✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(स्वप्ना, जागृती, सीमा)

प — प्रसाद गोडबोले, Sat, 12/18/2021 - 20:58
स्वप्ना, जागृती, सीमा आल्या तिघीही घरी कुणास घेवु कवेत अन कुणास ठेऊ दुरी? सीमेसोबत जरा लोळलो कामज्वराच्या धगीं पोळलो स्वप्ना, जागुस शेजेघेऊनी षड्-मोहघटांसवे खेळलो (स्वसंपादित) (अतिशृंगारिक कडवी स्वसंपादित) (स्वसंपादित) आवेगाचे वेग अनावर असे गळुनी पडताना एकांमेकीं विरुनी जाऊ द्वैत आपुले विस्मरताना - शृंगार्_रात्रीं

प्रतिक्रिया द्या
4312 वाचन

💬 प्रतिसाद (7)

आमची प्रेरणा : स्वप्न

प्रसाद गोडबोले
Sat, 12/18/2021 - 20:59 नवीन
आमची प्रेरणा : स्वप्न जागृतीची सीमा https://www.misalpav.com/node/49675 (प्रेरणा नंतर स्वतंत्रपणे भेटली ;) )
  • Log in or register to post comments

चांगले आहे

मुक्त विहारि
Sat, 12/18/2021 - 22:34 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments

तिघिंच्या आठवणीने काळजात कळ गेली

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 12/20/2021 - 10:15 नवीन
तिघिंच्या आठवणीने काळजात कळ गेली ते स्वसंपादन काय असेल याचा साधारण अंदाज आला, तरी सुध्दा एक उत्सुकता म्हणून..... शक्य असेल तर व्यनि करा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

_/\_

राघव
Mon, 12/20/2021 - 17:01 नवीन
धन्य आहात!! स्वसंपादनाची कल्पनाही भारी!! हा हा हा..
  • Log in or register to post comments

कहर =))

प्रचेतस
Mon, 12/20/2021 - 18:44 नवीन
कहर =))
  • Log in or register to post comments

आपणासारख्या सिद्धहस्त

अनन्त्_यात्री
Mon, 12/20/2021 - 22:31 नवीन
साहित्यिकाने नापास केलेली दवणीय लेखनकामाठी आपल्या अतुलनीय स्वयंसंपादित नवनिर्मितीची प्रेरणा ठरू शकते याचे सानंद आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments

सानंद

प्रसाद गोडबोले
Mon, 12/20/2021 - 22:35 नवीन
आपली खिलाडूवृत्ती पाहुन खुप छान वाटलं ! मनःपुर्वक धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा