✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भगवंत....

J — Jayagandha Bhatkhande, Fri, 02/26/2021 - 09:17
भगवंत..!! भुकेल्यास देई अन्न, दुर्बलास धीर, आंधळ्याची काठी होई, तोच खरा थोर... दीनजन सेवेसाठी, झिजवी "तो" शरीर, याचकासि कर्ण होई, तोच खरा थोर... तान्हुल्यास क्षीर देई, तृषार्तास नीर, कुणा द्रौपदीस चीर देई, तोच खरा थोर... अनाथांची होई माय, शत्रुपुढे वीर, पतितांना उद्धरुन नेई, तोच खरा थोर... कुणी म्हणती गुरु त्याला, कुणी म्हणे संत, सर्वांतरी तोच आहे, माझा भगवंत.....!!! जयगंधा.. २४-२-२०२१.

प्रतिक्रिया द्या
3472 वाचन

💬 प्रतिसाद (6)

तान्हुल्यास क्षीर देई,

गणेशा
Sat, 02/27/2021 - 21:38 नवीन
तान्हुल्यास क्षीर देई, तृषार्तास नीर, कुणा द्रौपदीस चीर देई, तोच खरा थोर... भारी..
  • Log in or register to post comments

धन्यवाद

Jayagandha Bha…
गुरुवार, 03/04/2021 - 13:24 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

आवडली

राघव
Mon, 03/01/2021 - 12:27 नवीन
चांगली आहे रचना. आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

Jayagandha Bha…
गुरुवार, 03/04/2021 - 13:22 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

_/\_

Bhakti
Mon, 03/01/2021 - 20:53 नवीन
सर्वांतरी तोच आहे, माझा भगवंत.....!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

Jayagandha Bha…
गुरुवार, 03/04/2021 - 13:23 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा