✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

टिपूर चांदणे

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 07/15/2021 - 14:46
अज्ञाताच्या ऐलतिरावर ज्ञाताचे ओझे खांद्यावर वाहुनी थकण्या आधी थोडे पैलतिरा घालीन उखाणे नश्वरतेचे लेवुनी लेणे चिरंतनाचे गाता गाणे शून्यत्वाच्या अथांगातुनी झरेल अविरत कैवल्याचे टिपूर चांदणे

प्रतिक्रिया द्या
3582 वाचन

💬 प्रतिसाद (6)

कैवल्याच्या चांदण्याला

गॉडजिला
गुरुवार, 07/15/2021 - 14:55 नवीन
भुकेला चकोर...
  • Log in or register to post comments

मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/15/2021 - 15:11 नवीन
मस्त.. नेहमी प्रमाणेच सुरेख पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मस्त.

Bhakti
गुरुवार, 07/15/2021 - 17:31 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

रचना उत्तम आहे

चांदणे संदीप
Fri, 07/16/2021 - 11:02 नवीन
आम्ही आपले साधेपणाने म्हणतो... "रात्रीच्या ओठावर फुलते, मुक्त आमचे हासणे वाढवू शोभा नभाची, टिपूर आम्ही चांदणे" सं - दी - प
  • Log in or register to post comments

सुंदर रचना !

मदनबाण
Sat, 07/17/2021 - 21:33 नवीन
सुंदर रचना !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - श्री शिवभारत [ डाउनलोड लिंक ]
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या

अनन्त्_यात्री
Sun, 07/18/2021 - 11:23 नवीन
सर्व कवितारसिकांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा