✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चंद्र-शुक्र-गुरू युती विरोधी चित्रे

व
विकास यांनी
Tue, 12/02/2008 - 23:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2939 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

दोन्ही

विसोबा खेचर
Wed, 12/03/2008 - 01:02 नवीन
दोन्ही चित्र मस्त! :)
  • Log in or register to post comments

सूर्यस्ता

लिखाळ
Wed, 12/03/2008 - 02:20 नवीन
सूर्यस्तानंतर ठराविक वेळ शूक्र दिसतो आणि तो मावळतो चंद्र त्याच्या खाली होता तेव्हा हास्यमुद्र दिसली. यामध्ये पृथिच्या उत्तरगोलार्धातून सर्व देशातून हे चित्र सारखेच दिसेल असे मला वाटते. (चित्र पहिले) दुसर्‍या दिवशी तो ५० मिनिटे उशीरा शुक्रापाशी आला त्यामुळे चंद्र वर आणि शुक्र खाली असे दिसले आणि शुक्र चंद्राच्या आधी मावळला. (चित्र दुसरे) माझे मत बरोबर आहे का? -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

दुसर्‍या

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 12/03/2008 - 10:02 नवीन
दुसर्‍या दिवशी तो ५० मिनिटे उशीरा शुक्रापाशी आला त्यामुळे चंद्र वर आणि शुक्र खाली असे दिसले आणि शुक्र चंद्राच्या आधी मावळला. (चित्र दुसरे) १ मार्क लिखाळकाकांना! ;-) (१ पैकी) (खगोलअभ्यासक शिक्षिका) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

धन्यवाद!

विकास
Wed, 12/03/2008 - 10:09 नवीन
असं होय! मला माहीत नव्हते. माहीतीबद्दल धन्यवाद! अदितीने १ पैकी १ देऊन झालाच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

माहितीत नविन भर पडली

पाषाणभेद
Wed, 12/03/2008 - 02:22 नवीन
-( सणकी आकाशनिरीक्षक )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

दोन्ही

कशिद
Wed, 12/03/2008 - 09:52 नवीन
दोन्ही चित्र मस्त!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा