांदणे
In reply to आता देशांत किंवा देशाबाहेर by साहना
In reply to आता देशांत किंवा देशाबाहेर by साहना
In reply to आता देशांत किंवा देशाबाहेर by साहना
In reply to उत्तम प्रतिसाद. by हरवलेला
In reply to आता देशांत किंवा देशाबाहेर by साहना
In reply to युद्ध ही दोन by sunil kachure
In reply to करंट अपडेट्स प्लिज .... by आलो आलो
In reply to हात? by निनाद
In reply to इंडिया टुडे च्या बातमीनुसार by रात्रीचे चांदणे
In reply to इंडिया टुडे च्या बातमीनुसार by रात्रीचे चांदणे
In reply to इंडिया टुडे च्या बातमीनुसार by रात्रीचे चांदणे
In reply to वर्णवाद by प्रदीप
🙏
In reply to युक्रेनमध्ये एका भारतीय by कॉमी
In reply to खुप दुःखद. by Bhakti
In reply to युक्रेनमध्ये एका भारतीय by कॉमी
In reply to चला नवीन धागा काढा. by आनन्दा
In reply to शिवसेना विरुद्ध पोलंड by धर्मराजमुटके
The BBC - “It’s very emotional for me because I see *European people with blue eyes and blonde hair* being killed” - Ukraine’s Deputy Chief Prosecutor, David Sakvarelidze
- Europe's approach to Ukraine refugee crisis drawing accusations of racism https://www.youtube.com/watch?v=uHR-speD3rk
- ‘Biased’ media coverage on Russia-Ukraine tension sparks outrage https://www.youtube.com/watch?v=XxaESrtO3oQ
- Africans Learn A Hard Lesson In WS & Western Media Racist Coverage On Ukraine https://www.youtube.com/watch?v=XYp0X2NHrqo
- Discrimination and racism as people flee Ukraine shared on social media: https://www.youtube.com/watch?v=c17tY3tgOlQ
- Inside A White Supremacist Militia in Ukraine https://www.youtube.com/watch?v=fy910FG46C4
- https://twitter.com/AlanRMacLeod/status/1497974245737050120
- Ukraine-Russia war coverage on western media dubbed 'racist' by outraged Twitter https://www.moneycontrol.com/news/trends/current-affairs-trends/ukraine-russia-war-coverage-on-western-media-dubbed-racist-by-outraged-twitter-8175501.html
In reply to युरोपियन गोर्या लोकांचा दाभिकपणा by Trump
Before becoming part of Ukraine’s armed forces, who funded Azov? The unit received backing from Ukraine’s interior minister in 2014, as the government had recognised its own military was too weak to fight off the pro-Russian separatists and relied on paramilitary volunteer forces. These forces were privately funded by oligarchs – the most known being Igor Kolomoisky, an energy magnate billionaire and then-governor of the Dnipropetrovska region. In addition to Azov, Kolomoisky funded other volunteer battalions such as the Dnipro 1 and Dnipro 2, Aidar and Donbas units. Azov received early funding and assistance from another oligarch: Serhiy Taruta, the billionaire governor of Donetsk region. युक्रेनच्या सशस्त्र दलाचा भाग होण्यापूर्वी, अझोव्हला कोणी निधी दिला? 2014 मध्ये युक्रेनच्या अंतर्गत मंत्र्यांकडून मिळालेल्या युनिटचे समर्थन, सरकारने ओळखले होते की स्वतःचे सैन्य रशियन समर्थक फुटीरतावाद्यांशी लढण्यासाठी खूप कमकुवत आहे आणि अर्धसैनिक स्वयंसेवक दलांवर अवलंबून आहे. या सैन्याला खाजगीरित्या oligarchs द्वारे वित्तपुरवठा केला गेला होता - सर्वात प्रसिद्ध म्हणजे इगोर कोलोमोइस्की, एक ऊर्जा मॅग्नेट अब्जाधीश आणि Dnipropetrovska प्रदेशाचे तत्कालीन राज्यपाल. अझोव्ह व्यतिरिक्त, कोलोमोइस्कीने इतर स्वयंसेवक बटालियन जसे की Dnipro 1 आणि Dnipro 2, Aidar आणि Donbas युनिट्सना निधी दिला. अझोव्हला दुसर्या कुलीन वर्गाकडून लवकर निधी आणि सहाय्य मिळाले: डोनेस्तक प्रदेशाचे अब्जाधीश गव्हर्नर सेर्ही तरुता. https://www.aljazeera.com/news/2022/3/1/who-are-the-azov-regiment
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- War does not determine who is right - only who is left. :- Bertrand Russell
कोणिही मधे पडू नका हेच तर